uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Kanalga Telegram’da o‘tish

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Ko'proq ko'rsatish
7 536
Obunachilar
-1224 soatlar
-307 kun
-7130 kun
Postlar arxiv
Demo Lecture 👇👇👇 Current:डिसेंबर 2023

⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch 💥Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...(180+ 🔥). ज्यांनी Payment केले आहे,
+1
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch 💥Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...(180+ 🔥). ज्यांनी Payment केले आहे, त्यांनी ग्रुप ला add व्हावे. ✅Demo Lecture👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37 ✅Open Session&Batch Details👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5 ✅Contact 📞9096675918 ✔️@MAHESHCHOBE ✅नवीन Admission रात्री 8 नंतर किंवा रविवारी दिवसभर होतील. इतर वेळेत Call किंवा Message करू नये. ही नम्र विनंती. 🙏🙏🙏 ❤️आज साठी Fees Rs 3000/- (1st जानेवारी 2024) (नवीन वर्षानिमित्त 💥) ❤️उद्यापासून Fees Rs 3500/- (2nd जानेवारी 2024 पासून...) #_Discipline_Consistency_Growth #_Target_Oriented_Study #_Truely_EXAMORIENTED #_Content_Approach_Result ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्ती एका ठिकाणी केंद्रित होणे म्हणजे एकाग्रता. फक्त शरीराने अभ्यासिकेत बसून काहीच होणार नाही. आपले मन पण अभ्यासात असावे. त्यामुळे Mental Health खूप महत्वाची आहे. त्यासाठी Workout करा,Proper झोप घ्या,चांगले Songs ऐका. किती तास अभ्यास करतो, यापेक्षा किती Quality अभ्यास करतो याला महत्व द्यायला हवे. #Take care of your mental&physical health. #_Concentration_Mental_Physical_Health

Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 ✅Day 4-1st Jan 2024 ✅Science: 6-Human Disease 7-PYQ based on zoology: -Approach+Analysis -राज्यसेवा पूर्व :(2017-23) -Combine पूर्व :2021-23 #End of Zoology... ✅Current #Start new year with winning attitude...✌️

Repost from N/a
⭐राज्यसेवा पूर्व 2024 ✅Day 4-1st Jan 2024 ✅Science: 6-Human Disease 7-PYQ based on zoology: Approach+Analysis (2017-23) #End of Zoology... ✅Current #Start new year with winning attitude...✌️

photo content

+1
⭐Lessons 2023 Taught Us: ✅Keep it private until its permanent. ✅Never Give up.In the end it'll all be worth it. ✅It doesn't matter if you fall down, it's whether you get back up. ✅The Comeback is always Stronger than the setback. ✅A person who truly loves you will never let you go, no matter how hard the situation is. ✅Sometimes no matter how hard you try. It just isn't meant to be. ✅In the end, the whole life becomes an act of letting go. ✅And Yes, a year passed in a blink. Life is short, time is fast,no replay, no rewind.So enjoy every moment as it comes.

💥UMED MPSC - New Year Offer💥 ✅🎊🎉नववर्षानिमित्त आज रात्री 12 ते उद्या दुपारी 12 पर्यंत आपल्या सर्व बॅचेसवर 10% Discount ऑफर असेल Coupon code 👉 NEW10 *नंतर batches च्या fees वाढणार आहेत. 💥App link on 👉 @DemoLecturesAndNotes

“No matter how great the talent or efforts, some things just take time.You can’t produce a baby in one month by getting nine women pregnant.”                    – Warren Buffett प्रत्येक गोष्टीला योग्य तो वेळ द्यावा लागतो.✅ #_Patience

