cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ध्येयनिष्ठ अधिकारी

🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही. ⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳ 🚩सरसेनापती :- @dyspyo07 Advt @rutik40

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
131 744
Obunachilar
-5824 soatlar
-4947 kunlar
-48130 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
लग्नानंतर कुठे जातात टॉपर मुली? 🤔 सगळ्याच गोष्टीत मुलं पुढे आहेत मग ९०-९९% घेऊन मुली जातात तरी कुठे..?🤔 मुली दहावीत टॉप बारावीत टॉप Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS सगळ्या गोष्टीत मुली टॉप...!! मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो... कुठे जातात या टॉपर मुली..? आज उत्तर देतो त्या इकडेच असतात तुमच्या आजू-बाजूला पण दिसत नाही कारण... त्या नाती सांभाळत असतात. कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात. तर कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.... मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात. पण मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते... काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुलासोबत तिला पाहून आश्चर्यचकित झालो..🙄 इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं, "तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईन क्लास, कमी पगार असला तरी चालेल....!" हे ऐकून विचारात पडलो😱 अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही... आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज या मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... तिची अशी अवस्था पाहून धक्काच बसला😳 खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या, सरकारी नोकरीत उच्च पदावर असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून फसवलं.. पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली.... कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून..?🤷🏻‍♂ साधा स्वयंपाक येत नाही..." 😡असा प्रश्न करतात! मग तिने कसंतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली.. पण नंतर... "खुशाल नोकरीवर जातेस सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात"  "भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.. "मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही"  "डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाज नको" ..!! मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती😕 ..बाजूला राहीलं ते तीचं शिक्षण आणि हुशारी... कागताचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या ...😕 नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..?? याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर एखादी दहावी नापास पण स्वयंपाक आणि घरकाम उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..?? चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..!! लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली असेल का..?? पण आता सगळं लक्षात आलं की कुठे जातात या टॉपर मुली...असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात..!!! ह्या टॉपर मुली अजून टॉप वर जाऊ शकतात... फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!!! #MUST READ https://t.me/marathisuvichar2023
3 493196Loading...
02
Media files
3 2829Loading...
03
Media files
6 07517Loading...
04
इससे कुछ सीख मिलती है ये वक्त है जनाब सब कुछ बदल देता है. https://t.me/marathisuvichar2023
7 95652Loading...
05
मुजरा माझा माता जिजाऊला.... घडविले तिने शूर शिवबाला.... साक्षात होती ती आई भवानी... जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी... राजमाता  जिजाऊसाहेब ह्यांचा पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🧡 जय जिजाऊ🧡 जय शिवराय🧡🚩
13 16911Loading...
06
Media files
1510Loading...
07
एकदा वेळ निघून गेली की फक्त पश्चाताप होतो त्यामुळे वेळेची किंमत करा...🔥
14 58475Loading...
08
पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा”
14 65735Loading...
09
हे टी - 20 विश्व कप चे ग्राउंड नाही जे की पाऊस आले तर झाकून ठेवत आहे हे पोलीस भरतीचेच ग्राउंड आहे... आज सिंधुदुर्ग ला इतका पाऊस झाला आहे की पावसाच्या पाण्याने पूर्ण मैदान भरून गेले आहे... 1600 मीटर पळत नाही तर पोहोत करायची वेळ आली आहे...
14 40240Loading...
10
UPSC CSE 2024 GS Paper english and hindi .pdf
15 987124Loading...
11
Media files
15 9599Loading...
12
⭕️♦️⚠️राज्य पोलीस भरती यंत्रणेचा अजब फतवा 🥴
15 30314Loading...
13
सौदी अरब आता कोणतेही चलनात विकणार खनिज तेल
15 22011Loading...
14
बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही ,कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभसकाळ😍😍
14 75659Loading...
15
Media files
15 34835Loading...
