JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 013
Obunachilar
-124 soatlar
-157 kunlar
-6930 kunlar
Postlar arxiv
4 013
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत
4 013
Repost from My Pocket Study
♦️लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र'
👉 लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली
4 013
Repost from My Pocket Study
♦️सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मागण्याचा अधिकार नाही....
👉 सर्वोच्च न्यायालयाचा लक्षवेधी निकाल.
4 013
Repost from My Pocket Study
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
4 013
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (मसाप) साहित्य पुरस्कार जाहीर
👉 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना “मसाप जीवनगौरव पुरस्कार” जाहीर.
👉 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना “डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार” जाहीर.
♦️महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)
👉 स्थापना : 1906
👉 मुख्यालय : पुणे
👉 उद्दिष्ट :
- मराठी भाषा व साहित्याचा प्रसार.
- साहित्यिकांना प्रोत्साहन.
- सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन.
4 013
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...
👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६
4 013
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक
👉 Skill test 2025 पासूनच रद्द🔥🔥🔥🔥
4 013
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जागतिक कासव दिन : 23 मे
जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (American Tortoise Rescue) या संस्थेने 2000 मध्ये सुरू केला.]
2026 ची थीम : "मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो!" (I Pledge to Help Turtles!)
जागतिक कासव दिन 2025 ची थीम "Dancing Turtles Rock!" ही होती.
https://t.me/mypocketstudy
https://t.me/mypocketstudy
4 013
जागतिक कासव दिन : 23 मे
जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (American Tortoise Rescue) या संस्थेने 2000 मध्ये सुरू केला.]
2026 ची थीम : "मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो!" (I Pledge to Help Turtles!)
जागतिक कासव दिन 2025 ची थीम "Dancing Turtles Rock!" ही होती.
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
4 013
*9 May ते 23 May दरम्यान काही कारणास्तव Social Media Handling तसेच WhatsApp व Telegram वर नियमित updates आणि माहिती देणे बंद होते.*
आता पुन्हा नव्या energy सोबत सर्व updates, माहिती आणि काम नियमितपणे सुरू होत आहे 💻🔥
*तुमच्या support आणि patience बद्दल मनापासून धन्यवाद ❤️*
*– Back to Work 🚀*
4 013
Repost from वर्तमान निर्णय
♦️जा. क्र. ००२/२०२६ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ०५ ते ०९ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. 🌿🌳🌳🌳
4 013
Repost from वर्तमान निर्णय
गट क पूर्व परीक्षा निकाल जाहीर..🔥
♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
4 013
Repost from वर्तमान निर्णय
♦️विधानसभा निवडणूक 2026 निकाल..
👉 लिंक :
https://results.eci.gov.in/ResultAcGenMay2026/index.htm
4 013
Repost from वर्तमान निर्णय
♦️आज निवडणूक निकाल ● पश्चिम बंगाल ● तमिळनाडू ● केरळ ● आसाम ● पुदुच्चेरी 👉महाराष्ट्र पोटनिवडणुक निकाल पण आजच असेल..
4 013
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 49/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 013
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
