MPSC Exam Oriented
Kanalga Telegram’da o‘tish
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Ko'proq ko'rsatish7 522
Obunachilar
-324 soatlar
-147 kun
-8530 kun
Postlar arxiv
7 521
📕Biology:Human Body System
g)Endocrine System
#Sample Notes Biology With PYQ
#PYQ:Content+Approach Building
#राज्यसेवा पूर्व-2022 Batch:
Concept Clarity matters,Not medium of study(English/Marathi).😊😎
7 521
📕ढगफुटी(Cloud Burst):
एका तासाभरात 100 mm(3.9 inch)पेक्षा जास्त पाऊस एकाच ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी ढगफुटी झाली असे म्हणतात.
काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.
📕Cloud Burst:
Rainfall rate equal to or greater than 100 millimetres (3.9 inch) per hour is a cloudburst.
@MPSC_ExamOriented
7 521
⭕️⚠️संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021
(दि. 09 जुलै 2022)
मराठी प्रश्न संभाव्य उत्तरतालिका - by यशवंत सोलाट (9763603597).pdf
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल : @maybolimarathi
7 521
⭕️⚠️या batch सोबत Current ची Batch Free मिळेल... वेगळी Fees भरू नये.
वरील Course ची Fees:Rs 2290 आहे.
7 521
⭕️⚠️या Batch चा उपयोग MPSC-2023 साठी नव्याने सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील होईल.
ऑक्टोबर 2021-जुलै 2022 हा Part Objective exam च्या Perspective ने Cover केला आहे.
ऑगस्ट 2022-डिसेंबर 2022 हे मॅगझीन cover करताना एखादी News आणि त्याचा Traditional GS शी असलेला संबंध in-detail discuss केला जाईल.याचा Descriptive exam ला खूप जास्त फायदा होईल. Descriptive Paper च्या अनुषंगाने हा आपला पाहिला initiative असल्याने आपण Fees कमी ठेवलेली आहे.
मॅगझीन चे notes+त्या news शी संबंधित Traditional Part with short note cover केला जाईल.
MPSC-2023(Descriptive) च्या अनुषंगाने या batch चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
👉Last Few Seats Remaining.
धन्यवाद... 🙏
7 521
👆👆👆👆👆👆
या Batch मध्ये खालील परिक्रमा with notes cover करण्यात येतील.
1-ऑक्टोबर 2021-जुलै 2022
(हे Already Cover करण्यात आले आहेत.)
2-ऑगस्ट 2022-डिसेंबर 2022 हा Part पण Cover करण्यात येईल.
👉Total: 17 Month Current
⚠️Validity:Unlimited
⚠️Only 100 Seats
⚠️Useful For All MPSC Exams
Contact: @Mahesh_Chobe
7 521
⭕️⚠️वरील Batch मध्ये खालील Subject Cover झालेले आहेत:👇👇👇
📕Ancient-Medieval History:
👉80+ Pages Notes
👉PYQ(2013-2021) with Approach Building
👉12+ hours Discussion
📕Current:
👉ऑक्टोबर 2021-जुलै 2022
👉60+ Pages Notes
👉8+ hours Discussion
📕Geography:
👉75+ Pages Notes
👉14+ hours Discussion
👉PYQ (2021-2017):
Geography+Environment
(With Approach Building)
📕Next Week मध्ये Science व Environment Cover केले जाईल.
7 521
👆👆👆👆👆
या Batch मध्ये Combine Group ब पूर्व परीक्षेचे 2017-2021 हे पेपर सप्टेंबर महिन्यात discuss केले जातील.
👉Limitted Seats
7 521
⭕️♦️⚠️ आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार राज्यसेवा 2022 जाहिरात मध्ये खालीलप्रमाणे जागा वाढ होण्याची दाट शक्यता आहे.. बाकीचे काही पदासाठी पण जागा वाढ होईल.. 🙏
♦️ DC 18
♦️ Dysp 41
♦️ACST 24
♦️ TOTAL : 83
सामान्य कडून वित्त कडे मंजुरीसाठी जागा गेल्या आहेत..🔥
-@officer_club ©️
👉 सर्वांनी केलेल्या ट्विटर वॉर च्या सहकार्य मधून व इतर पद्धतीने ज्यांनी प्रत्यक्ष,अपत्यक्ष राज्यसेवा मागणीपत्रक साठी सहकार्य केले त्या कार्याला यश येण्याची दाट शक्यता..🔥🔥 🙏
21 ऑगस्ट राज्यसेवा पूर्व साठी शुभेच्छा 💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
7 521
⭕️⚠️ ADMISSION DETAILS:
1-Phone Pay/G-Pay: 9096675918
2-Send Payment Screenshot:
@Mahesh_Chobe
3-Recorded Lectures available.
Contact: @Mahesh_Chobe
@MPSC_ExamOriented
7 521
⭕️⚠️ ADMISSION DETAILS:
1-Phone Pay/G-Pay: 9096675918
2-Send Payment Screenshot:
@Mahesh_Chobe
3-Recorded Lectures available.
Contact: @Mahesh_Chobe
@MPSC_ExamOriented
7 521
⭕️⚠️Admission Open For Following Batches:👇👇👇
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 Batch:
(Ancient-Medieval History, Current 10 Month, Geography हा Part cover झाला असून... परवा पासून Science सुरु होईल.)
👉Current परिक्रमा Batch:
(ऑक्टोबर 2021-सप्टेंबर 2022 परिक्रमा )
(Notes+Audio Recordings)
⚠️Contact: @Mahesh_Chobe
⚠️सर्व Lectures Telegram Private Group ला मिळतील.
👇👇👇👇👇
7 521
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
7 521
Repost from MPSC
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
7 521
⭕️⚠️वरील Batch मध्ये ऑक्टोबर 2021-सप्टेंबर 2022 चे मॅगझीन cover केले जातील.(Total-12 मॅगझीन)
👉(ऑक्टोबर 2021-नोव्हेंबर 2021 हे lecture उद्या upload केले जातील.)
👉या Batch चा उपयोग MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षासाठी होईल.
धन्यवाद... 🙏
