uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 373 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 073-o'rinni va Hindiston mintaqasida 26 126-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 373 obunachiga ega bo‘ldi.

10 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -223 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.24% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.68% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 191 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 104 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 373
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-507 kun
-22330 kun
Postlar arxiv
दोन नद्यांमधील प्रदेश _____________ ?
Anonymous voting

पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous voting

गूळ, सूकी,नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत
Anonymous voting

📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BpIHQa5ln713xtUrQt4KgU ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/D4tjtzFUetUDNaEpodnQL0 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/Ht3SLgdGCQsG1WbMIR8BW3

🎯 "ज्याला" कर नाही "त्याला" डर कशाला? सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.
Anonymous voting

🎯 खलीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे❓
Anonymous voting

🎯 विशेषण ज्या नामबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला --------------- असे म्हणतात (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

TET पेपर 1 16 प्रश्नपत्रिका - डॉ. शशिकांत अन्नदाते व डॉ. स्वाती शेटे 7 सराव प्रश्नपत्रिका व 9 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका

✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशि
✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे ✍️✍️ ✔️ TET Paper 2 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/ लेखक:- विनायक घायाळ,विद्या देशपांडे ✍️✍️ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या स
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे. ◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.  ◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे. ◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. ◾️इतर माहिती: या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे. ◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting