JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 650
Obunachilar
-124 soatlar
-107 kun
-5930 kun
Postlar arxiv
3 650
सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ( विद्युत ) या संवर्गाचे काही पदे राज्यसेवा 2025 जाहिरातीत दिसू शकतात...👍
01 Noy 2025, 08:41
3 650
405) A, B, C यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते. B, C आणि D यांना सरासरी 80 रुपये मजुरी मिळते. जर D ची मजुरी 61 रुपये असेल, तर A ची मजुरी किती?
01 Noy 2025, 08:41
3 650
404) अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे. तर त्या तिघांतील सर्वांत लहान कोण?
01 Noy 2025, 08:41
3 650
403) A, B, C यांचे वजन अनुक्रमे 54.8 kg, 60 kg, 68.8 kg आहे, तर त्यांचे सरासरी वजन किती?
01 Noy 2025, 08:41
3 650
402) मोहन हा गणेश पेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही
01 Noy 2025, 08:41
3 650
401) खालील संख्येची सरासरी किती आहे?
76, 48, 84, 66, 70, 64
01 Noy 2025, 08:41
3 650
📢 राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र — महत्वाचा निर्णय! 🗳️
- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांच्या सुधारित खर्च मर्यादा (Expenditure Limits) जाहीर केल्या आहेत.
या नवीन मर्यादा 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत. 👇
🏙️ महानगरपालिका सदस्य (Municipal Corporations)
1️⃣ बृहन्मुंबई – ₹15,00,000
2️⃣ अ वर्ग (पुणे व नागपूर) – ₹14,00,000
3️⃣ ब वर्ग (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – ₹13,00,000
4️⃣ क वर्ग (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर व वसई-विरार) – ₹11,00,000
5️⃣ ड वर्ग (उर्वरित 19 महानगरपालिका) – ₹8,00,000
🏘️ नगरपरिषद / नगरपंचायत (Municipal Councils / Nagar Panchayats)
🔹 अ वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹11,00,000 | सदस्य ₹4,00,000
🔹 ब वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹9,00,000 | सदस्य ₹3,40,000
🔹 क वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹6,00,000 | सदस्य ₹2,70,000
🔹 नगरपंचायत – अध्यक्ष ₹5,00,000 | सदस्य ₹2,50,000
🏡 जिल्हा परिषद / पंचायत समिती (Zilla Parishad / Panchayat Samiti)
🔹 71-75 निवडणूक विभाग – ₹8,00,000
🔹 61-70 निवडणूक विभाग – ₹9,00,000
🔹 40-60 निवडणूक विभाग – ₹6,00,000
🌾 ग्रामपंचायत (Gram Panchayat)
🔸 9 ते 12 सदस्य – सरपंच ₹1,00,000 | सदस्य ₹60,000
🔸 13 ते 15 सदस्य – सरपंच ₹1,40,000 | सदस्य ₹80,000
🔸 15 पेक्षा अधिक सदस्य – सरपंच ₹2,40,000 | सदस्य ₹1,40,000 📆 अमलबजावणी दिनांक: 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू ✅
01 Noy 2025, 08:41
3 650
Q10. भारतीय लष्कराने (Indian Army) निर्माण केलेल्या नव्या बटालियनचे नाव काय आहे?
01 Noy 2025, 08:41
3 650
नवीन आकृतिबंधनुसार झालेली जागांची वाढ.
दुय्यम निरीक्षक...🔥 🔥
01 Noy 2025, 01:48
3 650
जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात
ज्यांना हे पद मिळाले आणि इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्यावे हीच इच्छा
01 Noy 2025, 01:48
3 650
शासन निर्णय - 5 जुलै 2024 नुसार
SEBC कास्ट चे दोन्ही फॉरमॅट ग्राह्य आहेत.
01 Noy 2025, 01:48
3 650
दिव्यांगत्वानंतरही नोकरी सुरक्षित.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाचा मोठा निर्णय; नवीन पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
01 Noy 2025, 01:48
3 650
प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांना 2025 च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
[हा पुरस्कार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदौर येथे प्रदान केला.]
01 Noy 2025, 01:48
3 650
जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात
ज्यांना हे पद मिळाले आणि ज्यांना इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्यावे हीच इच्छा
01 Noy 2025, 01:48
3 650
जगातील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांमध्ये चीन 2007 पासून पहिल्या स्थानी कायम आहे.
महत्वाचे :
जगातील चांदी उत्पादनात मेक्सिको पहिल्या स्थानी असून चीन आणि पेरू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. [भारत 12व्या स्थानी]
01 Noy 2025, 01:48