⭐एखादी गोष्ट तोपर्यंत अवघड असते, जोपर्यंत आपल्याला ती स्वतःहून समजत नाही किंवा कोणी तरी आपल्याला समजावून सांगत नाही. ✅एकदा ती गोष्ट समजली की, त्यात आपला Interest develop होतो आणि आपण त्यावर प्रभुत्व मिळवतो. ✅स्पर्धा परीक्षेत पण हेच घडते. त्यामुळे स्वतः गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा ज्याला त्या गोष्टी येतात, त्याच्याकडून त्या समजून घ्या. ✅पुढचा प्रवास सोपा होईल. ©️MPSC EXAM ORIENTED ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐Probation मध्ये असताना Deputy Collector ला किती पगार असतो? वरील पगार दोन महिन्याचा आहे. ✅साधारण महिन्याला Rs90,000+ एवढा पगा
⭐Probation मध्ये असताना Deputy Collector ला किती पगार असतो? वरील पगार दोन महिन्याचा आहे. ✅साधारण महिन्याला Rs90,000+ एवढा पगार मिळतो. #Today's INVESTMENT is Tomorrow's ASSET. ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ✔️Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद... (💥170+ Admission) ✅आज साठी batch ची fees
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ✔️Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद... (💥170+ Admission) ✅आज साठी batch ची fees Rs 3000/- असेल. (31st डिसेंबर निम्मित) ✅उद्यापासून या batch ची fees Rs 3500/- होईल. (1 जानेवारी 2024 पासून...) ✅Open Session&Batch Details 👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5 ✅Demo Lecture 👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37 📳Contact 📞9096675918 ✔️@MAHESHCHOBE

⭐MPSC चा अभ्यास करताना Test Series ला किती महत्व द्यायचे? (राज्यसेवा+Combine पूर्व साठी) ✅जोपर्यंत आयोगाचे मागील 5-7 वर्षांचे पेपर चे Analysis तुम्ही स्वतः करत नाहीत तोपर्यंत Test Series सोडवणे योग्य ठरणार नाही. ✅राज्यसेवा पूर्व 2017-2023, Combine पूर्व 2017-2023, Forest मुख्य GS चे पेपर 2015-2022 हे 21 पेपर Original झेरॉक्स काढून त्याचे स्वतः Analysis करा. ✅Reverse Engineering method ने वरील 2100 प्रश्नांचा Content एकदा नीट वाचून घ्या. यात वरील दोन्ही पूर्व चा 70-80% Syllabus Cover होऊन जाईल. ✅या 21 पेपर चे Analysis+Reverse Engineering method ने Content Reading झाल्यानंतर एखाद्या Test Series चा विचार करायला हरकत नाही. ✅Test Series चा फायदा खालील गोष्टी साठी होऊ शकतो: -त्या त्या Week मध्ये Test चा तो विषय Revise करून घेण्यासाठी. -आपण केलेला अभ्यास Test Series च्या दिवशी आठवतो का हे Check करण्यासाठी. -Combine पूर्व साठी Time Management साठी. याच्या पलीकडे Test Series ला जास्त महत्व देणे चुकीचे ठरेलं. ✅राज्यसेवा पूर्व साठी Vision IAS च्या UPSC Prelims च्या Test Series मधील Sectional पेपर चा फायदा होऊ शकतो. हे पेपर NCERT based असतात.History,Geo, Polity, Science हे पेपर सोडवू शकता.बाकी पेपर आपल्या कामाचे नाहीत. ✅First thing should be done first. आणि आपली पहिली Priority आयोगाचे वरील 21 पेपर असावे.त्यानंतर Test Series चा विचार करायला हरकत नाही. #_Be_Smart #_Prioritise_Your_Study #_Learn_From_Others_Mistakes ©️MPSC EXAM ORIENTED ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐राज्यसेवा पूर्व Batch 2024 ✅Day 4: 31st डिसेंबर 2023 @4PM ✅Subject:Current -नोव्हेंबर 2023 -डिसेंबर 2023 #_Continuous_Small_Efforts

⭐फक्त Combine चा अभ्यास करून खूप कमी लोक PSI/STI/ASO/SR चा Cut-Off clear करतात. फक्त राज्यसेवेचा अभ्यास करणारे बरेच जण वरील Cut Off आरामात Clear करतात आणि Final Post पण घेतात. विचार करा आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा बदला.

⭐फक्त Combine चा अभ्यास करून खूप कमी लोक PSI/STI/ASO/SR चा Cut-Off clear करतात. फक्त राज्यसेवेचा अभ्यास करणारे बरेच जण वरील Cut Off करतात आणि Final Post पण घेतात. विचार करा आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा बदला.

⭐राज्यसेवा पूर्व Batch:28 एप्रिल 2024 तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏 (💥150+) आज आणि उद्या Admission घ
⭐राज्यसेवा पूर्व Batch:28 एप्रिल 2024 तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏 (💥150+) आज आणि उद्या Admission घेता येतील. आज आणि उद्यासाठी Fees 3000 असेल. त्यानंतर Fees 3500 होईल. https://t.me/MPSC_ExamorientedDemo/46 👆Demo Lecture पाहून घ्या. आणि मगच निर्णय घ्या. Thank you 🙏