uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 947
Obunachilar
-424 soatlar
-247 kunlar
-7430 kunlar
Postlar arxiv
पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात?(STI पूर्व 2011)
Anonymous voting

नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

भारताचा संगमरवर या खडका साठी प्रसिद्ध राज्य कोणते?
Anonymous voting

"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखा
Anonymous voting

डोंगर या शब्दाचे रूप ओळखा.
Anonymous voting

‘मांढरदेवीच्या यात्रेला "पुष्कळ" लोक आले होते. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous voting

Q.) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
Anonymous voting

Q.) महाराष्ट्रातील ______ येथे सर्वात जास्त पाउस पडतो.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे?
Anonymous voting

⭐ सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर चालवली?
Anonymous voting

⭐️ भारतीय रेल्वेत “पहिली महिला लोको पायलट” म्हणून कोण ओळखल्या जातात?
Anonymous voting

⭐️ "होमबाउंड" या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?
Anonymous voting

⭐️ भारताकडून ऑस्करसाठी निवड झालेला चित्रपट कोणता आहे?
Anonymous voting

70 ) कोणत्या निवडणुकीपासून EVM वर पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र छापले जाणार आहे?
Anonymous voting

69 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा" हा केव्हा साजरा करण्यात येत आहे?
Anonymous voting

68 ) यावर्षी फिनिक्स विषय सन्मान पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले?
Anonymous voting

67 ) नुकतेच भास्कर मेहेंदळे यांचे निधन झाले, ते कोण होते?
Anonymous voting

66 ) डॉ. शिवराम भोजे हे महाराष्ट्रातील मूळचे कोणत्या जिल्ह्याचे होते?
Anonymous voting

65 ) डॉ. शिवराम भोजे यांची नुकतेच निधन झाले, ते कोण होते?
Anonymous voting