JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 654
Obunachilar
-224 soatlar
-157 kun
-6730 kun
Postlar arxiv
3 654
◾️ दिनांक - 15 जानेवारी 2026
◾️ दिला - मारिया कोरिना माचाडो
◾️मारिया कोरिना माचाडो - व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्यांपैकी एक, Vente Venezuela पक्षाची संस्थापक आहेत
◾️2025 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता
◾️नोबेल कमिटी - पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही
3 654
🔰महाराष्ट्र हे 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करणारे देशातील पहिले राज्य.
🔸ठिकाण: सर्व जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये.
🔹लाभार्थी: ४०-५० वयोगटातील रजोनिवृत्त होणाऱ्या महिला.
🔸उपचार: हार्मोनल बदल, हाडांचे आरोग्य आणि मानसिक त्रासावर उपचार.
🔹सुविधा: एकाच ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन.
3 654
🔴 FINAL YEAR LLB – MOOT COURT READY SOLUTION 🔴
कॉलेजमध्ये दिला जाणारा Moot Court Problem
✔ जसा आहे तसाच
✔ Memorable & Easy Drafting
✔ Fully Prepared – Direct Presentation Ready
📌 Includes
• Statement of Facts
• Statement of Issues
• Arguments (One Side – Petitioner / Respondent)
• Relevant Case Laws
• Final Year Level Legal Language
💸 Fees
❌ Regular: ₹499
🔥 Today Only: ₹399
📲 Payment Mode: UPI / GPay / PhonePe
9637637380
👉 Click here below link
https://wa.link/pi3ve8
🧾 Payment झाल्यावर Screenshot + Details DM करा
🚨 Limited Slots
📩 DM Now
⚖️ Final Year. Final Impression. Make It Count.
Join Legal Law https://t.me/Law_Book_Notes
3 654
🟠महोत्सव व साजरे करणारे राज्य :-
• हॉर्नबिल महोत्सव – नागालँड
• सोलुंग महोत्सव – अरुणाचल प्रदेश
• साजिबू चिरौबा – मणीपुर
• खजुराहो महोत्सव – मध्य प्रदेश
• लोसर महोत्सव – लडाख
• वंगला (wangala) महोत्सव- मेघालय
• तिरू ओणम – केरळ
• चितवान हत्ती महोत्सव - नेपाळ
• आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – गुजरात
• सरहूल - झारखंड
3 654
महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे भारतातील - महत्त्वाची सरोवरे*
▪️ दाल सरोवर - जम्मू काश्मीर
▪️ वूलर सरोवर - जम्मू काश्मीर
▪️ नैनिताल सरोवर - उत्तराखंड
▪️ लोणार सरोवर - महाराष्ट्र
▪️ चिल्का सरोवर - ओडिसा
▪️ कोलेरु सरोवर - आंध्रप्रदेश
▪️ पुलिकत सरोवर - आंध्रप्रदेश व तामिळनाडू
▪️ सांभर सरोवर - राजस्थान
▪️ वेम्बनाड सरोवर - केरळ
▪️ सरदार सरोवर - गुजरात
▪️ लोकटक सरोवर - मणिपूर
3 654
🔥📜 काही अत्यंत महत्वाची कलमे – पाठच करून ठेवा! ⭐
━━━━━━━━━━━━
👑 राष्ट्रपती – कलम 52
👑 उपराष्ट्रपती – कलम 63
🏛️ राज्यपाल – कलम 155
🧑💼 पंतप्रधान – कलम 74
🧑💼 मुख्यमंत्री – कलम 164
━━━━━━━━━━━━
🏛️ विधानपरिषद – कलम 169
🏛️ विधानसभा – कलम 170
🏛️ संसद – कलम 79
🏛️ राज्यसभा – कलम 80
🏛️ लोकसभा – कलम 81
━━━━━━━━━━━━
📊 महालेखापरीक्षक (CAG) – कलम 148
⚖️ महाधिवक्ता (राज्य) – कलम 165
⚖️ महान्यायवादी (केंद्र) – कलम 76
⚠️ महाभियोग – कलम 61
━━━━━━━━━━━━
📝 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – कलम 315
🗳️ निवडणूक आयोग – कलम 324
━━━━━━━━━━━━
⚖️ सर्वोच्च न्यायालय – कलम 124
⚖️ उच्च न्यायालय – कलम 214
⚖️ जिल्हा न्यायालय – कलम 233
━━━━━━━━━━━━
🚨 राष्ट्रीय आणीबाणी – कलम 352
🚨 राष्ट्रपती राजवट – कलम 356
Join https://t.me/mypocketstudy
3 654
🌿 केरळचे नाव होणार केरळम्!
〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️
📌 नुकतेच नामांतर झालेली महत्वाची ठिकाणे, संस्था व उपक्रम — सुबक व योग्य क्रमाने:
🗺️ राज्ये, जिल्हे, तालुके व शहरे
🏙 अहमदनगर जिल्हा → पुण्यश्लोक अहिल्यानगर
🏛 औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर
🏞 उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव
🏙 अलाहाबाद → प्रयागराज
🏛 फैजाबाद जिल्हा → अयोध्या
🏞 वेल्हे तालुका → राजगड
🏙 इस्लामपूर → ईश्वरपूर
🏘 निजामपूर → रायगडवाडी
🏛 खुलताबाद (महाराष्ट्र) → रत्नापूर
🏞 जलालाबाद (उत्तर प्रदेश) → परशुरामपुरी
🌉 रस्ते, पूल व स्थळे
🛣 राजपथ → कर्तव्यपथ
🌉 कर्नाक पूल (मुंबई) → सिंदूर ब्रिज
🌊 फोय सागर तलाव (राजस्थान) → वरुण सागर
🏛 जुने किंग एडवर्ड मेमोरियल भवन (राजस्थान) → महर्षी दयानंद विश्रांत गृह
🏢 संस्था, क्रीडा व संरक्षण
👩👧 NIPCCD → सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था
🏏 भारत–इंग्लंड कसोटी मालिका → अँडरसन–तेंडुलकर ट्रॉफी
✈️ HJT-36 (हिंदुस्तान जेट ट्रेनर) → ‘यशस’ (प्रशिक्षण विमान)
⚔️ संरक्षण विभाग (अमेरिका) → युद्ध विभाग
✨ स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी व GK साठी अत्यंत उपयुक्त!
Join 👇
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
https://t.me/mypocketstudy
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
3 654
हे लक्षात ठेवा.... 👇
1) भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो?
A) 14 जानेवारी
B) 15 जानेवारी
C) 26 जानेवारी
D) 4 डिसेंबर
👉 उत्तर: B
2) भारतीय सेनेचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण होते?
A) जनरल थिमय्या
B) जनरल मानेकशॉ
C) जनरल के. एम. करियप्पा
D) जनरल रावत
👉 उत्तर: C
3) जनरल के. एम. करियप्पा यांनी सेनाप्रमुख पदभार केव्हा स्वीकारला?
A) 1947
B) 1948
C) 1949
D) 1950
👉 उत्तर: C
4) भारतीय सेना दिन साजरा करण्यामागील मुख्य कारण काय?
A) स्वातंत्र्य दिन
B) विजय दिन
C) भारतीय सेनाप्रमुखपद भारतीयांकडे आले
D) संविधान अंमलबजावणी
👉 उत्तर: C
5) भारतीय सेना दिन कोणाच्या शौर्याचा सन्मान करतो?
A) नौदल
B) हवाई दल
C) पोलीस
D) भारतीय सेना
👉 उत्तर: D
6) १५ जानेवारी रोजी प्रामुख्याने काय आयोजन केले जाते?
A) निवडणूक
B) क्रीडा स्पर्धा
C) लष्करी परेड व शौर्यप्रदर्शन
D) मंत्रिमंडळ बैठक
👉 उत्तर: C
3 654
🛑लक्षात ठेवा
1) साम्राज्यवादी विचारसरणी →वेलेंटाईन चिरॉल
2) केंब्रिज विचारसरणी → अनिल सिअल
3) राष्ट्रवादी विचारसरणी → आर.सी मजुमदार
4) साम्यवादी विचारसरणी→ आर.पी.दत्त
5)डॉ. राधाकृष्णन आयोग → 1949
6) मुदलियार आयोग → 1952
7) एन.सी.ई.आर.टी. स्थापना→ 1961
8) डॉ. कोठारी आयोग → 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
3 654
🔆 ISRO आणि PSLV रॉकेट – काय चुकलं?
