ch
Feedback
Sanjay Pahade Maths & Reasoning

Sanjay Pahade Maths & Reasoning

前往频道在 Telegram

Group Discussion Link -: https://t.me/squareacademyonline Competitive परीक्षेकरिता Square Academy Online या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. For UPSC, MPSC सरळसेवा आणि भरती परीक्षा.

显示更多

📈 Telegram 频道 Sanjay Pahade Maths & Reasoning 的分析概览

频道 Sanjay Pahade Maths & Reasoning (@sanjaypahadesir) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 43 597 名订阅者,在 教育 类别中位列第 4 160,并在 印度 地区排名第 8 893

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 43 597 名订阅者。

根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -559,过去 24 小时变化为 -28,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.34%。内容发布后 24 小时内通常能获得 0.73% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 893 次浏览,首日通常累积 319 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 3

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Group Discussion Link -: https://t.me/squareacademyonline Competitive परीक्षेकरिता Square Academy Online या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. For UPSC, MPSC सरळसेवा आणि भरती परीक्षा.

凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

43 597
订阅者
-2824 小时
-1017
-55930
帖子存档
1210) (3 मीटर), (5 मीटर, 10 सेंटीमीटर), (12 मीटर, 90 सेंटीमीटर) अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी?
Anonymous voting

1209) एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 07 स्पर्धक होते, अमर अशोकच्या मागे चौथा होता, अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता, तर त्या शर्यतील एकूण किती स्पर्धक होते?
Anonymous voting

1208)    दोन संख्या 2 : 5 या प्रमाणात आहेत, जर प्रत्येक     संख्या 8 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते,       तर त्या संख्या कोणत्या?
Anonymous voting

1207) 999 x 99 x 9 ÷ 99 ÷ 9 ÷ 3 = ?
Anonymous voting

1206) एका रांगेत पुंडलिक समोरून 12 वा मागून 8 वा      आहे. याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी असल्यास   त्याचा क्रमांक कितवा?
Anonymous voting

1205) कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लीटर दुधामध्ये 3 लीटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणात किती टक्के पाणी असेल?
Anonymous voting

1204) एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, तर अशी लहानात लहान   संख्या कोणती?
Anonymous voting

1203) एका रांगेत 'अ' च्या घराचा क्रमांक डावीकडून    तेरावा आणि उजवीकडून 17 वा आहे. तर रांगेत एकूण घरे किती?
Anonymous voting

1202)    एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4 : 5       असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती?
Anonymous voting

1201) BZA, DYC, FXE, ?, JVI
Anonymous voting

Hello Gm

1200) 3/4 + 7/4 - 1/4 = ?
Anonymous voting

1199) एका रांगेत रोहित समोरून 8 वा आहे व त्याच रांगेत विराट मागून 25 वा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल आणि एकूण 60 मुले रांगेत असतील तर हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा?
Anonymous voting

1198) एक रक्कम चक्रवाढव्याजाने 5 वर्षांत दामदुप्पट होते तर तीच रक्कम किती वर्षांत 8 पट होईल?
Anonymous voting

1197) दोन संख्यांचा मसावि व लसावि अनुक्रमे 12 आणि     336 आहे, तर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता?
Anonymous voting

1196) नरेंद्र मावळतीचा सूर्य पाहात होता. तो उजवीकडे एकदा काटकोनातून वळला व नंतर तेथून डावीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरील दिशा कोणती?
Anonymous voting

1195) द.सा.द.शे. 10% दराने 400 रु. मुद्दलीचे 3 वर्षाचे सरळव्याज किती होईल?
Anonymous voting

1194) 56*24 या संख्येत * च्या जागी कोणता अंक असेल म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल?
Anonymous voting

1193) बिंदू P हा बिंदू अ पासून पश्चिमेस 10 मीटर आहे. बिंदू B हा बिंदू P पासून दक्षिणेस 2 मीटर आहे. बिंदू Q हा बिंदू B पासून पूर्वेस 6 मीटर आहे. बिंदू C हा बिंदू Q पासून उत्तरेस 2 मीटर आहे. खालील कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहेत?
Anonymous voting

1192) द.सा.द.शे. 8 दराने रुपये 5000 मुद्दलावर 3 वर्षांचे    चक्रवाढव्याज किती होईल?
Anonymous voting