uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 632
Obunachilar
-324 soatlar
-207 kun
-6130 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
🚨 आगामी सर्व *सरळसेवा* भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨 *🤝🤝 मित्रांनो Study Hub Pune वर ऑफर सुरू झाली आहे... 💰 परत सर्व बॅच ची fees वाढतील..🗓  त्यामूळे ऑफर मध्ये जॉईन करून टाका..✍️* *📚 Mahacombo च बेस्ट...⭐️  एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही...⭐️* ❤️ *"अभी नहीं तो कभी नहीं"* 📣सर्व कोर्सेस वर *90% डिस्काउंट* 🩷 *कोणताही कोर्स फक्त 99/-मध्ये* 🔥🔥संपूर्ण *अभ्यासक्रम तयारी* 📌 *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ* 📌व्हिडिओ *कितीही वेळा* परत पाहू शकता 📌सर्वात *माफक फीस, Validity- वर्षभर* 📌 *400+ video lectures* 🧮 *कोर्सेस* 📌 *संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा* भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4f2OzkX 🔥 *संपूर्ण लिपिक लेखा कोषागार भरती* कोर्स - 99/- https://bit.ly/3Nn8Eqq 👩‍🔬 *संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग* भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4h3SsIa 👩‍🍳 *संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती* कोर्स- 99/- https://bit.ly/3XZFqCW 🔥 *स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/* https://bitly.cx/O6gsi 🔥 *स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/-* https://bitly.cx/8EQl 🚓संपूर्ण *स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3qdSbty 🚆 *संपूर्ण स्पेशल रेल्वे* भरती *(NTPC RRB)* कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb ⏰ *संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई* महानगरपालिका *(BMC)* भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/47Rja2I 🚨 *स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक* कोर्स लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔺संपूर्ण *स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/* लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण *SSC GD भरती कोर्स-99/* https://bit.ly/4auPj0X 🔺संपूर्ण *पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण *जिल्हा परिषद भरती कोर्स-99/* https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण *आरोग्य भरती कोर्स-99/* https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण *तलाठी भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3urZRKb 🔺संपूर्ण *लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/* https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी *BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/* लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच *मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा.* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *हेल्पलाईन* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *9552976452*
14 Apr 2025, 05:19

Repost from My Pocket Study
photo content
14 Apr 2025, 05:19

Repost from My Pocket Study
✨लेखा कोषागारे भरती 2024 पद - कनिष्ठ लेखापाल हॉलतिकीट लिंक 👇 छत्रपती संभाजीनगर विभाग(हॉलतिकीट आले ) लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html नागपूर विभाग (हॉलतिकीट आले) लिंक 👇 https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html पुणे विभाग (हॉलतिकीट आले) लिंक👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html नाशिक विभाग(अजून नाही ) लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html अमरावती विभाग (अजून नाही ) लिंक 👇 https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html ➗➗➗➗➗➗➗➗➗ 😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा टेलिग्रामवरती 👇 https://t.me/mypocketstudy
14 Apr 2025, 05:02

Repost from My Pocket Study
हॅपीप्लस कन्सल्टिंग यांनी काढलेला भारताचा हॅपिनेस इंडेक्स नुसार... ◾️ सर्वात आनंदी (प्रथम राज्य) - हिमाचल प्रदेश ◾️दुसऱ्या क्
हॅपीप्लस कन्सल्टिंग यांनी काढलेला भारताचा हॅपिनेस इंडेक्स नुसार... ◾️ सर्वात आनंदी (प्रथम राज्य) - हिमाचल प्रदेश ◾️दुसऱ्या क्रमांकावर - मिझोरम ◾️ तिसऱ्या क्रमांकावर - अंदमान निकोबार ◾️ सर्वात कमी आनंदी राज्य - उत्तरप्रदेश
14 Apr 2025, 03:49

Repost from My Pocket Study
+1
✨ MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या Pdf मध्ये दिलेले आहे. सर्वांनी Pdf Save करुन ठेवा. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वरती 👇 https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6
14 Apr 2025, 03:15

नोकरीची संधी - 400 जागांची भरती • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे "वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण 400 रिक्त जागांची भ
नोकरीची संधी - 400 जागांची भरती • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे "वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण 400 रिक्त जागांची भरती अर्ज पद्धती - ऑनलाईन - अर्ज सुरु होण्याची तारीख - 19 एप्रिल. - अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे - अधिकृत वेबसाईट - www.amcsscentry.gov.in
14 Apr 2025, 02:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परीक्षाभिमुख नोट्स 👆👆👆
14 Apr 2025, 02:30

Repost from My Pocket Study
मनरेगात ४०० रुपये मजुरी १५० दिवसांचे काम‌ मिळावे. संसदीय समितीची सरकारला शिफारस
मनरेगात ४०० रुपये मजुरी १५० दिवसांचे काम‌ मिळावे. संसदीय समितीची सरकारला शिफारस
14 Apr 2025, 02:03

Repost from My Pocket Study
भारत निर्यातीत बनणार दादा
भारत निर्यातीत बनणार दादा
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
ICC क्रिकेट समिती अध्यक्षपदी पुन्हा सौरव गांगुली
ICC क्रिकेट समिती अध्यक्षपदी पुन्हा सौरव गांगुली
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
आज झालेला UPSC CDS चा पेपर
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार. राज्यमंत्री पदाचा दर्जा. 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदही कायम.
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र वनविभाग 2023 ची सर्व विभागांची जाहिरात नवीन जाहिरात लवकरच येणार आहे..
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
अशा प्रकाराला बळी पडू नका..
अशा प्रकाराला बळी पडू नका..
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
⭐️वनरक्षक पात्रता ⭐️वनरक्षक वयोमर्यादा ⭐️वनरक्षक शारीरिक पात्रता ⭐️वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न ⭐️वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5
+4
⭐️वनरक्षक पात्रता ⭐️वनरक्षक वयोमर्यादा ⭐️वनरक्षक शारीरिक पात्रता ⭐️वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न ⭐️वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5 किमी व 3 किमी
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली. निर्धारित केलेली काल
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली. निर्धारित केलेली कालमर्यादा: 1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - एक महिना 2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने 3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने 4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना
14 Apr 2025, 01:47

Repost from My Pocket Study
👉अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश
👉अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश
14 Apr 2025, 01:18

Repost from My Pocket Study
👉 शिक्षकांच्या बदलीच्या हालचाली सुरु
👉 शिक्षकांच्या बदलीच्या हालचाली सुरु
14 Apr 2025, 01:18

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 14-04.pdf9.10 MB
14 Apr 2025, 01:14

Repost from My Pocket Study
MT Mumbai 14-04.pdf29.07 MB
14 Apr 2025, 01:14