JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 644
Obunachilar
-224 soatlar
-87 kun
-5930 kun
Postlar arxiv
3 645
खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्वच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय.
➡️GR Date - 04 May 2023
Join https://t.me/mypocketstudy
02 Avg 2025, 01:45
3 645
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा जाहिरात लिंक
https://t.me/mahaparikshagov/31105
Join https://t.me/mypocketstudy
02 Avg 2025, 01:45
3 645
औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन – जाहिरात 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
जाहिरात लिंक
https://t.me/mahaparikshagov/31106
02 Avg 2025, 01:45
3 645
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 - जाहिरात
आजपासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे. सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
NCL नेमकं कोणत्या Category ला लागतं ❓ Yellow भाग जो हायलाईट केला आहे त्या Category साठी NCL लागतNCL & EWS कोणत्या वर्षीच पाहिजे ते आयोगाने जाहिरातीत लाल अक्षरात स्पष्ट दिलेलं आहे एकदा पाहून घ्या.👍 गट ब जाहिरात लिंक https://t.me/WartmanNirnay/34440
02 Avg 2025, 01:45
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+1
⭐️PSI & DySP पदाची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे.
संयुक्त गट ब पूर्व 2025 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा..
🌐Join https://t.me/mypocketstudy
02 Avg 2025, 01:20
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यास चालू राहूद्या..
🔥जॉईन🔥 https://t.me/mypocketstudy
01 Avg 2025, 11:56
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
MPSC ✅
⭐️KYC ची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
01 Avg 2025, 11:45
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & संगणक साक्षरता (सविस्तर जाहिरात वाचून घेणे]
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2025
PET : सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025
Online Apply Link :- https://ibpsreg.ibps.in/crpcsaxvjl25/
01 Avg 2025, 11:45
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर*
*मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे :*
*» छ. संभाजीनगर*
*» नागपूर*
*» पणजी (गोवा)*
*» कोल्हापूर (18 ऑगस्ट 2025 पासून)*
01 Avg 2025, 10:13
3 645
*📌पिप्रहवा अवशेषांच्या ताज्या घडामोडींवर आधारित यावर आधारित खास MCQ क्विझ तयार केली आहे! 🎯*👇👇👇👇👇
*✅ तयारीचा नवा ट्रेंड सुरू करा!*
*🎉 क्विझ सोडवायला सज्ज व्हा!*
*📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच Follow करा*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*👥 आणि मित्रांना शेअर करून त्यांनाही तयारीत भागीदार करा!*
*📌 ज्ञान वाटा… यश वाढवा!*
हे प्रश्न पोलीस भरती, सरळ सेवा, UPSC, MPSC, व इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
💡टीप: अशा चालू घडामोडी क्विझसाठी दररोज आमच्या चॅनेलशी संपर्क ठेवा!
01 Avg 2025, 10:11
3 645
*🔖 तलाठी भरती अभ्यासक्रम 2025*
*🛍 परिपूर्ण तलाठी पुस्तके मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://bit.ly/3MfbSJu
https://bit.ly/3MfbSJu
01 Avg 2025, 09:32
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
पल्लव वंश (Pallava).pdf
Join me https://t.me/mypocketstudy
01 Avg 2025, 04:40
3 645
Repost from My Pocket Study
महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता 2023 मधे झालेल्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
👉 एकूण 8 प्रश्नपत्रिका with answer मध्ये दिलेल्या आहेत
👉 येणाऱ्या सारथी,अमृत,बार्टी,टीआरटीआय,महाज्योती,या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत..
🔔 बरेच प्रश्न रिपीट होतात.
जॉईन https://t.me/mypocketstudy
01 Avg 2025, 04:37
3 645
Repost from My Pocket Study
*📰 राज्यातील घडामोडी – दिनविशेष अपडेट 📰*
*📌 दिनविशेष (Special Days) हा घटक परीक्षेत हमखास विचारला जाणारा विषय आहे!*
*🔍 मागील अनेक परीक्षांमध्ये नवीन घोषित केलेल्या दिनविशेषांवर प्रश्न आलेले आहेत.*
*उदा. – शाश्वत शेती दिन, विद्यार्थी दिवस, महिला सुरक्षा दिन इ.*
*📝 त्यामुळे संपूर्ण राज्यस्तरीय व राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांची शॉर्ट नोट्स स्वरूपात तयारी ठेवा.*
*📍आगामी परीक्षांसाठी उपयुक्त वनलाइनर प्रश्न येण्याची शक्यता आहे.*
*🎯 एकच मंत्र – दिनविशेष = पक्की तयारी!*
*💡 टिप – नवीन जाहीर झालेले दिवस वेगळ्या नोट्समध्ये लिहून ठेवा*.
01 Avg 2025, 04:34
3 645
#SN_MOTIVATION
यदि आपके पास अहंकार भाव हैं तो समझ लेना अब आपको किसी और शत्रु की जरुरत ही नहीं हैं।
क्योंकि अहंकार वो सब काम कर देगा
जो काम शायद ही कोई महाशत्रु भी नहीं कर सकें।
अहंकार शक्तिशाली ही नहीं महा शक्तिशाली शत्रु होता हैं।
वो अहंकार ही तो था जिसके बल पर रावण ने साक्षात त्रिभुवनपति श्रीराम जी को ही चुनौती दे डाली,
जिसके बल पर कंस ने जगत पालक को बालक मान कर उसे मारने के प्रयत्न शुरू कर दिए,
जिसके बल पर दुर्योधन ने एक सती नारी के चीर हरण करने का आदेश भरी सभा में दे दिया था,
अहंकार आग की वो धधकती लपटें हैं, जो गर्म तो नहीं मगर जलाकर राख अवश्य कर देती हैं।
अतः अहंकार में नहीं
अपितु प्यार और उपकार में जीने का प्रयास शुरू करके अपने जीवन के अर्थ को सार्थक करें..!
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
01 Avg 2025, 03:36
3 645
Repost from My Pocket Study
मा. श्री. दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री पदी वर्णी तर, मा. श्री. माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार.
राज्याचे नवीन कृषी मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे
31 Iyul 2025, 14:26
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
+1
🤩 Excise नवीन आकृतीबंध 2025🔥
👎 शासनाची खर्चाची पदे:-
🟡एकूण गट क:- 559
🔴एकूण (गट अ + गट ब + गट क):- 609
➡️ एकूण नियमित पदे:- 1,168
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.me/mypocketstudy
31 Iyul 2025, 10:53
