uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 280 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 349-o'rinni va Hindiston mintaqasida 26 273-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 280 obunachiga ega bo‘ldi.

20 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -244 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.17% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.61% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 179 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 94 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 280
Obunachilar
-524 soatlar
-677 kun
-24430 kun
Postlar arxiv
📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition) 💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सर
📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition)
💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सरळसेवा मध्ये Out of प्रश्न याच पुस्तकातून )
💥महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध💥 ✅ सर्वसमावेशक अभ्यास: Idioms and phrases ,Phrasal Verbs, Root Words, Synonyms, Antonyms, spelling आणि बरेच काही एकाच ठिकाणी. ✅ Error Free: १००% त्रुटीरहित मजकूर. ✅ टार्गेटेड परीक्षा: MPSC (State Service), Combine Group B & C, Dept. PSI, UPSC, IBPS, TCS, तलाठी, नगरपरिषद, शिक्षक भरती आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ पुस्तक खरेदी केल्यानंतर Vocab संजीवनी 3.0 बॅच वरती विशेष सूट देण्यात आलेली आहे. ➡️ पुस्तक खरेदी करताना coupon code असेल याची खात्री करून खरेदी करा. यशाची शिडी चढा आणि आपला स्कोर वाढवा!
पुस्तक सर्व Book stall वर उपलब्ध
तसेच खालील app वरून online देखील order करू शकता 👉link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Telegram- https://t.me/passionenglishstudy ♦️Contact - @Passiondesk 8149682674 🔸मार्गदर्शक -PSI विशाल सवाई

✍️ पिंपरी चिंचवड लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📝 *पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.  ◾️ठिकाण: पुरंदर तालुका, पुणे जिल्हा ◾️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे ४,४७२ फूट (१,३६० मीटर) उंचीवर ◾️ऐतिहासिक महत्त्व: या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात 'पुरंदरचा तह' झाला होता.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. ◾️ हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असून, ते सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे.  ◾️ स्थान: गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये आहे. ◾️ महत्व: हे उद्यान महाराष्ट्रातील भारतीय वाघांच्या महत्त्वाच्या अधिवासांपैकी एक आहे. ◾️ व्याघ्र प्रकल्प: हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे, ज्याची स्थापना १९७३-७४ मध्ये झाली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे आणि ते देशातील पहिले मातीचे धरण आहे. हे धरण १९४७ मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि १९६५ मध्ये पूर्ण झाले.  ◾️स्थान: नाशिक, महाराष्ट्र. ◾️बांधकाम: १९४७ मध्ये सुरू होऊन १९६५ मध्ये पूर्ण झाले. ◾️नद्या: हे धरण गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर आहे. ◾️वैशिष्ट्य: हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous voting

Sample Copy पोलीस भरती प्रश्नसंच पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे MRP 160rs https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF

🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 202
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस ✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका ✅ OMR Sheet सरावासाठी 🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+ 📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध MRP 160 rs 🔴पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे Online Purchase Link https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/919579811399

✅ पुणे कारागृह, ठाणे शहर हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✏️ पोलीस भरती लेखी मार्क्सलिस्ट जाहीर ⤵️ 🗓 दि. 15 मार्च रोजी झालेल्या लेखी परीक्षेची मार्क्सलिस्ट जाहीर होत असून आज अजून काही घटकांची मार्क्सलिस्ट 😍 जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆 उर्वरित घटकांची मार्क्सलिस्ट जाहीर होताच याच लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. वेळोवेळी या लिंकवर चेक करत रहा. ✅ सर्वांत सुपरफास्ट Update येथे मिळेल 👆 📝 *पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ ठाणे शहर हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे, जो पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातो. हा पश्चिम घाटाचा भाग असून, तो पूर्ववाहिनी (बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या) आणि पश्चिम वाहिनी (अरबी समुद्राला मिळणाऱ्या) नद्यांना विभागण्याचे कार्य करतो.  ◾️सह्याद्री पर्वत: महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग ही प्रमुख जलविभाजक आहे. ◾️कार्य: या पर्वतामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या यांच्या प्रवाहांना विभागले जाते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
Anonymous voting

◾️मांजरा पठार हे मराठवाडा भागात आहे. हे पठार बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत आहे आणि मांजरा नदी या प्रदेशातून वाहते.  ◾️स्थान: मराठवाडा. ◾️जिल्हा: बीड जिल्हा. ◾️डोंगररांग: बालाघाट डोंगररांग. ◾️उगम: मांजरा नदी याच प्रदेशात उगम पावते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
Anonymous voting

इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचार (भारतीय राजकीय विचार) मूळ लेखक ओ.पी. गाबा अनुवाद वासंती फडके संस्करण के सागर

🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे
🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के'सागर पब्लिकेशन तर्फे.... 🔴 होय,मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC मुख्य परीक्षा, ✅ वैकल्पिक विषय ✔️ राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

⚡ हजारो विद्यार्थी MPSC साठी धावत आहेत… तुम्ही योग्य मार्गावर आहात का ❓ 🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains
⚡ हजारो विद्यार्थी MPSC साठी धावत आहेत… तुम्ही योग्य मार्गावर आहात का ❓ 🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) 📚 Mains + Interview Guidance Free! 📌 फॉर्म भरण्यासाठी लिंक: ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 📲 Free Resources: ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC 📢 तुम्हाला काय मिळणार आहे ❓ 🤩 तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज Live क्लासेस 🤩 प्रत्येक उत्तरावर वैयक्तिक मूल्यांकन व सविस्तर अभिप्राय 🤩 मॉडेल उत्तरे व मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQ) सखोल विश्लेषण 🤩 वेळ व्यवस्थापन आणि उत्तरलेखनातील प्रभावी स्ट्रॅटेजी 🤩 प्रत्येक उत्तरात आकडेवारी, तथ्ये व उदाहरणे प्रभावीपणे समाविष्ट करण्याचे प्रशिक्षण 🤩 MPSC परीक्षेसाठी तयार केलेले स्टँडर्ड Answer Writing Frameworks