JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 001
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-97 kunlar
-5630 kunlar
Postlar arxiv
4 001
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
✅प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे.
👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
👉शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026
4 001
♦️पोलीस शिपाई (चालक) पदाची अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत...!!
4 001
📝स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता.
1.दुर्गाबाई देशमुख - मद्रास
2.दक्षयानी वेलायुदन - मद्रास (एकमेव दलित महिला)
3.अमुस्वामीनाथन - मद्रास
4.रेणुका रे - बंगाल
5.लिला रॉय - बंगाल
6.हंसाबेन मेहता - बॉम्बे
7.कमला चौधरी - संयुक्त प्रांत
8.सुचेता कृपलानी- संयुक्त प्रांत
9.बेगम रसूल - संयुक्त प्रांत
10.पूर्णिमा बॅनर्जी - संयुक्त प्रांत (जनगण म्हणणाऱ्या )
11.विजयालक्ष्मी पंडित - संयुक्त प्रांत
12.मालती चौधरी - ओडिसा (तुफानी म्हणून ओळख )
13.राजकुमारी अमृता कौर - केंद्रशासित प्रदेश
14. सरोजिनी नायडू - बिहार
15. एनी मस्करेन - त्रावणकोर
4 001
♦️ कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे चित्ररथ – प्रजासत्ताक दिनी ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना.
4 001
✍ जीवनात निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं ह्याचा
विचार न करता वर्तमान व भविष्य
काळाचा विचार करुन पुढे चालेल.
😍 शुभ सकाळ 😍
4 001
*🔥📚 Paid GK Mega PDF – फक्त ₹49/- मध्ये 📚🔥*
*👉 5000+ सर्व विषय GK One-Liner प्रश्न-उत्तरे*
*👉 परीक्षेसाठी थेट उपयोगी, सोप्या भाषेत*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ सरळ सेवा
✅ पोलीस भरती
✅ तलाठी
✅ उच्च न्यायालय (लिपिक व शिपाई)
✅ वनरक्षक
✅ नगरपरिषद क व ड
✅ इतर सर्व स्पर्धा परीक्षा
*📌 PDF Features:*
✔️ One-liner format – Revision साठी Best
✔️ Exam-oriented प्रश्न
✔️ Paid & Secure Content
*💰 किंमत: फक्त ₹49/-*
*📲 Payment: PhonePe / GPay*
*📞 Number: 9637637380*
*🧾 Payment केल्यानंतर Screenshot पाठवा – लगेच PDF मिळेल*
*⚠️ Paid Content – Forward / Share करू नये.*
*📘 आजच घ्या आणि तयारीला वेग द्या! 🚀*
*📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:*
👉 https://wa.link/jc4wz7
*✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!*
4 001
+1
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁
📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026!
🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही!
📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026
✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर
✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट
💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक!
🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न
📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE
📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set
📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न)
🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions
📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा
💬 7️⃣ Motivation Voice Pack
📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी
💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये!
📲 GPay / PhonePe: 9637637380
🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा!
📩 अधिक माहितीसाठी WhatsApp
👉 https://wa.link/jc4wz7
✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!
4 001
▶️ भाजपला मिळाले सर्वांत तरुण अध्यक्ष : नितीन नबीन
➡️ भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष
⭕️ 45 वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
⭕️ या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
4 001
लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिका न्यायाधीशांकडे असलेली सत्ता अतिशय महत्त्वाची व संवेदनशील असते...
त्यामुळे त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी महाभियोग ही घटनात्मक तरतूद करण्यात आली आहे.
न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाचा उद्देश शिक्षा देणे नसून, गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास त्यांना पदावरून दूर करणे हा आहे. यामुळे न्यायपालिकेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता व स्वायत्तता टिकून राहते. महाभियोगाची प्रक्रिया संसदेमार्फत होते, त्यामुळे न्यायाधीश कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक दबावाखाली काम करीत नाहीत याची खात्री होते.
महाभियोगामुळे न्यायाधीशांना संविधानाच्या चौकटीत राहून कार्य करण्याची जाणीव होते. त्याचबरोबर, न्यायव्यवस्थेतील गैरप्रवृत्ती रोखण्याचे साधन म्हणून ही प्रक्रिया कार्य करते. नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वास अबाधित ठेवणे हे महाभियोगाचे महत्त्वाचे साध्य आहे.
एकूणच, न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग ही प्रक्रिया न्यायपालिका व संसद यांच्यातील संतुलन राखणारी, न्यायव्यवस्थेची शुचिता जपणारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करणारी आहे....
4 001
मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेणार्या न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या बद्दल विशेष लेख...
📜 शपथ कोण देतो?
➡️ राज्यपाल (Governor)
📌 कोण शपथ घेतात?
• उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
• उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश
📖 घटनात्मक कलम : कलम 219
📝 शपथीत समावेश :
• संविधानावर निष्ठा
• भारताची सार्वभौमता व एकात्मता जपणे
• भीती, पक्षपात, प्रेम किंवा द्वेष न ठेवता न्याय करणे
• कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे
📌 घटनात्मक आधार : कलम 214 ते 231
🏛️ स्थापना :
• भारतातील पहिले उच्च न्यायालय – 1862
• (कलकत्ता, मुंबई, मद्रास)
⚖️ न्यायाधीशांची नियुक्ती :
• राष्ट्रपती करतात
• CJI (भारताचे सरन्यायाधीश) + राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत
👨⚖️ न्यायाधीशांची पात्रता :
• भारताचा नागरिक
• 10 वर्षे न्यायिक सेवा किंवा
• 10 वर्षे वकील म्हणून अनुभव
⏳ निवृत्ती वय : 62 वर्षे
🧑⚖️ मुख्य न्यायाधीश (Chief Justice) :
• राष्ट्रपती नियुक्त करतात
📜 अधिकारक्षेत्र (Jurisdiction) :
• मूळ अधिकारक्षेत्र
• अपील अधिकारक्षेत्र
• रिट अधिकारक्षेत्र – कलम 226
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
