uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 515 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 887-o'rinni va Hindiston mintaqasida 25 814-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 515 obunachiga ega bo‘ldi.

22 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -276 ga, so‘nggi 24 soatda esa -4 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.15% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.62% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 178 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 96 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 23 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 515
Obunachilar
-424 soatlar
-497 kun
-27630 kun
Postlar arxiv
🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍 🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स ✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑 🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅ 🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा. 📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा. 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇

जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
Anonymous voting

साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?
Anonymous voting

🌏 हरितगृह वायू उत्सर्जनाचा उच्चांक. ◾️ 2024 मधील सर्वाधिक वायू उत्सर्जनाचा वाटा ऊर्जा क्षेत्रात आहे. ऊर्जा:- 26% उद्योग:- 11
🌏 हरितगृह वायू उत्सर्जनाचा उच्चांक. ◾️ 2024 मधील सर्वाधिक वायू उत्सर्जनाचा वाटा ऊर्जा क्षेत्रात आहे. ऊर्जा:- 26% उद्योग:- 11% दळणवळण:- 15% बांधकाम:- 6% इंधन उत्पादन:- 10% औद्योगिक प्रक्रिया:- 9% कृषी:- 11% जमिनीचा वापर आणि बदल:- 7% कचरा आणि अन्य कारणे:- 4% ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर .................यांसारख्या प्रक्रिया घडतात.
Anonymous voting

१)महाराष्ट्र पठार ७८० विस्तार आहे २)कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्हात आहे
Anonymous voting

झास्कर,लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान............ हिमालयात आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही?
Anonymous voting

1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?
Anonymous voting

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🔥 ₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TE
महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🔥 ₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TET, सगळ्यांची तयारी एका Pass मध्ये! ✅ इथे तुम्हाला मिळेल — 📚 Live & Recorded Classes | 📝 1.5 लाख+ Mock Tests | 📖 Study Notes | 🎯 20,000+ PYQs 🎁 सर्वाधिक सवलतीसाठी SJYSPL हा कूपन कोड वापरा! Link : https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? Join @BhugolMpsc
Anonymous voting

कन्हाळगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?
Anonymous voting

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting