JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 636
Obunachilar
-524 soatlar
-177 kun
-6230 kun
Postlar arxiv
3 636
♦️ *महाराष्ट्र राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे...✅✅💡💡 📍 *मुंबई विभाग* 1. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) 2. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) 3. उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप) 4. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी) 5. उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) 6. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) 7. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) 8. कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) 9. भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) 10. पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप) 📍 *कोकण विभाग* ✅ 11. रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) 12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप) 📍 *पश्चिम महाराष्ट्र विभाग* ✅ 13. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) 14. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) 15. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 16. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 17. माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 18. सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस) 19. कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस) 20. सांगली – विशाल पाटील (अपक्ष) 21. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप) 22. हातकणंगले - धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) 📍 *विदर्भ* ✅ 23. रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) 24. नागपूर – नितीन गडरकरी (भाजप) 25. भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस) 26. गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी) 27. चंद्रपूर - प्रतिभा धारोरकर (काँग्रेस) 28. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट) 29. अकोला – अनुप धोत्रे (विजयी) 30. अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी) 31. वर्धा – अमर काळे (विजयी) 32. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी) 33. हिंगोली - नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट) ➡️ *मराठवाडा* ✅ 34. नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस) 35. परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट) 36. संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) 37. बीड - शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे 38. जालना – कल्याण काळे (काँग्रेस) 39. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस) 40. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) ➡️ *उत्तर महाराष्ट्र* ✅ 41. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) 42. नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस) 43. जळगाव – स्मिता वाघ (भाजप) 44. रावेर – रक्षा खडसे (भाजप) 45. धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस) 46. दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 47. अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) 48. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)Join@ https://t.me/e_SMARTSTUDY
05 Iyun 2024, 02:05
3 636
Repost from My Pocket Study
एकाच घरातील 5 सदस्य लोकसभा जिंकले
धर्मेंद्र यादव (आझमगड)
राम गोपाल यादव(फिरोजबाद)
आदित्य यादव(बदाऊ)
अखिलेश यादव(कंनोज)
डिंपल यादव ( मैनपुरी)
04 Iyun 2024, 23:37
3 636
Repost from My Pocket Study
BMC 1700 Clerk जुलैमध्ये येण्याची शक्यता
IBPS कडे जाणार
04 Iyun 2024, 23:37
3 636
Repost from My Pocket Study
सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ.
ह्या मतदार संघात अयोध्या येते, जिथे राम मंदिर बांधले गेले आहे.
इथे समाजवादी पार्टी चे अवधेश प्रसाद निवडून आले आहेत
04 Iyun 2024, 23:37
3 636
Repost from My Pocket Study
+3
लोकसभानिवडणूक2024
◾️राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे.
या निवडणुकीत
⭐️काँग्रेस 13 ⭐️भाजप 9 ⭐️शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9 ⭐️राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 8 ⭐️शिवसेना 7 ⭐️ अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले आहेत.
04 Iyun 2024, 23:37
3 636
📌🛑 मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत.
➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
04 Iyun 2024, 11:25
3 636
📌मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी...
➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
04 Iyun 2024, 11:25
3 636
📌लोकसभा निवडणुकीत तब्बल 64 कोटी 20 लाख मतदारांचा सहभाग
➡️महिला - 31 कोटी 20 लाख
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
04 Iyun 2024, 11:25
3 636
Repost from My Pocket Study
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मध्ये दिनांक १०/०६/२०२४ पासून सुभाषचंद्र बोस मैदान येथे पोलीस भरती करिता उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे.
04 Iyun 2024, 09:38
3 636
Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..
👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..✅✅
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣 https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl 🟣✅
04 Iyun 2024, 06:34
