uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
🔣महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 🔣कट ऑफ - 117.50
🔣महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 🔣कट ऑफ - 117.50
12 Mar 2025, 07:39

Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न... मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
12 Mar 2025, 00:58

Repost from My Pocket Study
*🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला* पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ *मार्केटमधील एकमेव 👇👇* *📌सर्वात जास्त पेजेस*- 1,824 सर्वात मोठे पुस्तक *📌सर्वात जास्त वजन*- 3 kg पेक्षा जास्त. *📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील* प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक *📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण* *📌दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)* *📌प्रत्येक प्रश्नाचे* त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार *5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण* असणारे एकमेव पुस्तक *📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️वरील सर्व गुणांची पडताळणी* आपण *स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशनसाठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो*. ➖➖➖➖➖➖➖➖ *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ* https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO *🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *📌भारती प्रकाशन पुणे* *व्हॉट्सअप* *☎️ 9552976452*
12 Mar 2025, 00:58

Repost from My Pocket Study
photo content
12 Mar 2025, 00:58

Repost from My Pocket Study
photo content
12 Mar 2025, 00:01

Repost from My Pocket Study
भारतीय घटना कलम २९ - आपली भाषा, लीपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क. धन्यवाद 🙏
भारतीय घटना कलम २९ - आपली भाषा, लीपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क. धन्यवाद 🙏
12 Mar 2025, 00:01

Repost from My Pocket Study
♦️जा.क्र. 040/2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2022 – मुलाखतीचे प्रसिद्धीपत्रक.
♦️जा.क्र. 040/2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2022 – मुलाखतीचे प्रसिद्धीपत्रक..
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
♦️तलाठी प्रतीक्षा यादी मुदतवाढ 6 महिने..
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
✨ पाच वर्षांपासून अनुसूचित जमातीची पदभरती रखडली. कोर्टाच्या आदेशानंतरही पदभरतीचा प्रश्न रेंगाळला. ➖➖➖➖➖➖➖➖➖
✨ पाच वर्षांपासून अनुसूचित जमातीची पदभरती रखडली. कोर्टाच्या आदेशानंतरही पदभरतीचा प्रश्न रेंगाळला. ➖➖➖➖➖➖➖➖➖
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
✨ 'दिव्यांग कल्याण' पदासाठी 24 अधिकाऱ्यांची लॉबिंग. मोक्याची पदे मिळवण्यासाठी धावपळ. जिल्हास्तरावर होणार स्वतंत्र कार्यालये.
✨ 'दिव्यांग कल्याण' पदासाठी 24 अधिकाऱ्यांची लॉबिंग. मोक्याची पदे मिळवण्यासाठी धावपळ. जिल्हास्तरावर होणार स्वतंत्र कार्यालये. ➖➖➖➖➖➖➖➖➖
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
✨ जाहीर सूचना. चार वर्षीय बी.ए./ बी.एससी-बी.एड (एकात्मिक) सीईटी 2025 अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवे
✨ जाहीर सूचना. चार वर्षीय बी.ए./ बी.एससी-बी.एड (एकात्मिक) सीईटी 2025 अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश परीक्षा रद्द करणेबाबत.... ➖➖➖➖➖➖➖➖➖
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
✔️ अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा 👉0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना 👉 नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी �
✔️ अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा 👉0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना 👉 नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी 👉70 टक्के वीजग्राहकांचे बिल टप्प्याटप्याने शुन्यावर येणार 👉शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा करणार 👉आनंदवनाला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ 👉सिंचन क्षमता वाढवण्यासाठी 5 हजार कोटींची कामे करणार 👉अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीत 42 टक्के वाढ 👉धनगर, गोवारी समाजासाठी 22 कल्याणकारी योजना.
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
⭕️ पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान ➡️ 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड' की ऑफ द इंडियन ओशन' देण्य
⭕️ पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान ➡️ 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड' की ऑफ द इंडियन ओशन' देण्याची घोषणा केली. ↪️ पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. ↪️ पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
👆 पंजाब सरकारने ‘प्रोजेक्ट हिफाज़त’ सुरू केला आहे, ज्याचा उद्देश महिलांवर आणि मुलांवरील हिंसाचाराच्या बळींना तात्काळ मदत आणि
👆 पंजाब सरकारने ‘प्रोजेक्ट हिफाज़त’ सुरू केला आहे, ज्याचा उद्देश महिलांवर आणि मुलांवरील हिंसाचाराच्या बळींना तात्काळ मदत आणि सुरक्षा प्रदान करणे हा आहे. या प्रकल्पाअंतर्गत 181 महिला हेल्पलाइन आणि 1098 बाल हेल्पलाइन अधिक सक्षम केली जाणार आहे.
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
दि 12 मार्च रोजी चे विधानपरिषदेत घेण्यात येणारे तारांकित प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून घे
दि 12 मार्च रोजी चे विधानपरिषदेत घेण्यात येणारे तारांकित प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून घेण्याबाबत
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
दि 12 मार्च रोजी चे तारांकित प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदे भरण्याबाबत
दि 12 मार्च रोजी चे तारांकित प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदे भरण्याबाबत
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
सरळसेवा बऱ्याच जाहिरती येणाऱ्या काळात निघतील
सरळसेवा बऱ्याच जाहिरती येणाऱ्या काळात निघतील
11 Mar 2025, 23:46

Repost from My Pocket Study
📌 वरील सूचना बाबत आपल्या चॅनल वर 2महिन्यापूर्वी माहिती देण्यात आली होती
10 Mar 2025, 21:38

Repost from My Pocket Study
📌ज्यांनी 2022 ची टेट परीक्षा दिली पण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नाही व स्व प्रमाणपत्र स्व साक्षांकित करताना काही चुका असल्यामुळे अनेकांना जाहिराती दिसू शकल्या नाहीत अशा सर्वांना स्व प्रमाणपत्र प्रमाणित करण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्वांना एडिट करता येईल
10 Mar 2025, 21:38

Repost from My Pocket Study
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे_दुरूस्त्या करण्याबाबतच्या सुचना....!
10 Mar 2025, 21:38