uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 519 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 887-o'rinni va Hindiston mintaqasida 25 814-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 519 obunachiga ega bo‘ldi.

22 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -276 ga, so‘nggi 24 soatda esa -4 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.15% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.62% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 178 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 96 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 23 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 519
Obunachilar
-424 soatlar
-497 kun
-27630 kun
Postlar arxiv
🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔥 500 रु. Special Offer 🔥 😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून ❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हण
🔥 500 रु. Special Offer 🔥 😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून ❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी ❗️ 👼स्वप्न खाकी पोलीस भरती 👼Kingfisher दारूबंदी 👼Black Panther वनरक्षक 😊प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम 📱App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app Whatsapp - https://wa.me/919075058049 📞 Call no. - 9158585909 🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.

भूपृष्ठाखाली जावे तसेतसे तापमानात कोणता बदल घडून येतो
Anonymous voting

महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जल विभाजक कोणता?
Anonymous voting

तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
Anonymous voting

सर्वात कमी आणि जास्त तालुके असणारे अनुक्रमे जिल्हे निवडा:
Anonymous voting

महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य कोणते?
Anonymous voting

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
Anonymous voting

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     अनुक्रमाणिका

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर 🎉 ऑफर आज आणि उद्या पर्यंतच 🏬 50% Discount परवा
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर 🎉 ऑफर आज आणि उद्या पर्यंतच 🏬 50% Discount परवा पासून मूळ फी ✔️ सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍 🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध 🗓जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️ 🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ ✅ ✅ लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील 📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज (एकूण 500 प्रश्न) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹ ➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502

Q. खालील पैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही
Anonymous voting

रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous voting

भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील..............हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Anonymous voting

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे………. यांनी निश्चित केली आहे.
Anonymous voting