JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 990
Obunachilar
-224 soatlar
-177 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
3 990
*ही ऑफर आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वरील असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आहे तर लवकरात लवकर त्वरा करायचाय कारण कॉम्बो पीडीएफ फक्त आजच्या दिवसच तुम्हाला 49 रुपयांमध्ये Flash 📸 सेल अवेलेबल करून दिलेला आहे*
3 990
+1
*💥 🎁 YEAR END धमाका Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹49/-* मध्येच!
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹49/- मध्येच!
📲 GPay / PhonePe करा: 9637637380
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now)
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 990
✍️ लिहून घ्या........( UPDATE)
✍️ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
✍️ महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत
✍️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल
✍️ महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर
✍️ महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे
✍️ महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे
✍️ महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे
✍️ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर
✍️ महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर
✍️ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे
✍️ मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस
✍️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - विवेक भीमनवार
🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy
3 990
❇️ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र - हर्षल निंबाळकर
✴️ बार कौन्सिल ऑफ इंडिया - मनन कुमार शर्मा
🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy
3 990
अमरावती: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या समाजसेवा, शेतकरी हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून दिला गेला.
पुरस्कार वितरण सोहळा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात अमरावतीत पार पडला. यावेळी फडणवीस यांना रु. ५ लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ यांसह सन्मानित केले गेले.
3 990
Russia and Ukraine continued to trade barbs Tuesday over an alleged drone attack on one of Russian President Vladimir Putin’s official residences.
3 990
खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन
निधन: 30 डिसेंबर 2025
ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय)
वय: 80 वर्षे
ओळख: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान
संबधित पक्ष : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)
पंतप्रधान कार्यकाळ: 1991–1996 & 2001–2006
3 990
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2025 ऑफर 🚨*
*🚨 YEAR ENDING MEGA LAUNCH OFFER 2025 🚨*
🎆 जुने वर्ष संपतंय… नवीन भविष्य घडवायची संधी! 🎆
*🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥*
💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट*
💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍
*📚 कोर्समध्ये काय मिळेल?*
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी
✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ
✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स
✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा
✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा
✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष
*🧿 खास वैशिष्ट्ये*
🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी
🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts
🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज
🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी
🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक
🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स
🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न
🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी
*👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!*
*👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-*
🔗 लिंक: https://bit.ly/3qdSbty
*📲 Helpline WhatsApp Link*
https://wa.link/jc4wz7
*Message Now: 9767346120*
3 990
*🎉✨ “31 डिसेंबरला स्पेशल – Year End धमाका!”*
*“Year End Offer, Life Time Opportunity!”*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स
📌100+ टेस्ट सिरीज समावेश
*📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!*
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 990
*🎉🔥 31 डिसेंबर स्पेशल – Year End धमाका! 🔥🎉*
*“Year End Offer, Life Time Opportunity!”*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
*✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026*
कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
*📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ*
*✍️ SSC GD मेगाभरती 2026*
✨ कोर्समध्ये समाविष्ट:
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
3 990
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
3 990
📘 महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा 🌐
🌎 G-7 परिषद
🌸 ५१ वी G7 परिषद – २०२५ | 🇨🇦 कॅनडा
🌸 ५२ वी G7 परिषद – २०२६ | 🇫🇷 फ्रान्स
🌸 ५३ वी G7 परिषद – २०२७ | 🇺🇸 अमेरिका
🌍 G-20 परिषद
🌿 २० वी G20 परिषद – २०२५ | 🇿🇦 दक्षिण आफ्रिका
🌿 २१ वी G20 परिषद – २०२६ | 🇺🇸 अमेरिका
🤝 BRICS परिषद
🔥 १७ वी BRICS परिषद – २०२५ | 🇧🇷 ब्राझील
🔥 १८ वी BRICS परिषद – २०२६ | 🇮🇳 भारत
🌳 COP (जागतिक हवामान बदल) परिषद
☘️ COP30 – २०२५ | 🇧🇷 ब्राझील (Amazonia)
☘️ COP33 – २०२८ | 🇮🇳 भारत
3 990
⚠️महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी नाथसागर
🏝पानशेत तानाजी सागर
🏝भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🏝गोसिखुर्द इंदिरा सागर
🏝वरसगाव वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह मेघदूत जलाशय
🏝भाटघर येसाजी कंक
🏝मुळा ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा निजाम सागर
🏝कोयना शिवाजी सागर
🏝राधानगरी लक्ष्मी सागर
🏝तानसा जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प मुक्ताई सागर
🏝माणिक डोह शहाजी सागर
🏝चांदोली वसंत सागर
🏝उजनी यशवंत सागर
🏝दूधगंगा राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी शंकर सागर
🏝वैतरणा मोडक सागर
3 990
🔆1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे
★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती
◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
◆ जालना : छ.संभाजीनगर(औरंगाबाद): 1 मे 1981
◆ लातूर : धाराशिव (उस्मानाबाद) : 16 ऑगस्ट 1982
◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
◆ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
3 990
🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳
ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025
▪️विजेता - भारत
▪️उपविजेता - द. आफ्रिका
▪️सुरुवात - 1973
▪️ दर 5 वर्षांनी आयोजन
▪️ आयोजक - ICC
▪️ प्रकार - एकदिवसीय
▪️ संस्करण - 13 वे
▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
▪️ आयोजन - भारत व श्रीलंका
▪️ एकुण संघ - 8
▪️ एकुण सामने - 31
▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल
▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका
▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025
▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)
3 990
🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल?
- इ. व्ही. रामस्थामी नायकर
🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ?
- मद्रास
🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून?
- इ.स. १९२५
🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ?
- कुडी अरासु
🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते?
- ३० मार्च १९२४
3 990
🛑 महत्वाचे IMP ऑपरेशन लक्षात ठेवा .
🔰ऑपरेशन सिंधू
👉 इराण मधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवत आहे.
🔰ऑपरेशन ऑल आऊट
👉पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राबिवले.
🔰ऑपरेशन महादेव
👉पहलगाम हल्ला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एक अभियान राबविले.
🔰ऑपरेशन सागर बंधू
👉वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम हाती घेतली.
3 990
✴️ आधारभूत वर्षात बदल
👉 केंद्र सरकारने 'सकल देशांतर्गत उत्पादन' अर्थात 'GDP'च्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात (Base Year) बदल केल्याची घोषणा 2 डिसेंबर 2024 रोजी केली. त्यामुळे आता 2011-12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष असणार आहे.
आधारभूत वर्ष व शिफारस करणारी समिती :
📍2004-05 : अभिजित सेन गुप्ता समिती
📍2011-12 : के. सुंदरम समिती
📍2022-23 : विश्वनाथ गोल्डर समिती
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
