MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 536
Obunachilar
-1224 soatlar
-307 kun
-7130 kun
Postlar arxiv
7 535
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
✅GS-4 Economics
Revision batch with Economic Survey
👉 Video Recorded lectures App मध्ये उपलब्ध केले आहेत.
✅ Duration: 14 तास
✅14 तासांमध्ये 105 मार्कांच्या Syllabus ची व्यवस्थित Revision होते 👍
.
.
.
.
App link: https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
7 535
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
⚠️अपेक्षित निबंध यादी⚠️
सदरील विषयाचे फक्त शीर्षके घेतलेले असून विषयासंदर्भातले विस्तृत विश्लेषण हे कोर्समध्ये उपलब्ध आहेत. निबंध कसाही विचारला तर त्यावर चपखल लिखाण करण्याचे कसब विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी abhyas mandal app मधील व्हिडिओ बघावेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
SPECIAL APPROACH BATCH {MARATHI}
https://rkxqo.on-app.in/app/oc/177266/rkxqo?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
7 535
Repost from N/a
⭐Day 8:5th Jan 2024
✅Biology:PYQ
(Analysis+Approach)
-2017-23 राज्यसेवा पूर्व
-2020-2023 Combine पूर्व
✅Current:Sept 2023
#_Develop the power of concentration of mind and detachment and then with a perfect instrument collect facts at will.
7 535
⭐Interview Panel:
अधिकारी होऊन समाजसेवा करण्यापेक्षा NGO च्या माध्यमातून पण समाजसेवा करू शकता. मग अधिकारी का व्हायचं आहे?
Realistic Approach For Interview:
👇👇👇
अधिकारी झाल्यानंतर Mental,
Economic stability आपल्याला मिळते. त्यानंतर आपण समाज्यासाठी काही तरी करू शकतो.
ज्याचं स्वतःच पोट उपाशी आहे, त्याने दुसऱ्याच्या पोटाचा विचार करणं हा फक्त विचारच असतो.स्वतःच्या Minimum Basic needs पूर्ण झाल्यावर इतरांच्या needs चा विचार करायला हरकत नाही.
#_Interview_At_Glance.
#_Be_Genuine.
©️MPSC EXAM ORIENTED
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 535
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch
💥Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
(200+ Admissions 🔥).
✅Demo Lecture👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37
✅Open Session&Batch Details👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
✅Contact
📞9096675918
✔️@MAHESHCHOBE
✅नवीन Admission रात्री 8 नंतर किंवा रविवारी दिवसभर होतील. इतर वेळेत Call किंवा Message करू नये. ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
❤️आज साठी Fees Rs 3000/-
(1st जानेवारी 2024)
(नवीन वर्षानिमित्त 💥)
❤️उद्यापासून Fees Rs 3500/-
(2nd जानेवारी 2024 पासून...)
#_Discipline_Consistency_Growth
#_Target_Oriented_Study
#_Truely_EXAMORIENTED
#_Content_Approach_Result
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 535
Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024
👉Day 7:4th Jan, 2024
(4-5:30pm&5:50-7:20pm)
✅Botany:
1)Classification of plantae(Revision)
2)Plant Morphology
3)Plant Tissue
4)Photosynthesis
5)Plant Hormone
✅Current:सप्टेंबर 2023
#_The essence of education is concentration of mind, not collecting of facts.
For Competitive exam our focus should be collectging facts also.
7 535
⭐“No one who achieves success does so without the help of others.The wise and confident acknowledge this help with gratitude.”
Thank you Everyone ... 🙏❣️
राज्यसेवा पूर्व 2024 Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद... 🙏❣️
#_Acknowledge_every_help_with_Gratitude ❣️❣️❣️
✅Note:नवीन Admission रात्री 8 नंतर किंवा रविवारी दिवसभर घेऊ शकता. इतर वेळेत Admission घेणे टाळावे. 🙏
✔️Contact
📞9096675918
✔️@MAHESHCHOBE
7 535
⭐आपल्या अभ्यासाला योग्य दिशा आणि सातत्य असावे.
✅नवीन मुलांच्या बाबतीत अभ्यास करण्यासाठी प्रचंड Energy असते.12 तास Study room मध्ये बसण्याची पण तयारी असते.
तुमच्या या Energy ला किंवा Study च्या Momentum ला proper direction दिल्यास लवकरात लवकर पास होण्याचे Chances वाढतात.
