uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 984
Obunachilar
-224 soatlar
-207 kunlar
-6230 kunlar
Postlar arxiv
Loksatta-Pune 05-12.pdf41.84 MB

Loksatta-Nagpur 05-12.pdf41.84 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 05-12.pdf17.71 MB

#SN_MOTIVATION सादगी, धैर्य, दया ये तीनो आपका सबसे बड़ा खजाना हैं। 𝐉𝐨𝐢𝐧 🔻 ➤ https://t.me/mypocketstudy 🗣
#SN_MOTIVATION सादगी, धैर्य, दया ये तीनो आपका सबसे बड़ा खजाना हैं। 𝐉𝐨𝐢𝐧 🔻 ➤ https://t.me/mypocketstudy 🗣

भारतीय नौदल दिवस – ४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य कारण म्हणजे 1971 च्या
भारतीय नौदल दिवस – ४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य कारण म्हणजे 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाने केलेल्या ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ या विजयी मोहिमेची आठवण ठेवणे. ✦ प्रमुख मुद्दे४ डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला केला. • ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ मध्ये भारताने पाकिस्तानची एक मोठी युद्धनौका, एक मालवाहू जहाज आणि इंधन टाकी नष्ट केली. • हा दिवस भारतीय नौदलाच्या शौर्य, दक्षता आणि समर्पणाचा उत्सव आहे. • देशाच्या सागरी सुरक्षेत नौदलाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असल्याचे या दिवशी अधोरेखित केले जाते. ✦ भारतीय नौदलाची घोषवाक्ये“शं नो वरुणः” — अर्थ: जलदेवता वरुण आमचे कल्याण करो.मोटो: समुद्री क्षेत्रातील भारताची सुरक्षितता व हितसंबंध रक्षण करणे.

👤 IPS सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक • सदानंद वसंत दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. • महाराष्ट्र कॅडरमधील अत्य
👤 IPS सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक • सदानंद वसंत दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. • महाराष्ट्र कॅडरमधील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. • त्यांनी कॉमर्स पदवी, नंतर PhD (पदव्युत्तर संशोधन) पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे. 🏛️ महत्वाचे पदराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे महासंचालक – DG (मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2026) • पूर्वी ते महाराष्ट्र ATS प्रमुख होते. 🛡️ 26/11 दहशतवादी हल्ल्यातील भूमिका • 26 नोव्हेंबर 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते मुंबई पोलिसांच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. • त्यांनी कसाबच्या गटाशी लढताना हातातील ग्रेनेडच्या स्फोटात जखमी झाले तरीही ऑपरेशन चालू ठेवले. • त्यांच्या धाडसामुळे अनेक जीव वाचले. • या पराक्रमासाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले. 📌 करिअरची वैशिष्ट्ये • महाराष्ट्र ATSचा मजबूत कारभार • दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करणारी अनेक कारवाई • केंद्र आणि राज्य स्तरावर तपास, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, आर्थिक गुन्हे आणि मोठ्या संवेदनशील प्रकरणांमध्ये सहभाग

photo content

♦️👉Excise sub inspector च्या 125 जागा कंबाईन गट क 2025 साठी गेलेल्या आहेत.🔥
♦️👉Excise sub inspector च्या 125 जागा कंबाईन गट क 2025 साठी गेलेल्या आहेत.🔥 

♦️👉बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. ♦️👉बिंदूनामावली खूप महत्त्वाची आहे. ती एकदम व्यवस्थित पार पडली पाहिजे. बिंदू
+1
♦️👉बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. ♦️👉बिंदूनामावली खूप महत्त्वाची आहे. ती एकदम व्यवस्थित पार पडली पाहिजे.  बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी . या दृष्टिकोनातून हा शासन निर्णय आहे. 

😳😳😳
😳😳😳

♦️👉राज्याच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते
♦️👉राज्याच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते

♦️आता पोलीस भरती फ्रॉम भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही..ज्यांचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या..🙏 👉 फेब्रुवारी 2026 महिन्याप
♦️आता पोलीस भरती फ्रॉम भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही..ज्यांचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या..🙏 👉 फेब्रुवारी 2026 महिन्यापासून ग्राउंड सुरू होणार.. तयारी चालू ठेवा..🏃🏃🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🔥

+2
5 DECEMBER 2025 LOKSATTA.pdf29.73 MB

सहा वर्षांपासून प्राध्यापकांची नियुक्ती होईना. बारा विद्यापीठांत प्राध्यापकांची 1 हजार 368 पदे रिक्त. रिक्त पदांची स्थिती पाह
सहा वर्षांपासून प्राध्यापकांची नियुक्ती होईना. बारा विद्यापीठांत प्राध्यापकांची 1 हजार 368 पदे रिक्त. रिक्त पदांची स्थिती पाहून घ्या.

📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात
📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात

*✴️ भारतीय राज्यघटना वन लायनर* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

‼️ रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली. *🔆 LIC - Life Insuran
‼️ रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली. *🔆 LIC - Life Insurance Corporation* *🔆 स्थापना - 1 सप्टेंबर 1956* *🔆 ब्रीदवाक्य - ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी* *🔆 बोधवाक्य - योगक्षेमं वहाम्यहम्* *🔆 मुख्यालय - मुंबई* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

श्री गुरूदत्त जयंती निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🌸💐❤️
श्री गुरूदत्त जयंती निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🌸💐❤️

सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) (चालू घडामोडी - २०२५) १. प्राथमिक माहिती (Personal Profile): पूर्ण नाव:
सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) (चालू घडामोडी - २०२५) १. प्राथमिक माहिती (Personal Profile):   पूर्ण नाव: सदानंद वसंत दाते जन्म: १४ डिसेंबर १९६६ सेवा व बॅच: १९९० बॅचचे IPS अधिकारी (महाराष्ट्र कॅडर) सध्याचे पद : NIA (National Investigation Agency) प्रमुख (१ एप्रिल २०२४ पासून कार्यरत). २. नियुक्ती संदर्भ: सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती. विद्यमान महासंचालक: रश्मी शुक्ला (यांचा कार्यकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत. ३. विशेष कामगिरी व कारकीर्द (Career Highlights): विविध विभागातील अनुभव: आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सायबर क्राईम, रेल्वे पोलीस आणि नवी मुंबईचे एसपी (SP) म्हणून कार्य.   कमांडो नेतृत्व: 'ब्लॅक कॅट' (Black Cat) कमांडो पथकाचे यशस्वी नेतृत्व. महत्त्वाचे तपास कार्य:    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास.    फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास.     २६/११ हल्ल्यातील आरोपी तहब्बूर राणा याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान. ४. पुरस्कार व सन्मान (Awards):   अशोक चक्र (२०११):    २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी.     विशेष टीप: अशोक चक्र हा शांतता काळातील देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.   इतर सन्मान: राष्ट्रपती पोलीस पदक, तसेच शौर्य व सेवेसाठी विविध राष्ट्रीय सन्मान प्राप्त. 💡 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Key Points to Remember):   सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना २६/११ च्या हल्ल्यातील कामगिरीसाठी अशोक चक्र मिळाले आहे. पोलीस महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी NIA प्रमुख म्हणून पदभार सांभाळला होता.

photo content