1️⃣ काय घडलं?
▪️ 12 जानेवारीला PSLV-C62 रॉकेट उडालं
▪️ थोड्या वेळात रॉकेटचा एक भाग नीट काम करू शकला नाही
▪️ त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली
2️⃣ आधीही असंच झालं होतं का?
▪️ होय
▪️ मे 2025 मध्ये PSLV-C61 सोबतही असंच घडलं होतं
▪️ दोन्ही वेळा रॉकेटच्या तिसऱ्या भागात बिघाड झाला
3️⃣ PSLV रॉकेट कसं आहे?
▪️ हे ISRO चं खूप जुने आणि विश्वासू रॉकेट आहे
▪️ अनेक वर्षे यशस्वीपणे उपग्रह अवकाशात नेले आहेत
▪️ म्हणूनच सलग दोन वेळा अपयश झालं, हे गंभीर आहे
4️⃣ चूक नेमकी कुठे झाली?
▪️ रॉकेट बनवताना आणि तपासताना (Quality Check)
▪️ कदाचित नीट तपास झाला नसेल
▪️ म्हणून तांत्रिक भाग नीट काम करू शकला नाही
5️⃣ ISRO ने काय सांगितलं?
▪️ त्यांनी “आम्ही सुधारणा केल्या” असं सांगितलं
▪️ पण नेमकी चूक काय होती, हे लोकांना सांगितलं नाही
▪️ अहवाल गुप्त ठेवला
6️⃣ यामुळे काय नुकसान होऊ शकतं?
▪️ परदेशी लोक ISRO वरचा विश्वास कमी करू शकतात
▪️ रॉकेट उडवण्यासाठी विमा महाग होईल
▪️ भारताला रॉकेट व्यवसायात अडचण येऊ शकते
7️⃣ तरीही चांगली गोष्ट काय?
▪️ ISRO चं दुसरं मोठं रॉकेट (LVM-3) चांगलं काम करत आहे
▪️ त्यामुळे ISRO पूर्णपणे अपयशी नाही
8️⃣ आता काय करायला हवं?
▪️ ISRO ने सत्य लोकांना सांगायला हवं
▪️ नेमकी चूक काय झाली ते स्पष्ट करायला हवं
▪️ पुढच्या वेळेस अशी चूक होऊ नये याची काळजी घ्यायला हवी
9️⃣ निष्कर्ष
▪️ चूक लपवण्यापेक्षा सांगणं चांगलं
▪️ नीट तपासणी केली तर रॉकेट सुरक्षित उडेल
▪️ ISRO ने पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायला हवा
3 654
👼1 जानेवारी - जागतिक कुटुंब दिन
👼 3 जानेवारी - आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे
👼4 जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस
👼5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस
👼6 जानेवारी - युद्ध अनाथांचा जागतिक दिवस
👼7 जानेवारी - महायान नववर्ष
👼8 जानेवारी - आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस
👼8 जानेवारी -पृथ्वीचा परिभ्रमण दिवस
👼9 जानेवारी - अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) दिवस किंवा प्रवासी भारतीय दिवस
👼10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस
👼11 जानेवारी -लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी
👼11 जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस
👼11 ते 17 जानेवारी -राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आठवडा
👼12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन
👼15 जानेवारी - भारतीय सैन्य दिवस
👼16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस
👼17 जानेवारी - गुरू गोविंद सिंग जयंती
👼21 जानेवारी त्रिपुरा, मणिपुर आणि मेघालय स्थापना दिवस
👼23 जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
👼 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिवस
👼24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस
👼 25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस
👼25 जानेवारी - राष्ट्रीय पर्यटन दिवस
👼26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस
Join https://t.me/mypocketstudy
3 654
वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक
1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन)
2. प्रभाकर - भाऊ महाजन
यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन
आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र.
4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक
१८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य).
5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक
इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र.
6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर
केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले.
7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी).
8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने).
