uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 330 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 412-o'rinni va Hindiston mintaqasida 26 392-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 330 obunachiga ega bo‘ldi.

20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -183 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.32% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.87% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 216 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 142 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 330
Obunachilar
-724 soatlar
-537 kunlar
-18330 kunlar
Postlar arxiv
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

उंदीर ह्या नामाचे अनेकवचन काय ? दिसायला सोपा पण उत्तर चुकवणारा प्रश्न 🔥🔥🔥
उंदीर ह्या नामाचे अनेकवचन काय ? दिसायला सोपा पण उत्तर चुकवणारा प्रश्न 🔥🔥🔥

◾️महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून, पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि राज्य प्राणी असलेल्या शेकरू (भारतीय जायंट स्क्विरल) संवर्धनासाठी ओळखले जाते.   ◾️भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर आहे.  ◾️हे अभयारण्य 'शेकरू' या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी ओळखले जाते.  ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि जैवविविधतेने समृद्ध असून विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील 'भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
Anonymous voting

✍️ मुंबई पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली❓ ✅जॉईन करा -
✍️ मुंबई पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

😍 संयुक्त गट ब जाहिरात प्रसिद्ध 🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

नाशिक कारागृह सर्व 24,648 उमेदवारांचे ग्राऊंड मार्क्स तसेच Pass/Fail यादी ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📢 MPSC गट ब जाहिरात आली.. जाणून घ्या संपूर्ण माहिती.. ♦️एकूण पदे ♦️अर्ज दिनांक ♦️पात्रता ♦️निवड प्रक्रिया ♦️कागदपत्रे ♦️परीक्षा पद्धती ♦️अभ्यासक्रम 👉संपूर्ण माहितीसाठी YouTube Live जॉइन करा. Live आज 07 : 00 वाजता 👇🏻 https://www.youtube.com/live/hxHX3Y8Fqo0

🤩 मुंबई लोहमार्ग अंतिम लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्धआतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
Anonymous voting

महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते?
Anonymous voting

भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
Anonymous voting

😳कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही 😳 आता काय? 🥲ही निराशा नाही—तयारीत उणीव आहे.📚 नव्याने विचार करा.🧠 गावठी ट्रिक्स batch जॉईन क
😳कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही 😳 आता काय? 🥲ही निराशा नाही—तयारीत उणीव आहे.📚 नव्याने विचार करा.🧠 गावठी ट्रिक्स batch जॉईन करा.✅
🎯 Target Combine Group B & C 2026
🔥 ही Batch म्हणजे – Strong Foundation + Smart Practice + Solid Confidence 💪
अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार इकडे-तिकडे 😴 झोप मात्र Full Active
 म्हणूनच आता हवंय – ✔ Exam-Focused Smart Learning
🚫 मोठ्या वही-नोट्स नाही 🚫 कंटाळवाणे लांब chapters नाही 🚫 डोकं फिरवणारी थिअरी नाही
 🧠 पण लक्षात राहणं Heavy ❌ रटाळ teaching = NO ❌ Monotonous आवाज = BLOCK ❌ झोप आणणारे Lecture नाही ✔ Smart Tricks ✔ Easy Memory Codes ✔ Exam मध्ये येणारंच तेवढंच Content
तुमचं काम फक्त ऐकायचं 👂 समजून घ्यायचं 🧠 Target गाठायचं 🎯 बाकी सगळं आमचं! 😎
 💥 पाहिल्यावर एकच Dialogue – “अशी तयारी आधीच मिळाली असती तर Selection पक्कं होतं!”
📲 Play Store वरून आत्ताच Tricks Star Academy App डाउनलोड करा
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar