JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 637
Obunachilar
-324 soatlar
-137 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 637
Repost from My Pocket Study
🛑 SRPF नवीन गट वरणगाव भुसावळ
✅JOIN TELEGRAM:-
https://t.me/mypocketstudy
01 Avg 2024, 08:23
3 637
Repost from My Pocket Study
✅लागला PSI 2022 निकाल..
PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी
📚JOIN https://t.me/mypocketstudy
01 Avg 2024, 08:22
3 637
Repost from My Pocket Study
✡ Paris Olympics 2024: महाराष्ट्राच्या पोरानं जग जिंकलं; स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं!
50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━
01 Avg 2024, 04:38
3 637
Repost from My Pocket Study
✡ भारतीय संघाचे दिग्गज माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहिलेले अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 BCCI - Bord of Control For Cricket in India
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✔️स्थापना 🟰1928
✔️अध्यक्ष 🟰 रॉजर बिन्नी
✔️सचिव 🟰जय शहा
✔️मुख्यालय 🟰 मुंबई
✔️सीईओ 🟰हेमांग अमीन
✔️भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक=गौतम गंभीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━
01 Avg 2024, 03:54
3 637
'महसूल दिन’ (दि. 1 ऑगस्ट) निमित्त राज्यभरात दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवडा’
01 Avg 2024, 03:14
3 637
'महसूल दिन’ (दि. 1 ऑगस्ट) निमित्त राज्यभरात दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवडा’
01 Avg 2024, 03:13
