JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 645
Obunachilar
-224 soatlar
-87 kun
-5930 kun
Postlar arxiv
3 645
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
अपना दिल और अपनी आत्मा
बेच कर ज़िंदगी मत जिओ।
जो इंसान पसंद ना हो उसके साथ मत रहो,
जो काम पसंद ना हो वो मत करो।
तुम्हारे दिल से जो भाव उठते है
उन्हें महत्व दो।
तुम्हारी खुशी से बढ़कर
दुनिया के कोई नियम, कानून,
नीतियाँ मायने नहीं रखते..।
Join🔻
https://t.me/mahaparikshagov
━━━━✧❂✧━━━━
02 Iyul 2025, 14:10
3 645
Repost from My Pocket Study
आज अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलीस दलातील अनुकंपा तत्त्वावरील पदे मिशन मोडवर भरली जाणार याची माहिती दिली..
पोलिसांना देखील इतर विभागाप्रमाणे ओव्हरटाईम देखील दिला जाणार आहे.
पोलिसांना ड्युटीमुळे येणारा मानसिक तणाव व वाढती व्यसनाधीनता यावर समुपदेशन देखील केले जाणार.
संदर्भ-
महाराष्ट्र विधान परिषद अधिवेशन
02 Iyul 2025, 07:56
3 645
Repost from My Pocket Study
MPSC गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक- 2
अंकगणित आणि बुद्धीमत्ता चाचणी - लिखित विश्लेषण
02 Iyul 2025, 04:33
3 645
Repost from My Pocket Study
*📢 स्पर्धा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सुविधा! 📢*
*✍️ अनेक विद्यार्थ्यांना "न्यूज पेपरमधून नेमकं काय वाचावं?" हा प्रश्न सतावत असतो…*
🗞️ याचसाठी दररोज सकाळी, आपल्या व्हाट्सअप चॅनेलवर
*Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp:*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*🔹 दैनंदिन वर्तमानपत्रातील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी नियमितपणे शेअर केल्या जातात!*
📌 या घडामोडी
🔸 चालू घडामोडी
🔸 शासन निर्णय
🔸 शासकीय नेमणुका
🔸 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
🔸 स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने उपयुक्त मुद्दे यांचा समावेश असतो.
*🕒 दिवसभरात वेळ काढून नक्की वाचून घ्या – हेच तुमच्या यशाचे पाऊल ठरू शकते!*
*📲 चॅनेलमध्ये अजूनही सहभागी झाला नसाल, तर आजच जॉइन करा!*
02 Iyul 2025, 03:34
3 645
*IAS Rajesh Kumar Meena:*
*🤔कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेशकुमार मीना* 😍
*🤩वाचा सविस्तर कारकिर्द*
👉महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना (Rajesh Kumar Meena) यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती (Maharashtra Chief Secretary) करण्यात आली आहे.
👉महाराष्ट्राचे राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार मीना (Rajesh Kumar Meena)30 जून रोजी आपला पदभार सांभाळला.
सुजाता सौनिक 30 जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाल्या आहेत.
महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव (Maharashtra Chief Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
👉ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांची निवड करण्यात आली आहे.
मीना आजपासून (30 जून) राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळणार अशी माहिती देण्यात आली आहे.
👉राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, *प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ* असल्याने *राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी* सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.
*🔖राजेशकुमार मीना यांच्याविषयी*
📌राजेशकुमार मीना हे *राजस्थानमधील सवाई माधोपूर* जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे.
📌ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत.
आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
*🔖मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे*
📌मुख्य सचिव राजेश कुमार (भाप्रसे 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे.
📌राजेशकुमार यांनी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.
*🔖असा आहे मीना कार्यकाळ !*
📌1988 बॅचचे सनदी अधिकारी राजेशकुमार मीना *ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त* होत आहेत. त्यामुळे *मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट* असा *दोन महिन्यांचा कालावधी* असणार आहे. दरम्यानच्या काळात *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या* तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी *मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे*.
*👉याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.*
*आजच आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा!*
*लिंक: 🗞️नवदिशा 👁️(G-1008)*
*Follow this link to join my WhatsApp group:*
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
*🚨 मर्यादित जागा – आजच सामील व्हा!*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*📌©️ संकलन -🗞️ न्यूज नेटवर्क - नवदिशा 👁️*
(बुद्धिमान वाचकांची पहिली निवड)*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🤳 ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर नक्की शेअर करा 🙏*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
01 Iyul 2025, 10:14
3 645
Repost from My Pocket Study
*📌 ✦ प्रमुख नेमणुका – स्पर्धा परीक्षांसाठी हिट टॉपिक! ✦*
🔸 दर महिन्याच्या महत्त्वाच्या नेमणुका लक्षात ठेवा
🔸 IAS, IPS, CJI, गव्हर्नर, CDS, CEC यांच्यावर फोकस ठेवा
🔸 "कोण? – कोणत्या पदावर?" यावर थेट प्रश्न येतो
🔸 वन लाइनर प्रश्नासाठी हमखास वापरला जाणारा घटक
🔸 नवीन अपडेट्सवर विशेष लक्ष!
*🟠 राजेश कुमार – महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव (IAS – 1988)*
*📌अजून विस्तृत संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇*
Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
01 Iyul 2025, 10:13
3 645
Repost from My Pocket Study
मुलाखत निवड यादी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/mahaparikshagov
=====================
01 Iyul 2025, 06:57
3 645
Repost from My Pocket Study
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 2) Statistical Investigator ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.परीक्षा शुल्क
General/OBC: ₹100/- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाहीअर्ज करण्याची लिंक - https://ssc.gov.in/ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
01 Iyul 2025, 06:10
