uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 637
Obunachilar
-324 soatlar
-137 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
पुन्हा पुन्हा पुन्हा😄
पुन्हा पुन्हा पुन्हा😄
05 Iyul 2024, 13:17

Repost from My Pocket Study
🔖जे विध्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत अश्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत सुवर्णसंधी 📚 MBA CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 🎓 🗓 प्रशिक्षण कालावधी 6 महिने 🟦 विद्यावेतन एकूण 72,000 ₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) 💁‍♂️ पात्रता - ⭐️1- कोणतीही बॅचलर डिग्री ⭐️2 - डिग्रीच्या शेवटच्या वर्ष्याला असणारे ⭐️3- पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 💁‍♀️ अर्ज कोण करू शकते ⭐️OBC ⭐️ VJ - A ⭐️ NT - B/C/D ⭐️ SBC 🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -10/07/2024 🌐अर्ज करण्याची लिंक👇 https://mahajyoti.org.in/registration_2024/mba/2024/mobile_verification.php
05 Iyul 2024, 11:33

Repost from My Pocket Study
♦️राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी नगर कट ऑफ... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
♦️राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी नगर कट ऑफ... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 11:11

Repost from My Pocket Study
EWA, SEBC, OBC विद्यार्थिनींना मिळणार मोफत शिक्षण Join - https://t.me/mypocketstudy
EWA, SEBC, OBC विद्यार्थिनींना मिळणार मोफत शिक्षण Join - https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 11:08

Repost from My Pocket Study
♦️ सिंधुदुर्ग पोलीस चालक शिपाई भरती... 👉 उमेदवारांना सूचना... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
♦️ सिंधुदुर्ग पोलीस चालक शिपाई भरती... 👉 उमेदवारांना सूचना... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 11:07

Repost from My Pocket Study
सुधारित हॉलतिकीट कौशल्य चाचणी चे आज आलेले त्यावर 3-3 शिफ्ट लिहिलेल्या आहेत....त्यासाठी आयोगाला कॉल करा.....
सुधारित हॉलतिकीट कौशल्य चाचणी चे आज आलेले त्यावर 3-3 शिफ्ट लिहिलेल्या आहेत....त्यासाठी आयोगाला कॉल करा.....
05 Iyul 2024, 11:05

Repost from My Pocket Study
♦️ नवी मुंबई पोलीस भरती सूचना व परीक्षा केंद्र ठिकाण... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
♦️ नवी मुंबई पोलीस भरती सूचना व परीक्षा केंद्र ठिकाण... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 11:03

Repost from My Pocket Study
पोलीस भरती पुढच्या भरती ला वय वाढ भेटेल. 2024 डिसेंबर मध्ये लगेच भरती होईल.. भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - https://t.me/my
पोलीस भरती पुढच्या भरती ला वय वाढ भेटेल. 2024 डिसेंबर मध्ये लगेच भरती होईल.. भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 10:51

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* 👉 *शेवटच्या दोन दिवसांत परिपूर्ण तयारी 👉 *फक्त उजळणी आणि उजळणी* 😊 👉 *अभ्यास खूप केला आहे आता फक्त PYQ डोळ्याखालून एकदा तरी जावू द्या* 👉 *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/T4RBpWlkzUk?si=Y5HfC6nRjdvw-GaL https://www.youtube.com/live/T4RBpWlkzUk?si=Y5HfC6nRjdvw-GaL https://www.youtube.com/live/T4RBpWlkzUk?si=Y5HfC6nRjdvw-GaL 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
05 Iyul 2024, 09:31

Repost from My Pocket Study
+2
✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ 👉#PSI interview #Namewise List #PDF
05 Iyul 2024, 09:12

Repost from My Pocket Study
♦️typing Skill Test update 👉 आज 2nd Shift पासून पवई 4 थ्या मजल्यावर सर्व Acer कीबोर्ड बदलून एकदम नवीन Logitech keyboard Repl
♦️typing Skill Test update 👉 आज 2nd Shift पासून पवई 4 थ्या मजल्यावर सर्व Acer कीबोर्ड बदलून एकदम नवीन Logitech keyboard Replace करण्यात आले आहेत. अशी माहिती मुलांनकडून मिळाली आहे.. तुम्ही मित्रांसोबत Acer, lenovo,Logitech तिन्ही कीबोर्ड वर exchange करून आलटून पालटून passage मारत चला.. तिथे कोणताही येवो टेन्शन राहणार नाही. 🙏
05 Iyul 2024, 08:34

Repost from My Pocket Study
PSI interview 2 टप्पा ✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकर
PSI interview 2 टप्पा ✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
05 Iyul 2024, 08:34

Repost from My Pocket Study
#Tax_assistant #waiting 🔸जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ---------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
05 Iyul 2024, 08:33

Repost from My Pocket Study
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (05 जूलै 2024) चालू घडामोडी
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (05 जूलै 2024) चालू घडामोडी प्रश्नांचा थोडक्यात आढावा*. *(05 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/Z-1rDdYYawY?si=-dnRdHyRYU26rFXG https://www.youtube.com/live/Z-1rDdYYawY?si=-dnRdHyRYU26rFXG https://www.youtube.com/live/Z-1rDdYYawY?si=-dnRdHyRYU26rFXG पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडीं प्रश्नांचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी प्रश्नांचे अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
05 Iyul 2024, 07:40

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (05 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (05 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(05 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/_yUYQc5dm-4?si=KTVT00x8HPQId6kK https://www.youtube.com/live/_yUYQc5dm-4?si=KTVT00x8HPQId6kK https://www.youtube.com/live/_yUYQc5dm-4?si=KTVT00x8HPQId6kK पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
05 Iyul 2024, 07:40

Repost from My Pocket Study
⭕️♦️⚠️केंद्रीय मंत्रीमंडळ.. लक्षात ठेवा.
⭕️♦️⚠️केंद्रीय मंत्रीमंडळ.. लक्षात ठेवा.
05 Iyul 2024, 07:26

Repost from My Pocket Study
🇮🇸UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे ◾️ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव ◾️ऋषी सुनक विरुद
🇮🇸UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे ◾️ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव ◾️ऋषी सुनक विरुद्ध कीर स्टारर ◾️ लोकांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आणला ◾️लेबर पक्षाकडे लगाम सोपवला आहे. ◾️कीर स्टारमर यांच्या पक्षाने आवश्यक बहुमत मिळवून मोठा विजय मिळवला. ◾️4 जुलै मतदाना झाले ◾️650 मतदारसंघांपैकी लेबरने 326 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे ◾️हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला किमान 50 टक्के जागा - 326 - जिंकणे आवश्यक आहे.
05 Iyul 2024, 07:26

Repost from My Pocket Study
पेपरफुटी संदर्भात लवकरच कायदा केला जाईल.
पेपरफुटी संदर्भात लवकरच कायदा केला जाईल.
05 Iyul 2024, 06:04

Repost from My Pocket Study
◾️RAILWAY ALP Revised ◾️Zonewise Vacancies ◾️Total Vacancies : 18799
05 Iyul 2024, 06:04

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अर्थशास्त्र पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *ला
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अर्थशास्त्र पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* *शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी* 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ अर्थशास्त्र पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/M0O2Vj-W6TE?si=vOsMolD1TxWaV4d5 https://www.youtube.com/live/M0O2Vj-W6TE?si=vOsMolD1TxWaV4d5 https://www.youtube.com/live/M0O2Vj-W6TE?si=vOsMolD1TxWaV4d5 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
05 Iyul 2024, 02:37