fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

विशाल सुतार -मराठी

विशाल सुतार -मराठी

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क - 9216950101

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام विशाल सुतार -मराठी

کانال विशाल सुतार -मराठी (@vishalsutar) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 31 591 مشترک است و جایگاه 6 131 را در دسته آموزش و رتبه 12 596 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 31 591 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 18 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 21.01% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 8.39% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 636 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 650 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 24 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क - 9216950101”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

31 591
مشترکین
-524 ساعت
-47 روز
+1830 روز
آرشیو پست ها
'दादर, दलाल, घी, शेठ, रिकामटेकडा' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
Anonymous voting

ताळा, अनारसा, किडूकमिडूक, गडबड' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत?
Anonymous voting

'अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
Anonymous voting

'बटाटा, तंबाखू, पगार, तिजोरी, चावी' हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?
Anonymous voting

संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Anonymous voting

'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous voting

तेजस्वी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Anonymous voting

नाक मुरडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous voting

नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता?
Anonymous voting

कधीही जिंकला न जाणारा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Anonymous voting

ईश्वरावर विश्वास नसलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.
Anonymous voting

द्वितीया व चतुर्थी विभक्ती मधील फरक
द्वितीया व चतुर्थी विभक्ती मधील फरक

रयत प्रबोधिनी च्या अभ्यासातील महत्वाच्या उपक्रमांसाठी, RMP 8.0, You Tube लेक्चर्स आणि नोट्स साठी रयत प्रबोधिनीचा पुढील चॅनेल नक्की जॉइन करा : https://t.me/rayatprabodhinipune

शब्दशक्तीचे प्रकार
शब्दशक्तीचे प्रकार

शब्दशक्तीचे प्रकार

खालील दोन वाक्यांमधील 'खाली' या शब्दाचा अनुक्रमे प्रकार ओळखा. वाक्य १: तो जिन्यावरून खाली आला. वाक्य २: तो झाडाखाली बसला.
Anonymous voting

खालीलपैकी 'सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असलेला पर्याय ओळखा.
Anonymous voting

ज्या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग करताना मागील शब्दाचे सामान्यरूप होत नाही, त्यांना काय म्हणतात?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वाक्यात 'शब्दयोगी अव्यय' वापरलेले आहे?
Anonymous voting