uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 312 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 361-o'rinni va Hindiston mintaqasida 26 068-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 312 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -211 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.34% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.97% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 218 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 158 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 312
Obunachilar
-324 soatlar
-387 kunlar
-21130 kunlar
Postlar arxiv
#Advt. 🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्
#Advt. 🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार ✅ सर्व Group D पदांसाठी उपयुक्त ✅ एकाच पुस्तकात संपूर्ण तयारी 📦 पुस्तक आता उपलब्ध! 🛒 Amazon | Flipkart | जवळच्या पुस्तक दुकानात ♦️ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0GLGB8634 🎯 रेल्वे नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी सुरू करा! 🔸अधिक माहिती साठी संपर्क https://wa.me/919579811399

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 चंद्रपूर जिल्हा पोलीस सुधारित यादी (6 मार्च), तसेच आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/

RRB Technician Grade-1 City Intimation Out ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-city-intimation-hall-ticket-link/ ———————————————————— 🚂 रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती ⤵️⤵️ (अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी) 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMPSC 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

📞 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/JGmnkrbXOac05u3JduT5zt?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल TCS/IBPS भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/HvuUbboDCZG5pjvaEIRoID?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल पोलीस भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/Gk62JRvxyXD1N6L3rUVefO?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━

जलसंपदा विभाग प्रतीक्षा यादी Update ⤵️⤵️ https://t.me/+kJJa42oxXm04MTM9 https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती ✅ अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी ➡️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI 🤳 अर्ज ल
रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी ➡️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI 🤳 अर्ज लिंक : ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

3 ) अरवली पर्वतरांग’ कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे?
Anonymous voting

2 ) भारतातील ‘सुंदरबन डेल्टा’ कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे?
Anonymous voting

1 ) खालीलपैकी कोणता प्रदेश ‘भारताचा धान्यकोठार’ म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

🌏 पृथ्वीच्या ज्या थरात तापमान सर्वाधिक असते, तो थर D) अंतर्गत गाभा (Inner Core) आहे, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतके (सुमारे 5,500°C ते 7,000°C) असू शकते, कारण पृथ्वीचा केंद्रभाग सर्वात उष्ण असतो.  पर्यायांचे स्पष्टीकरण: A) भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा थर, जिथे आपण राहतो; तुलनेने थंड असतो. B) अधोमंडल (Troposphere): वायुमंडळाचा सर्वात खालचा थर, जिथे हवामान बदलते. C) बाह्य गाभा (Outer Core): हा वितळलेल्या धातूंचा थर आहे, जो खूप गरम असतो पण अंतर्गत गाभ्यापेक्षा कमी. D) अंतर्गत गाभा (Inner Core): पृथ्वीचा केंद्रबिंदू, जो प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे लोह आणि निकेलचा बनलेला घन भाग असतो, जिथे तापमान सर्वाधिक असते (सुमारे 6,000°C).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पृथ्वीच्या कोणत्या थरात तापमान सर्वाधिक असते ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.  ◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग). ◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग. ◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग. ◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

⚡ हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल❓ 🛡 Testbook SuperCoaching तर्फे आयोजित सर्वात मोठी MPSC ऑफल
हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल 🛡 Testbook SuperCoaching तर्फे आयोजित सर्वात मोठी MPSC ऑफलाइन टेस्ट 🗓 दिनांक: ७ मार्च २०२६ वेळ: सकाळी ९:०० 📱 ठिकाण: निलया एज्युकेशन, सदाशिव पेठ, पुणे तुमच्या तयारीला खऱ्या रणांगणाची गरज आहे. 🏆📘 🔍 Google Form : ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 🎁 Free Resources: ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/

🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात.  मुख्य माहिती: ◾️जिल्हा: वाशिम. ◾️ठिकाण: कारंजा (लाड). ◾️नदी: अडाण नदी. ◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. 🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.  ✅ घटकांचे महत्त्व: उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे. ✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो. 🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc