uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 636
Obunachilar
-524 soatlar
-177 kun
-6230 kun
Postlar arxiv
5491. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव कोणत्या राज्यातील पोखरण येथे पार पाडला?
Anonymous voting
09 May 2024, 10:23

5490. टाईपबार ही कोणत्या रोगावरील लस भारत बोयोटेक ने तयार केली आहे?
Anonymous voting
09 May 2024, 10:23

Repost from JUMBO Study group
जळगाव जिल्हा..डबल फ्रॉम यादी ✉️https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 May 2024, 10:10

S. P. Office Jalgaon (2).pdf13.01 MB
09 May 2024, 10:09
09 May 2024, ~10:10

जळगाव जिल्हा..डबल फ्रॉम यादी ✉️ @ChaluGhadamodi2023
09 May 2024, 10:09

+1
#Agri 2022 ♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ➡️#final result 🙏 जॉईन https://t.me/krushiseva_Exam
09 May 2024, 09:28

जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8892 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8893
09 May 2024, 09:28

Repost from My Pocket Study
♦️#PSI Physical 2022 👉 24 मे ते 6 जून 2024 🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl ✔️
09 May 2024, 08:18

Repost from My Pocket Study
यवतमाळ तलाठी DV सूचना Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
यवतमाळ तलाठी DV सूचना Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 May 2024, 03:29

Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 📚 *पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग..* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* 🔷 🔥🔥 *2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण* 🤗 *तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश* 🔷मोफत🤗🤗 🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज* 🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज् 🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह 🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह 🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह 📣सोबत आभागी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत 🔹 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 👉डेमो *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9552976452*
09 May 2024, 02:31

Repost from My Pocket Study
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळ
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏 👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल.
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏 👉 #OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..
♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
MT Nagpur 09-05.pdf16.08 MB
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
IE-Pune 09-05.pdf6.83 MB
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
MT Pune 09-05.pdf24.68 MB
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 09-05.pdf13.14 MB
09 May 2024, 02:29

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 09-05.pdf16.95 MB
09 May 2024, 02:29