16
❤️ बाप ❤️ बाप ओळखता येत नसतो कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो कधी बाप रागामुळे वाईट असतो धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो... अज्ञातलाच बाप सर्वांना माहित असतो. पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे ही ऐकून घेतो... आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी ऐकटा बापच वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांना पायावर उभ करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो.. रागामागे मुलांच सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो घडवण्याच काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याची ही परवानगी नसतेआणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण ऐक दिवस म्हतारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो. नाहीतर अंगणातल्या झाडाखाली ऐकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो अश्रू दिसू देत नसतो. तो मनातलही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो. #HAPPY FATHER'S DAY. 🚩 जमले तर 1 मस्त मिठी मारून घ्या आणी काही चुकले असेल तर मनापासून  माफी मागा बापासारखे मोठे मन जगात  कोणाचाच असू शकत नाही . 🙏बाप असताना मिठी मारून घ्या.... कारण आठवण आभास देते स्पर्श नाही.. 😢💔(स्वानुभवातून) #Miss u अण्णा #६ जून 🚩आता आमचा आई-बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज🥺 ❤️🚩 🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर😊 जय जिजाऊ जय शिवराय ❤️🚩 जॉईन :- https://t.me/marathisuvichar2023
14 003130Loading...
17
Media files
13 3602Loading...
18
No one can motivate you until you decide to do it by yourself.💫✨ #JUST DO IT 💪👑🧡⛳️ https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभरात्री😍😍
14 98795Loading...
19
जीत पक्की है... कुछ करना है, तो डटकर चल। थोड़ा दुनियां से हटकर चल । लक पर तो सभी चल लेते है, कभी इतिहास को पलटकर चल। बिना काम के मुकाम कैसा? बिना मेहनत के, दाम कैसा ? तक ना हाँसिल हो मंज़िल जब तो राह में, आराम कैसा ? अर्जुन सा, निशाना रख, मन में, ना कोई बहाना रख । जो लक्ष्य सामने है, बस उसी पे अपना ठिकाना रख। सोच मत, साकार कर, अपने कर्मों से प्यार कर । मिलेगा तेरी मेहनत का फल, किसी और का ना इंतज़ार कर । जो चले थे अकेले उनके पीछे आज मेले हैं। जो करते रहे इंतज़ार उनकी जिंदगी में आज भी झमेले है। सोंच बदलो, जिंदगी बदलो !
15 611194Loading...
20
🔥आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार Current Affairs या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल. 🏆सुचना :- फक्त 710 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे. Channel private आहे. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा. Note :- "Current Affairs 2023 Revision Poll Questions Started"👇👇👇👇👇
4 7391Loading...
21
Media files
18 785136Loading...
22
बुध्दी सर्वांकडे असते चलाखी करायची की इमानदारी हे मात्र संस्कारावर अवलंबून असते . https://t.me/marathisuvichar2023 😍शुभसकाळ😍😍
18 38895Loading...
23
एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही पण जर जवळची असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर मात्र खूप त्रास होतो. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभ रात्री😍😍
19 380151Loading...
24
Media files
21 30983Loading...
25
⭕️♦️⚠️हॉलतिकीट आलेले आहेत... 👉 तुमचे हॉलतिकीट काढल्यानंतर त्याचे चार झेरॉक्स लगेच काढून घ्या. 👉 तुमचे हॉल तिकीट कोणालाही शेअर करू नका. 👉 तुमच्या इतर सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून ठेवा. 👉 अलीकडील काळातील लेटेस्ट पाच फोटो तुमच्याकडे ठेवा. 👉 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कागदपत्र ठेवण्यासाठी दोन चांगल्या प्लास्टिकच्या पिशव्या तुमच्या बॅगेत ठेवा..😊💚 ✅ पोलीस भरती  मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत. 👉 लिंक -
21 295131Loading...
26
✍ कोणतेही सूत्र न वापरता 15 जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
1 5012Loading...
27
Media files
21 46311Loading...
28
तुम्ही एका दिवसात झाडाला कितीही पाणी घातले तरी, त्याला फुले तेव्हाच येणार जेव्हा हंगाम येईल; म्हणून संयम बाळगा आणि प्रयत्न चालू ठेवा. https://t.me/marathisuvichar2023
22 725100Loading...
29
⛳️ लढायच आणि जिंकायचं सुद्धा ⛳️ https://t.me/marathisuvichar2023
22 42080Loading...
30
⛔️  चालू घडामोडी + GK चे 15000+ 𝐌𝐂𝐐 𝐅𝐫𝐞𝐞 . सोडवा🔥🔥 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल
11Loading...
31
Media files
23 27012Loading...
