uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 650
Obunachilar
-124 soatlar
-107 kun
-5930 kun
Postlar arxiv
वूमेन्स वर्ल्ड कप - 2025 विजेता - भारत Player of the Final match - शेफाली वर्मा Player of the Series - दीप्ती शर्मा भारताची कर्णधार - हरामनप्रीत कौर उपविजेता - दक्षिण आफ्रिका भारत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनलाय 😍🔥
05 Noy 2025, 10:26

📚 पोलीस भरती IMP टॉपिक ✅ https://t.me/mypocketstudy 🚨 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
05 Noy 2025, 04:10

*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *🚨 पोलीस भरती 1₹ e-Library Pass🚨* *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव पोलीस भरती e - लायब्ररी* *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* 🥰 *E पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY *🚨पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?🚨* *📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती* https://youtu.be/1DeTuCkHSwY *✍️पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज* *फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट!* 🔗 https://my-url.in/jointestseries *🚨 स्पेशल संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/-* https://bit.ly/3qdSbty *📌 समावेशक सुविधा :* 1️⃣ 300+ Topicwise Video Lectures 2️⃣ 500+ PYQ Full Paper Analysis Videos 3️⃣ 400+ Topicwise PYQ Analysis 4️⃣ 700+ Daily Live Classes (Doubt Solving) 5️⃣ 300+ Daily Current Affairs Live Analysis 6️⃣ 100+ Online Full Test (Rank सह) 7️⃣ 200+ Topicwise Online Test 8️⃣ 200+ Topicwise Notes 9️⃣ 100+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स 🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision) 1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित) *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले वर्दीचे स्वप्न साकार करा*. *🚨All IN ONE FULL पॅकेज🚨* *टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन* *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
05 Noy 2025, 03:11

🗞️वर्तमानपत्रातील आजच्या चालू घडामोडी👆
05 Noy 2025, 03:10

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
05 Noy 2025, 03:10

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
05 Noy 2025, 03:10

7. अलीकडे कोणत्या देशात जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स (White Iberian Lynx) आढळून आला आहे?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

6. टाइम (TIME) मासिकाच्या "100 Most Influential Climate Leaders" यादीत समाविष्ट झालेला भारतीय पर्यावरणवादी कोण?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

५. नौरादेही अभयारण्य (Nauradehi Sanctuary)’ अलीकडे चर्चेत आहे कारण —
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

४. स्वच्छ सर्वेक्षण 2025 (Swachh Survekshan 2025) अहवालानुसार भारतातील सर्वाधिक अस्वच्छ शहर कोणते ठरले आहे?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

3. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ ही योजना कोणत्या देशाची जगातील क्रमांक १ सार्वजनिक आरोग्य योजना ठरली आहे?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

2. Eastern Prachand Prahar’ हा त्रिसेना (Tri-service) लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

1. चीनने नुकतेच पहिल्यांदाच कोणत्या घटकाचे (element) युरेनियम इंधनात (Uranium Fuel) यशस्वी रूपांतर केले आहे?
Anonymous voting
05 Noy 2025, 03:10

♦️राज्यातील 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा..
+1
♦️राज्यातील 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा..
05 Noy 2025, 02:27

♦️नगर परिषद नगर पंचायत निवडणूक करीता आचार सहिंता जाहीर... 👉 २४६ नगरपरिषद आणी ४२ नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर.. 👉 २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणी ३ डिसेंबरला निकाल...
05 Noy 2025, 02:27

♦️राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांची आज पत्रकार परिषद.. 👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजपासून आचारसंहिता लागू
♦️राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांची आज पत्रकार परिषद.. 👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता….
05 Noy 2025, 02:27

♦️राज्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 236 पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे..
♦️राज्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 236 पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे...
05 Noy 2025, 02:27

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 👉 अर्जाची संख्या - 25,291 👉 उपस्थित उमेदवार - 23,565 👉 अनुपस्थित उमेदवार - 2026
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 👉 अर्जाची संख्या - 25,291 👉 उपस्थित उमेदवार - 23,565 👉 अनुपस्थित उमेदवार - 2026
05 Noy 2025, 02:27

उल्हासनगर महानगरपालिका कंत्राटी पदभरती जाहिरात ✅
उल्हासनगर महानगरपालिका कंत्राटी पदभरती जाहिरात ✅
05 Noy 2025, 02:27

✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅ 👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड 👉 शक्ती - श्रीलंका 👉 दाना - कतार 👉 फेंगल - सौदी अरेबिया 👉 रेमल - ओमान 👉 हामुन - इराण 👉 मिचॉंग - म्यानमार 👉 तेज - भारत 👉 बिपरजॉय - बांगलादेश 👉 आसानी - श्रीलंका ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
05 Noy 2025, 02:27