uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 ▪️कितवे : तिसरे ▪️दिनांक : 31 जानेवारीपासून 2025 ▪️ठिकाण : पुणे
विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 ▪️कितवे : तिसरे ▪️दिनांक : 31 जानेवारीपासून 2025 ▪️ठिकाण : पुणे
13 Yan 2025, 09:50

Ans mumbai karagruh shipai.pdf3.52 KB
13 Yan 2025, 09:32

Ans mumbai shipai.pdf4.75 KB
13 Yan 2025, 09:30

370.pdf3.59 KB
13 Yan 2025, 09:28

शक्तीपीठ महामार्ग = 802 km यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय व काल मुंबई
शक्तीपीठ महामार्ग = 802 km यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय व काल  मुंबई पोलीस भरती मध्ये पण प्रश्न विचारला आहे यावरही येऊ शकतो
13 Yan 2025, 05:45

▶️ नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती ⭕️ बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल ⭕️ टक्कल व्हायरस नाही.
▶️ नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती ⭕️ बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल ⭕️ टक्कल व्हायरस नाही.
13 Yan 2025, 05:45

▶️ HMPV पहिला रुग्ण बेंगळूरू (6 Jan 2025) ⭕️ HMPV म्हणजे काय? ▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामु
▶️ HMPV पहिला रुग्ण बेंगळूरू (6 Jan 2025) ⭕️ HMPV म्हणजे काय? ▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो. ▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे. ▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे. ▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते. ▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली. ▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे. ▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.
13 Yan 2025, 05:45

Repost from My Pocket Study
+1
❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा. जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆
12 Yan 2025, 22:50

Repost from My Pocket Study
+1
🔥मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट लास्ट रिव्हीजन साठी एकदा तरी हे 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक नक्की वाचून घ्या ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 🔷मुंबई पेपर अंतिम प्रहार परिक्षेला जाता-जाता 5 स्टार व 4 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 2 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करा व आपली वर्दी फिक्स करा 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220
12 Yan 2025, 22:50

Repost from My Pocket Study
🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨 📣 उद्या 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस परिक्षेसाठी सलग 4 तास रिव्हिजन लेक्चर 📌
🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨 📣 उद्या 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस परिक्षेसाठी सलग 4 तास रिव्हिजन लेक्चर 📌 यासाठी अतिशय महत्त्वाचे 👇👇👇👇👇 क्लिक करून एकदा नक्की पाहूनच घ्या. https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R 🚨मुंबई परीक्षेला जाता जाता....🚨 ▪️गेसिंग प्रश्नांवरील live चर्चा.. ▪️Last Revision Continue 4 hours ▪️Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम ❤️ (50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे) 🧿 हा व्हिडिओ पाहून सगळ्या अभ्यासक्रमाची 90% शाॅर्टकट रिव्हीजन ची हमी याबाबत मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R 📌  नेहमी साठी या चॅनेल ला subscribe करा. 📌My pocket study चॅनेल लिंक- https://youtube.com/@mypocketstudy7261 📌हेल्पलाईन व्हाट्सअप्प 7588568220 🔷व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🔶Demo Guessing Question Link https://t.me/mypocketstudy 🔷Free Demo Test App Link- https://bit.ly/3w024M2 📌Plz share
12 Yan 2025, 22:49

Repost from My Pocket Study
+1
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 7588568220
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
♦️👉BCCI च्या नवीन सचिव पदी Devajit Saikia यांची नियुक्ती
♦️👉BCCI च्या नवीन सचिव पदी Devajit Saikia यांची नियुक्ती
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
✨अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र व्यवहारम
✨अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र व्यवहारमंत्री मंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करणार. ➖➖➖➖➖➖➖➖➖
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे. जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बन
BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे. जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे. 2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली. इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
आजपासून महाकुंभ 2025 ला सुरवात🙏🙏 ठिकाण- प्रयागराज, उत्तरप्रदेश कालावधी-13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 • कुंभमेळा 2025 घोषवाक्य - 'चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो' आहे. महाकुंभमेळा 2025 साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबोटचे उद्घाटन केले.
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
महाकुंभ 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे एकतेचे प्रतीक ❤️
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
♦️अर्जुन पुरस्कार 2024 खेळाडू आणि क्रीडा प्रकार 👉पाठ करून ठेवा,2025 मध्ये होणाऱ्या रेल्वे,mpsc,tcs,IBPS सर्वचे सर्व परीक्षेल
+1
♦️अर्जुन पुरस्कार 2024 खेळाडू आणि क्रीडा प्रकार 👉पाठ करून ठेवा,2025 मध्ये होणाऱ्या रेल्वे,mpsc,tcs,IBPS सर्वचे सर्व परीक्षेला ह्यावर 100% प्रश्न येतील
12 Yan 2025, 22:48

Repost from My Pocket Study
वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण ▶️रिक्त पदांची संख्या 👼पोलिस उपनिरीक्षक 2959 👼राज्य कर निरीक्षक 963 👼दुय्यम निबंधक 40 👼कर सहाय
वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण ▶️रिक्त पदांची संख्या 👼पोलिस उपनिरीक्षक 2959 👼राज्य कर निरीक्षक 963 👼दुय्यम निबंधक 40 👼कर सहाय्यक 1537
12 Yan 2025, 22:45