uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 656
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kun
-6730 kun
Postlar arxiv
Repost from नवदिशा
▶️ जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै 💠 इतिहास ➡️ पाच अब्जांचा टप्पा: ११ जुलै १९८७ रोजी जगातील लोकसंख्येने ५०० कोटींचा (५ अब्ज)
▶️ जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै 💠 इतिहास ➡️ पाच अब्जांचा टप्पा: ११ जुलै १९८७ रोजी जगातील लोकसंख्येने ५०० कोटींचा (५ अब्ज) टप्पा पार केला होता. ↪️ दिनाची स्थापना: या वाढत्या लोकसंख्येच्या तीव्रतेकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी १९८९ मध्ये 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम' (UNDP) च्या गव्हर्निंग कौन्सिलने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. ➡️ पहिला लोकसंख्या दिन: ११ जुलै १९९० रोजी जगभरातील ९० पेक्षा जास्त देशांमध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. ⭕️ २०२६ ची थीम: "तरुणांच्या आशा आणि आकांक्षा - आज आणि भविष्यासाठी साकारणे" (Realizing the hopes and aspirations of youth - for today and the future).

Repost from नवदिशा
🔸 शिक्षक पदोन्नतीसाठी ⭕️ टीईटी कट-ऑफची अट रद्द📝
🔸 शिक्षक पदोन्नतीसाठी ⭕️ टीईटी कट-ऑफची अट रद्द📝

Repost from नवदिशा
✅ शिपाई भरतीत तोंडी परीक्षेचे पारडे जड जिल्हा बॅंकेच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
✅ शिपाई भरतीत तोंडी परीक्षेचे पारडे जड जिल्हा बॅंकेच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞....
Gm all of you 🌞....

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete
*✨ बंपर धमाका ऑफर ✨* *परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन* *🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨* *💥 Complete Personal PDF फक्त 99/- मध्ये 💥* *📚 PDF मध्ये मिळणार 👇* ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक 350+ महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव *📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश* 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best *⏳ Offer Limited Time साठीच* *💰 Payment : PhonePe / Google Pay* *📞 9637637380* *📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा* *📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा.*

Repost from My Pocket Study
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27 💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गर
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27 💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED SELF PRACTICE TEST SERIES 👇 ☄️💥महाराष्ट्रात सर्वप्रथमच नविन सेल्फ अनलिमिटेड प्रैक्टिस प्लेटफॉर्म उपलब्ध✨ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 99/- मध्ये 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - wa.me/919552976452 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
♦️पंतप्रधान किसान सन्मान निधी 👉 ऑनलाइन सेवा शेतकरी बांधवांना उपलब्ध असून वार्षिक ६ हजार रुपये अनुदान मिळण्यास पात्र आहेत. 👉
♦️पंतप्रधान किसान सन्मान निधी 👉 ऑनलाइन सेवा शेतकरी बांधवांना उपलब्ध असून वार्षिक ६ हजार रुपये अनुदान मिळण्यास पात्र आहेत. 👉 त्याचबरोबरीने राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त ६ हजार अनुदान मिळते. 👉 एकूण वार्षिक अनुदान १२ हजार रुपये

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️राज्यात 1144 एक शिक्षकी शाळांची भर . 👉 यूडयस प्लस अहवाल
♦️राज्यात 1144 एक शिक्षकी शाळांची भर . 👉 यूडयस प्लस अहवाल

Repost from नवदिशा
● महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] ● ऑनलाईन अर्ज करण्या
● महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] ● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026 ● पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 ● Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#

Repost from नवदिशा
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर भरती रिस्पॉन्स शिट उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32781/87329/login.html

Repost from नवदिशा
सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा पदभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत

Repost from नवदिशा
MPSC मार्फत 👍
MPSC मार्फत 👍

Repost from नवदिशा
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.h
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

Repost from नवदिशा
📌पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दि. २०/०७/२०२६ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. जॉईन https://t.me/WartmanNirnay
📌पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दि. २०/०७/२०२६ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 Telegram 🅹🅾🅸🅽: @WartmanNirnay WhatsApp link https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU?s=cl&p=a&ilr=0