uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 650
Obunachilar
-124 soatlar
-107 kun
-5930 kun
Postlar arxiv
👉बुकर पुरस्कार 2025 ((हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सॅले यांच्या फ्लेश)) या कादंबरीत हा पुरस्कार मिळाला. सुरुवात: १९६९ मध्ये
👉बुकर पुरस्कार 2025 ((हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सॅले यांच्या फ्लेश)) या कादंबरीत हा पुरस्कार मिळाला. सुरुवात: १९६९ मध्ये हा पुरस्कार प्रथमच दिला गेला, आणि त्याला "फिक्शनसाठी बुकर प्राईझ" म्हणून ओळखले जात असे. संस्थापक: बुकर प्राईझ फाउंडेशन या पुरस्काराचे आयोजन करते, जे दरवर्षी लेखक, प्रकाशक, पत्रकार आणि इतर क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची निवड करते.
13 Noy 2025, 03:43

👉पुरस्कार पाणी उत्तम व्यवस्थापन व पाण्याचा संग्रह याबाबत केंद्रीय जलशक्ति मंत्रालयातर्फे दिला जाणारा जल पुरस्कार मिळविणारे प
👉पुरस्कार पाणी उत्तम व्यवस्थापन व पाण्याचा संग्रह याबाबत केंद्रीय जलशक्ति मंत्रालयातर्फे दिला जाणारा जल पुरस्कार मिळविणारे प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे व गुजरात आणि हरियाणा हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केल्यास नवी मुंबई महानगरपालिका प्रथम स्थानी आहे.
13 Noy 2025, 03:43

तक्रार निवारण ; एका क्लिकवर. #दिव्यांग व्यक्तींसाठी एआय आधारित तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली . या प्रणालीमध्ये auto assign
तक्रार निवारण ; एका क्लिकवर. #दिव्यांग व्यक्तींसाठी एआय आधारित तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली . या प्रणालीमध्ये auto assignment, auto escalation आणि लाईव्ह ट्रॅकिंग अशा अत्याधुनिक सुविधा आहेत — ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित होते.
13 Noy 2025, 03:43

COURT क्लर्क... स्वीकारले १५ लाख.... न्यायाधीशांचा.निकाल 15 लाखाच्या बाजूने.
COURT क्लर्क... स्वीकारले १५ लाख.... न्यायाधीशांचा.निकाल 15 लाखाच्या बाजूने.
13 Noy 2025, 03:43

🔸१) भारतातील अठ्ठाविसावे राज्य ...... - झारखंड 🔹२) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले .... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय. - आंध्र राज्य 🔸३) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते? - १ नोव्हेंबर, १९५६ 🔹४) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात. - राज्यपाल 🔸५) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? - सर्व मंत्री व मुख्यमंत्री
13 Noy 2025, 03:43

📌जगात सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या देशात?
📌जगात सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या देशात?
13 Noy 2025, 03:43

photo content
13 Noy 2025, 03:43

6 व्या महाराष्ट्र वित्त आयोगाला मुदतवाढ. ▪️स्थापना - 27 मार्च 2025. ▪️ तत्कालीन अध्यक्ष - मुकेश खुल्लर. (दि.1 एप्रिल 2025 रोज
6 व्या महाराष्ट्र वित्त आयोगाला मुदतवाढ. ▪️स्थापना - 27 मार्च 2025. ▪️ तत्कालीन अध्यक्ष - मुकेश खुल्लर. (दि.1 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती.) ▪️ नियुक्तीनंतर जेमतेम तीन महिन्यात म्हणजेच दि‌‌.7 जुलै 2025 रोजी निधन झाले. ▪️ सध्याचे अध्यक्ष - नितीन करार ▪️ तत्कालीन शिफारशी सादर करण्याचा कालावधी - 31 डिसेंबर 2025. ▪️ शिफारशी सादर करण्याचा नवीन कालावधी - 31 मार्च 2026. ▪️ लागू कालावधी - 16 डिसेंबर 2020-31 मार्च 2026.
13 Noy 2025, 03:43

इथून पुढे आयोगाद्वारे आयोजित कोणत्याही परीक्षेच्या हॉलतिकीट साठी आयोगाने बाह्यलिंक उपलब्ध करुन दिली आहे. सारखं सारखा आयडी पास
इथून पुढे आयोगाद्वारे आयोजित कोणत्याही परीक्षेच्या हॉलतिकीट साठी आयोगाने बाह्यलिंक उपलब्ध करुन दिली आहे. सारखं सारखा आयडी पासवर्ड ची गरज नाही पडणार. तसेच साईट सुद्धा कमी हँग होण्याची शक्यता.. मोबाईल नंबर किंवा इमेल आयडी टाकायचा तसेच OTP येईल मग OTP टाकून हॉलतिकीट डाऊनलोड करायचं आता मोबाईल नंबर आणि इमेल आयडी तोच राहू द्या.👍 याचा शुभारंभ 21 डिसेंबर च्या Combine उमेदवारांच्या हस्ते होणार वाटत 🔥 हॉलतिकीट साठीची बाह्य लिंक https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
13 Noy 2025, 03:43

🔖 सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे... 1) प्रथम क्रमांक महाराष्ट्र 2) दुसरा क्रमांक गुजरात 3) तिसरा क्रमा
🔖 सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे... 1)  प्रथम क्रमांक महाराष्ट्र 2)  दुसरा क्रमांक गुजरात 3) तिसरा क्रमांक हरियाणा ➡️ सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था मध्ये, 1) प्रथम क्रमांक नवी मुंबई, महाराष्ट्र ➡️ 18 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, नवी दिल्ली तील विज्ञान भवनाच्या पूर्ण सभागृहात राष्ट्रपती यांच्या हस्ते,
13 Noy 2025, 03:43

आजपासून सुरू होत असलेल्या भूकरमापक परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
आजपासून सुरू होत असलेल्या भूकरमापक परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
13 Noy 2025, 03:43

photo content
13 Noy 2025, 03:43

IE-Mumbai 13-11.pdf6.89 MB
13 Noy 2025, 03:43

IE-Pune 13-11.pdf8.60 MB
13 Noy 2025, 03:43

TH- Mumbai 13-11.pdf13.37 MB
13 Noy 2025, 03:43

MT-Mumbai 13-11.pdf103.43 MB
13 Noy 2025, 03:43

MT-Pune 13-11.pdf47.51 MB
13 Noy 2025, 03:43

MT-Nagpur 13-11.pdf29.32 MB
13 Noy 2025, 03:43

Punya Nagri Mumbai 13-11.pdf7.90 MB
13 Noy 2025, 03:43

Pudhari Mumbai 13-11.pdf14.16 MB
13 Noy 2025, 03:43