✅जुन्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच तेच वाचून एका limit नंतर अभ्यास नको नको वाटतो.त्यांच्या कडे अभ्यासाची Direction असते परंतु अभ्यासाला बसण्याची पहिल्यासारखी energy राहत नाही.
-यासाठी ग्रुप Discussion चा फायदा होऊ शकतो.
-Study मध्ये सातत्य ठेवण्यासाठी Test Series चा किंवा Exam ला धरून teaching करणाऱ्या एखाद्या class चा विचार करू शकता. तुमचा स्वतःचा approach+lectures मधून मिळणारा approach कदाचित तुम्हाला ती winning line cross करायला फायदेशीर ठरु शकते.
✅New Aspirant
तुमच्या अभ्यासातील Speed with direction तुम्हाला या process मधून लवकर result देऊ शकते.
✅Old Aspirant
तुमच्याकडे असणाऱ्या योग्य Direction ला अभ्यासाचे सातत्य असल्यास ती "winning line" cross करायला easy जाईल. नक्कीच सातत्य ठेवणं थोडस अवघड जात पण यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती हुशार आहात,यासोबत तुमचे कष्ट पण महत्वाचे ठरतात.
#_Speed_With_Direction
#_Direction_With_Consistency
©️अनुभवावरून...
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 535
Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024
Day 6-3rd Jan, 2024(4-7:30 PM)
✅Biology:Introduction
5-Genetics
6-Sex determination in Human
7-Organic Evolution
✅Botany:
1-Classification of plantae
2-Plant Morphology
✅Current:ऑक्टोबर 2023
7 535
♦️#telegram setting ❓️❓️❓️
⚠️ ज्यांचे telegram channel PDF file, फोटो telegram app वरील #download होत नाही त्यांनी टेलिग्राम App open करुन left side तीन उभ्या लाईन वर क्लिक करुन टेलिग्राम सेटिंग मधून फोटो मधील process करा.. Cache clear कसे करायचे ते समजेल..
7 535
⭐इतर लोकांच्या आयुष्यात काय सुरु आहे,यापेक्षा माझ्या Priorities काय आहेत. आणि त्यावर आपण काम करत राहणं हे जास्त महत्वाचे...
आपला मित्र काय अभ्यास करतो,त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे? यापेक्षा आपण स्वतःला छोटे छोटे targets देऊन, ती पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा.
स्वतःवर Focus केल्याने आणि स्वतःच्या Priorities ला महत्व दिल्यास आपल्यात कायम Improvements होण्याचे Chances असतात.
#_Priorities_Yourself
#_Focus_Self_Improvement
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 535
⭐Power of Small but Consistent efforts...
-When you make small, consistent efforts, you build momentum.
-You might not see huge results overnight but each day you'll be moving closer to your goal.
-And as you get closer and closer, it becomes easier and easier to keep going.
-Suddenly, what seemed like an impossible task becomes achievable because you've been steadily chipping away at it without even realizing it.
#_Consistency_build_momentum
#_Momentum_leads_to_Success
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 535
Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024
✅Day 5:Science+Current
✅Science-PYQ(Zoology)
-राज्यसेवा:2017-2023
-Combine:2021-23
#_End_Of_Zoology
✅Current:नोव्हेंबर 2023
7 535
⭐राज्यसेवा पूर्व 2024 Batch:
✅Batch Recommended by Various Toppers...
😴Thank you for such Overwhelming Response and Trust.
(200+ Admissions ✅)
❤️Lets win this journey together. 😍✌️
#_Lets celebrate the milestone as we prepare for the road ahead.
7 535
⭐कदाचित 2024 हा राज्यसेवा Objective चा Last Attempt असू शकतो. सध्याच्या आयोगाच्या निर्णयानुसार...
एक वर्ष Proper Direction ने अभ्यास केल्यास राज्यसेवा पूर्व आणि मुख्य ला देखील चांगला Score आणता येईल. याच अभ्यासाच्या जोरावर Combine चा Syllabus आरामात cover होईल.
अजून ही वेळ आहे, योग्य तो निर्णय घ्या आणि त्यावर नीट काम करा.
Special Combine ची तयारी 2025 ला पण करता येईल पण परत Objective राज्यसेवेसाठी आपल्याला संधी मिळेल की नाही हे आता तर सांगता नाही येणार.
#_Take_Right_Decision_At_Right_Time.
