JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 976
Obunachilar
-324 soatlar
-197 kunlar
-6230 kunlar
Postlar arxiv
3 976
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग!
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥
*📘 खास वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
*🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!*
*👇 लिंकवर क्लिक करा 👇*
🔗 https://my-url.in/jointestseries
3 976
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्या
राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
https://t.me/mypocketstudy
3 976
+1
नमस्कार,
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा 2025 मध्ये आयोगाने आधुनिक संविधानवाद असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न आलाच कसा न आला तर कोठुन आला याबद्दल तर्कवितर्क आहेत ..!
जसा इतिहास विषयाचा पाया हा 11 वी स्टेट बोर्ड मध्ये आहे. तसा राज्यव्यवस्था विषयाचा पाया 11 वी आणि 12 वी स्टेट बोर्ड मध्ये आहे.
मागे देखील या स्टेट बोर्ड मध्ये पाश्चिमात्य विचारवंत विचारले गेले आहेत.
धन्यवाद 🙏
3 976
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य
राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले
3 976
✨नाशिक (MNC) मनपा.
अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
3 976
बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: फी नाही, PWD: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025
Apply Link :
NATS : https://nats.education.gov.in/student_type.php
NAPS : https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 976
+8
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆
💥सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 976
PMC JE पुणे कनिष्ठ अभियंता भरती आचारसंहितेपूर्वी करणार .
एका पदासाठी तब्बल 233 अर्ज.
169 पदांसाठी 42 हजार पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.
3 976
धर्मदाय आयुक्तालय Second Shift : 11 Nov 2025 [Gk & Gs]
1) भारत छोड़ो आंदोलन कधी?
2) Civil Disobedience Movement का थांबवली?
3) will to Win Campign Women World Cup?
4) Global Fintech Theme?
5) समृद्धी महामार्ग July 2025 मध्ये कुठे ओपन करण्यात आला?
6) कोणत्यातरी National Highway साठी निधी?
7) कार्बोहाइड्रेट कोणते केमिकल फॉर्म्युला दिले होते ?
8) Water ani Alcohol कसे वेगळे करतात ?
9) मृदा statatement base प्रश्न
10) केशरी वृत्तपत्र कोणी सुरू ?
11) gymnosperms Tallest Tree?
12) Magnetic Feild
13) magnetic field मुळ पृथ्वची कवच असा काहीतरी प्रश्न ?
14) Algae statement base प्रश्न?
15) प्रार्थना समाज महाराष्ट्र मध्ये कोण कार्य करत होते ?
16) Protein शरीरात गेल्यानंतर कोणते कार्य प्रथम करते ?
17) कृष्णा नदी कोणत्या राज्यात वाहते ?
18) 74 घटनेनंतर कोणते भाग संविधानात add करण्यात आला ?
19) बांगलादेश आणि भारत सीमा भाग दुरुस्ती साठी कोणती घटना दुरुस्ती?
20) citizenship वर एक प्रश्न ?
21) Passbook का passport असा काहीतरी प्रश्न होता?
3 976
Mail id आणि मोबाईल नंबर बरोबर करून रजिस्ट्रेशन करा. एकदा चुकला की परत अश्या अडचणी येतात..
*चुकीचा मेल टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन सुद्धा ऑटोमॅटिक होऊन जात आहे..
3 976
सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे...
1) प्रथम क्रमांक महाराष्ट्र
2) दुसरा क्रमांक गुजरात
3) तिसरा क्रमांक हरियाणा
👼 सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था मध्ये,
1) प्रथम क्रमांक नवी मुंबई, महाराष्ट्र
👼18 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, नवी दिल्ली तील विज्ञान भवनाच्या पूर्ण सभागृहात राष्ट्रपती यांच्या हस्ते,
3 976
⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा कादंबरीला साहित्य जगतातील परमोच्च मानल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. 👉डेव्हिड सलॉय 'फ्लेश' या कादंबरीसह यंदा दुसऱ्यांदा नामांकित झाले होते. 👉'ऑल देंट मॅन इज' या कथामालिका असलेल्या कादंबरीसाठी 2016 साली त्यांची लघुयादीत निवड झाली होती. 👉सलॉय यांना 50 हजार पौंड इतकी पुरस्काराची रक्कम मिळेल. Join 👉https://t.me/mypocketstudy
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
