uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
4 010
Obunachilar
-224 soatlar
-147 kunlar
-6330 kunlar
Postlar arxiv
प्रकृति का एक नियम हैं, जो बांटोगे वही तुम्हारे पास बेहिसाब होगा, फिर चाहे वो दौलत हो, इज्जत हो, नफरत हो या फिर मोहब्बत ही क्
प्रकृति का एक नियम हैं, जो बांटोगे वही तुम्हारे पास बेहिसाब होगा, फिर चाहे वो दौलत हो, इज्जत हो, नफरत हो या फिर मोहब्बत ही क्यों न हो..! Join🔻 https://t.me/WartmanNirnay ━━━━✧❂✧━━━━

*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE* 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी 💯 Direct Exam One-Liner Questions ⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes *🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):* 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट PDF (विषयावर + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes *🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:* पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway इ. ⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer 💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार) 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 👉 “BOOK” असा मेसेज करा Phone Pay/ Gpay No- 9637637380 📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡ ⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच! ✨ Early Booking = Double फायदा!

🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

♦️राज्यात लाखो विद्यार्थी दहा-दहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु नोकर भरतीमध्ये मर्यादित उमेदवारांना यश मिळत असल्याने अनुत्तीर्ण होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात घालवली असल्यामुळे ऐन 36-38 व्या वर्षी नव्या मार्गांचा शोध घेणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलाखतीपर्यंत गेलेल्या उमेदवारांना शासनामध्ये कुठे सामावून घेता येईल का याचा विचार केला पाहिजे अशी आग्रही भूमिका मी 10 मार्च 2025 रोजी राज्याच्या विधानसभेत मांडली होती. शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन “निपुण सेतू“ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे मुलाखतीपर्यंत जाऊनही अनुत्तीर्ण राहिलेल्या उमेदवारांना सार्वजनिक व खासगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी केलेल्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन निर्णय घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक आभार !

♦️ मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट लवकरच येत आहेत.. 👉 लिपिक, स्टाफ-कार-ड्रायव्हर व शिपाई पदांसाठी Screening Test दिनांक 2
♦️ मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट लवकरच येत आहेत.. 👉 लिपिक, स्टाफ-कार-ड्रायव्हर व शिपाई पदांसाठी Screening Test दिनांक 26 एप्रिल 2026 (रविवार) रोजी होणार आहे.🙏

जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्
+1
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक

जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना अर्ज कालावधी - 20 एप्रिल ते 04 मे 2026 Join https://t.me/WartmanNirnay

2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729
2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट. https://x.com/i/status/2045082374350987729

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - उत्तरपुस्तिकेच्या वापराबाबत प्रसिद्धीपत्रक
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - उत्तरपुस्तिकेच्या वापराबाबत प्रसिद्धीपत्रक

🔹 अजित कुमार मोहंती यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
🔹 अजित कुमार मोहंती यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.

जनगणना 2026 च्या अनुषंगाने जि.प.कर्मचारी बदल्या बाबत सुचना(2) - Page 1
जनगणना 2026 च्या अनुषंगाने जि.प.कर्मचारी बदल्या बाबत सुचना(2) - Page 1

📌 tet फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 24/4/2026
📌 tet फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 24/4/2026

❤️विधानमंडळात महिलांना ३३% आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा, २०२३ लागू. ➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️विधानमंडळात महिलांना ३३% आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा, २०२३ लागू. ➖➖➖➖➖➖➖➖➖

❤️TRTI Update... ➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️TRTI Update... ➖➖➖➖➖➖➖➖➖

JUMBO Study group - Telegram kanali @e_smartstudy statistikasi va tahlili