JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 644
Obunachilar
-224 soatlar
-87 kun
-5930 kun
Postlar arxiv
3 645
Repost from My Pocket Study
आता व्हाट्सअप्प वर 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 नोट्स मिळणार.
📌 सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा.. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार नोट्स उपलब्ध 👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=ac_t
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी ☎️https://wa.me/917820872331 नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.
05 Avg 2025, 04:56
3 645
Repost from My Pocket Study
🔰कोपा अमेरिका फेमिनिना स्पर्धा 👇👇
🔹विजेता: ब्राझील
🔸उपविजेता: कोलंबिया
🔹निकाल: १-० (ब्राझील विजयी)
🔹 सामन्यातील एकमेव गोल: देबिन्हा (Debinha) हिने ३९ व्या मिनिटाला पेनल्टीवर हा गोल केला.
🔸स्पर्धेचे यजमानपद: कोलंबियाने स्पर्धेचे आयोजन केले होते.
🔹२०२३ फिफा विश्वचषक आणि २०२४ पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता: ब्राझील आणि कोलंबिया दोन्ही संघांनी या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट पात्रता मिळवली.
05 Avg 2025, 04:53
3 645
Repost from My Pocket Study
🔰 उमा कांजिलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती
◾️नियुक्ती घोषणा- 25 जुलै 2025
◾️विद्यापीठ स्थापने पासून पहिली महिला कुलगुरूची
◾️कांजिलाल या 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक
◾️मार्च 2021 ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी प्रो-कुलगुरू म्हणून काम केले आहे
◾️त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षेत्रात 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे
📷 IGNOU - Indira Gandhi National Open University
◾️स्थापना 1985 मध्ये
◾️इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम,1985 कायद्याद्वारे
◾️IGNOU हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी पैकी एक आहे
◾️जे 40 पेक्षा अधिक देशांतील 30 लाख विद्यार्थ्यांना सेवा देते.
05 Avg 2025, 04:53
3 645
Repost from My Pocket Study
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव दोन्ही धारण करून नॉट एलिजिबल दाखवणाऱ्या उमेदवारांसाठी.
👉 तुम्ही प्रोफाइल अपडेट करा .
तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता - म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्यात सर्व सब्जेक्ट जसे की सोशल वर्क किंवा अँथ्रोपोलॉजी किंवा सोशॉलॉजी जे काही असेल ते मेन्शन करा.
👉आणि जर एक्सपिरीयन्स म्हणजे अनुभव मॅच होत नाहीये असं दाखवत असेल. आणि तुम्हाला असं वाटते की तुम्ही दोन्ही डिपार्टमेंट पैकी कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये काम करत आहात . ( वरील पदे सोडून सुद्धा ) आणि अनुभव आहे. तर तुम्ही प्रोफाइल मध्ये पे स्केल नमूद करून क्रॉस चेक करा.
✍️ अनुभव यासंदर्भात जाहिरातीमध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की वरील पदेच ( च) फक्त एलिजिबल आहेत इतर नाही . जर तुम्हाला वरील नमूद पदांच्या व्यतिरिक्त अनुभव आहे. जो ट्रायबल सोशल वेल्फेअर ऑर ट्रायबल रिसर्च मधील तर तुम्ही एकदा एलिजिबिलिटी चेक करा. आणि तरीही जर नॉट एलिजिबल दाखवत असेल तर एमपीएससीला हा मुद्दा लक्षात आणून द्या.
05 Avg 2025, 01:55
3 645
इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती [Last Date :- 07 ऑगस्ट]
सविस्तर जाहिरात👇👇
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/ibajun25/
केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी मेगाभरती [Last Date :- 10 ऑगस्ट]
सविस्तर जाहिरात👇👇
Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94319/Index.html
केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती [Last Date :- 17 ऑगस्ट]
सविस्तर जाहिरात👇👇
Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94478/Index.html
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 जागांसाठी मेगाभरती [Last Date :- 21 ऑगस्ट]
सविस्तर जाहिरात👇👇
Online Apply Link :- https://ibpsreg.ibps.in/crpcsaxvjl25/
सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती [Last Date :- 25 ऑगस्ट]
Apply Link :- https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=08306a4a-65f0-11f0-9075-0ac9bff458eb
04 Avg 2025, 00:08
3 645
Repost from My Pocket Study
*"नातं नसतानाही सगळ्यात जवळचं जे नातं असतं,*
*त्याचं नाव 'मैत्री'!"*
*🌼 मैत्री दिनाच्या गहिऱ्या शुभेच्छा!*
मैत्री
जेव्हा कोणी सोबत नसतं ना तेव्हा एक नात जे कायम सोबत असतं ती असते मैत्री, जेव्हा निस्वार्थी प्रेमाची गरज असते तेव्हा कसलाच विचार न करता जे सांभाळून घेतात ती असते मैत्री, जेव्हा बोलताना कसलाच विचार करावा लागत नाही, जिथे मनातील भावना व्यक्त करता येतात ती असते मैत्री, आपल्याला नेहमी समजून घेणारे आणि आम्ही आहोत ना अशी धीर देणारी असते मैत्री, आपण कसे दिसतो, बोलतो, आपली परिस्तिथी माहीत असून जे आपल्या सोबत आहेत ती असते मैत्री, आशेच कायम सोबत रहा आणि हसत रहा..❤️
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓯𝓻𝓲𝓮𝓷𝓭𝓼𝓱𝓲𝓹 𝓭𝓪𝔂💐💐
03 Avg 2025, 08:24
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*📢 🔔 "करंट अफेअर्स क्वेश्चन सिरीज 2025/26" ला सुरुवात!*
*🎯 सर्व स्पर्धा परीक्षार्थींसाठी सुवर्णसंधी!*
*🟠 2025/26 मधील येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त करंट अफेअर्स क्वेश्चन सिरीज आता सुरू झाली आहे!*
(पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC, सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त)
*📌 दररोज रात्री 8.00 वाजता
✅ फक्त 5 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न
✅ परीक्षा पॅटर्ननुसार निवडलेले
*📲 आजचे प्रश्न अपलोड होतील – रात्री 08.00 वाजता!*
*🔥 तयारीत आघाडीसाठी – दररोज फॉलो करा!*
*📡 चॅनेल लिंक:*
[https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016]
*📝 लक्षात ठेवा:*
*"दैनिक सराव = यशस्वी निकाल"*
03 Avg 2025, 08:22
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या ४० वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे.*
03 Avg 2025, 08:22
3 645
Repost from Spardha Pariksha Notes 📝
+1
*📝 टीप:*
*ही माहिती शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. वन लाइनर प्रश्नांमध्ये नेहमी विचारले जातात – "कोणता पुरस्कार कुणाला?", "कशासाठी?", "कधी?"*
*🧠 Smart Tip:*
अशा प्रकारच्या घडामोडी आठवण्यासाठी दर आठवड्याला एकदा रिव्हिजन करा व क्विझ स्वरूपात सराव करा.फक्त तुमच्या लाडक्या ऑफिशियल वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल वर😍
*✅ तयारीचा नवा ट्रेंड सुरू करा!*
*🎉 क्विझ सोडवायला सज्ज व्हा!*
*📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच Follow करा*
*👥 आणि मित्रांना शेअर करून त्यांनाही तयारीत भागीदार करा!*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*📌 ज्ञान वाटा… यश वाढवा!*
03 Avg 2025, 08:22
