uz
Feedback
विशाल सुतार -मराठी

विशाल सुतार -मराठी

Kanalga Telegram’da o‘tish

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क - 9216950101

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali विशाल सुतार -मराठी analitikasi

विशाल सुतार -मराठी (@vishalsutar) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 31 595 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 6 026-o'rinni va Hindiston mintaqasida 12 632-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 31 595 obunachiga ega bo‘ldi.

01 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 296 ga, so‘nggi 24 soatda esa 1 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 41.54% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 14.61% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 13 126 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 4 615 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 93 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क - 9216950101”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

31 595
Obunachilar
+124 soatlar
+307 kun
+29630 kun
Postlar arxiv
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. htt
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

1 रुपयाची ताकद... सेवेसाठी ज्ञानार्जन..सेवेसाठी ज्ञानार्पण.. 🙏🏻
1 रुपयाची ताकद... सेवेसाठी ज्ञानार्जन..सेवेसाठी ज्ञानार्पण.. 🙏🏻

आण्णा.. तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घर
आण्णा.. तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घरा घरा पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र झिझलात.. तुमचा विचार कृतीमध्ये उतरवता यावा यासाठी रयत प्रबोधिनीची स्थापना झाली आण्णा.. मागचा 7/8 वर्षाचा प्रवास तुम्ही घालून दिलेल्या मार्गावर तत्वनिष्ठ पद्धतीने सुरु आहे आणि नेहमी सुरु राहील.. आज तुमची जयंती आण्णा, आजच्या दिवशी जर आम्ही ज्ञानाची गंगा कड्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवायला कमी पडलो तर मग आम्ही करंटे ठरु.. 'आज रयतचा 1 रुपयाचा 50 दिवसीय Revision Mentorship Program RMP 8.0 घोषित करत आहोत..' तुम्ही जे केले ते वटवृक्षासारख आहे. आम्हाला त्या वटवृक्षाची एक पारंबी होता आले तरी आयुष्य सार्थकी लागलं.. जयंतीदिवशी विनम्र अभिवादन आण्णा 🙏 तुमचाच, विशाल सुतार... रयत सेवक..

https://youtube.com/live/pMJX-56GkVA असा असणार आहे ग्रुप B mains Improvement Program.. कुणी करावा ? Target काय असणार आहे ? आज संध्याकाळी 4:00 वाजता..

येत्या 20 सप्टेंबर पासून, वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏 प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश
येत्या 20 सप्टेंबर पासून, वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏 प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101 / 9216950303

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता.... ❤️🙏🏻
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता.... ❤️🙏🏻

Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0 आता लक्ष्य संयुक्त गट ब मुख्य परीक्षा -2026 -मार्क Stuck झालेत.. -नेमके काय वाचावे.. -Depth कशी
Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0 आता लक्ष्य संयुक्त गट ब मुख्य परीक्षा -2026 -मार्क Stuck झालेत.. -नेमके काय वाचावे.. -Depth कशी आणावी.. -स्कोर कसा वाढवावा.. या सगळयावर मागील वर्षी सुरु रयत ने सुरु केलेला Improvement Program सर्वोत्तम ठरला होता. या वर्षीचा Combine Group B Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0' सुरु होत आहे. हा 'Improvement Program' खालील प्रमाणे असेल - - एकूण टप्पे (Phases) - 3 - एकूण दिवस - 50 - एकूण लेक्चर्स - 175 + - भाषा विषयाचे (Paper 1) 800 प्रश्न - GS (Paper 2) चे 3300 प्रश्न - अशा एकूण 4100+ प्रश्नांच्या 'Indepth Discussion' च्या माध्यमातून तयारी .... Output वाढवायचा असेल तर नक्की करा.. लिंक - https://shorturl.at/jamaA

व्ही. राधा समिती काल पुणे विद्यापीठ येथे आली होती.. त्यासंदर्भात महत्वाची बातमी.. मी आणि रयतची सर्व टीम काल दिवसभर समितीसमोर
व्ही. राधा समिती काल पुणे विद्यापीठ येथे आली होती.. त्यासंदर्भात महत्वाची बातमी.. मी आणि रयतची सर्व टीम काल दिवसभर समितीसमोर वेगवेगळे प्रश्न आणि सूचना मांडत होतो.. धन्यवाद 🙏🏻

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. Thank You CM ❤️

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

सदैव विद्यार्थ्यांसोबत... ✌🏻

🔥 व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने
🔥 व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. ⚠️ *महत्त्वाचे:* *जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.* ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