32
⛔️  चालू घडामोडी + GK चे 15000+ 𝐌𝐂𝐐 𝐅𝐫𝐞𝐞 . सोडवा🔥🔥 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल
610Loading...
33
⭕️♦️⚠️रत्नागिरी ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहेत.
22 258122Loading...
34
⛔️  चालू घडामोडी + GK चे 15000+ 𝐌𝐂𝐐 𝐅𝐫𝐞𝐞 . सोडवा🔥🔥 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 https://t.me/+BdSatS5bmdE5ODQ1 👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल
910Loading...
लग्नानंतर कुठे जातात टॉपर मुली? 🤔 सगळ्याच गोष्टीत मुलं पुढे आहेत मग ९०-९९% घेऊन मुली जातात तरी कुठे..?🤔 मुली दहावीत टॉप बारावीत टॉप Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS सगळ्या गोष्टीत मुली टॉप...!! मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो... कुठे जातात या टॉपर मुली..? आज उत्तर देतो त्या इकडेच असतात तुमच्या आजू-बाजूला पण दिसत नाही कारण... त्या नाती सांभाळत असतात. कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात. तर कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.... मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात. पण मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते... काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुलासोबत तिला पाहून आश्चर्यचकित झालो..🙄 इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं, "तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईन क्लास, कमी पगार असला तरी चालेल....!" हे ऐकून विचारात पडलो😱 अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही... आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज या मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... तिची अशी अवस्था पाहून धक्काच बसला😳 खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या, सरकारी नोकरीत उच्च पदावर असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून फसवलं.. पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली.... कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून..?🤷🏻‍♂ साधा स्वयंपाक येत नाही..." 😡असा प्रश्न करतात! मग तिने कसंतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली.. पण नंतर... "खुशाल नोकरीवर जातेस सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात"  "भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.. "मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही"  "डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाज नको" ..!! मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती😕 ..बाजूला राहीलं ते तीचं शिक्षण आणि हुशारी... कागताचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या ...😕 नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..?? याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर एखादी दहावी नापास पण स्वयंपाक आणि घरकाम उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..?? चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..!! लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली असेल का..?? पण आता सगळं लक्षात आलं की कुठे जातात या टॉपर मुली...असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात..!!! ह्या टॉपर मुली अजून टॉप वर जाऊ शकतात... फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!!! #MUST READ https://t.me/marathisuvichar2023
Hammasini ko'rsatish...
👍 148 41👌 18🙏 14😍 3💯 3
  • Photo unavailable
  • Photo unavailable
👍 6 1👌 1
Photo unavailable
🔥 53👍 23 3🍾 2
Photo unavailable
इससे कुछ सीख मिलती है ये वक्त है जनाब सब कुछ बदल देता है. https://t.me/marathisuvichar2023
Hammasini ko'rsatish...
👍 100💯 34 10🔥 7👌 4😍 3
Photo unavailable
मुजरा माझा माता जिजाऊला.... घडविले तिने शूर शिवबाला.... साक्षात होती ती आई भवानी... जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी... राजमाता  जिजाऊसाहेब ह्यांचा पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🧡 जय जिजाऊ🧡 जय शिवराय🧡🚩
Hammasini ko'rsatish...
🙏 65 16👍 15
एकदा वेळ निघून गेली की फक्त पश्चाताप होतो त्यामुळे वेळेची किंमत करा...🔥
Hammasini ko'rsatish...
👍 136💯 41 24🔥 8🙏 1
Photo unavailable
पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा”
Hammasini ko'rsatish...
👍 28
Photo unavailable
हे टी - 20 विश्व कप चे ग्राउंड नाही जे की पाऊस आले तर झाकून ठेवत आहे हे पोलीस भरतीचेच ग्राउंड आहे... आज सिंधुदुर्ग ला इतका पाऊस झाला आहे की पावसाच्या पाण्याने पूर्ण मैदान भरून गेले आहे... 1600 मीटर पळत नाही तर पोहोत करायची वेळ आली आहे...
Hammasini ko'rsatish...
👍 108🫡 17💯 11😇 5👌 4🙏 2🔥 1
UPSC CSE 2024 GS Paper english and hindi .pdf
Hammasini ko'rsatish...
UPSC CSE 2024 GS Paper english and hindi .pdf4.06 MB
👍 19 4