cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ध्येयनिष्ठ अधिकारी

🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही. ⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳ 🚩सरसेनापती :- @dyspyo07 Advt @rutik40

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
132 547
Obunachilar
+3624 soatlar
+2287 kunlar
-59730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

⛳CURRENT POLITY IMP Q. अलीकडेच, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने निवडणूक आचार नियम 1961 मध्ये सुधारणा करून ज्येष्ठ नागरिक पोस्टल मतदानाचे किमान वय खालीलपैकी किती केले आहे?Anonymous voting
  • 75
  • 80
  • 85
  • 65
0 votes
👍 13🔥 1
सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभसकाळ😍😍
Hammasini ko'rsatish...
👍 30👌 3💯 1
आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो . https://t.me/marathisuvichar2023
Hammasini ko'rsatish...
👍 45 24👌 3
बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय, कर्म चांगले नसेल तर काहीही जिंकता येत नाही म्हणूनच बिरबल बुद्धीमान होता पण तो राजा नाही होऊ शकला. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभरात्री😍😍
Hammasini ko'rsatish...
Photo unavailable
🙏🙏 *एका अपघाताने माझ्या वडिलांचा जीव धोक्यात आहे 🙏🙏* 🙏🙏 मी महेश तानाजी इंगळे आहे आज मी तुमच्याकडे एका भावाच्या प्रेमाने आणि माझ्या वडिलांचा जीव वाचावा या आशेने आलो आहे 🙏🙏 🙏 माझे वडील तानाजी लक्ष्मण इंगळे सध्या अपघाती आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरे जात आहेत , त्यांची पहिली ब्रेन सर्जरी झाली आहे , त्यांची डोक्याची कवटी आणि ब्रेन च काही भाग काढून मांडीत ठेवला आहे 🙏🙏🙏 पहिली सर्जरी 4th March ला झाली आहे , आतापर्यंत त्यांचा वैद्यकीय खर्च आम्ही पेलू शकलो, पण आता 2nd सर्जरी (ब्रेन ची कवठी परत ब्रेन मधे बसवायची ) खर्चाची रक्कम जमा होत नाहीये 🙏🙏🙏 पुढच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम 1200000 आहे,🙏🙏 तुम्ही दयाळूपणा दाखवून जेवढं देव तुम्हाला बुद्धी देईल तेवढी मदत करावी अशी विनंती करतो 🙏🙏 मी आणि माझा परिवार आयुष्यभर आपला ऋणी राहील 🙏🙏🙏🙏 *Phone pay/Google pay [7020135250* ] Mahesh Tanaji ingale A/p- lasurne,tal-indapur,dist-pune संपर्क करायचा असल्यास 👇 या number वर करावा 7020135250 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hammasini ko'rsatish...
👍 69🙏 7 1
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...
Photo unavailable
पोलीस अधीक्षक कार्यालय जालना पोलीस भरती बंदोबस्त बाबत...
Hammasini ko'rsatish...
👍 8
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...
5 जून पर्यंत पावसाचा अंदाज बघून SRPF व ज्या जिल्ह्यात कमी अर्ज आलेले आहे अशा ठिकाणी 16 जून पासून ग्राउंड सुरू करण्याचा विचार सुरू आहे... मुंबई शहर व काही जिल्ह्यात अद्याप काहीच हालचाल सुरू नाही... तुमची सर्वांची ग्राउंड ची तयारी सुरूच आहे आणि सुरूच ठेवा...सध्या दोन तास अभ्यास कमी झाला तरी चालेल परंतु तुमचा जो इव्हेंट कमी आहे त्यावर जास्त मेहनत घ्या...
Hammasini ko'rsatish...
👍 45💯 7 4🔥 3
Photo unavailable
⭕️♦️⚠️रत्नागिरी पोलीस भरती Updet
Hammasini ko'rsatish...
👍 5