JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 636
Obunachilar
-524 soatlar
-177 kun
-6230 kun
Postlar arxiv
3 635
Repost from My Pocket Study
♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024
👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..
30 Apr, 10:01
3 635
Repost from My Pocket Study
#DEPT. #PSI
♦️जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - सर्वसाधारण यादी..
30 Apr, 10:01
3 635
Repost from My Pocket Study
#DEPT. #PSI
♦️जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - निवड यादी..
30 Apr, 10:01
3 635
Repost from My Pocket Study
#Combine_group B
♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळाली..
30 Apr, 10:01
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🚀 New Launching By SAMO_Learning Pune🚀
🎯 टार्गेट TET 2026 🎯 1मे ऑफर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना 50 ₹ Discount
🔥 स्पेशल TET बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज🔥
परीक्षाभिमुख,सोप्या भाषेत तयार केलेल्या नोट्स आता उपलब्ध 📚
📢 नवीन IBPS पॅटर्ननुसार प्रश्नांची उत्कृष्ट मांडणी
1️⃣ बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
2️⃣ परिसर अभ्यास
3️⃣ सामाजिक शास्त्र
• अर्थशास्त्र
• इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन,आधुनिक)
• भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग)
4️⃣ विज्ञान
• भौतिकशास्त्र
• रसायनशास्त्र
• जीवशास्त्र
• आहारशास्त्र
• पोषणशास्त्र
5️⃣ संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
6️⃣ संपूर्ण इंग्रजी व्याकरण नोट्स
7️⃣ संपूर्ण गणित व बुद्धीमत्ता नोट्स
8️⃣ 10 सराव पेपर PDF स्वरूपात
🎁बोनस FREE🎁FREE🎁
✅ Quick Revision साठी शॉर्टकट ट्रिक्स
✅ फ्लो चार्ट + माईंड मॅप
✅ PYQ प्रश्नपत्रिकांचे मार्गदर्शन
✅ Paid WhatsApp Group Access
All IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details
📘 Paper 1 – ₹599/-
📘 Paper 2 – ₹599/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹999/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay/Phone Pay): 9637637380
📩 Helpline
https://wa.link/ii0c47
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⚠️ आज शेवटचा दिवस आहे.. ⚠️
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे..🙏🙏
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉 पूर्व परीक्षा जाहिरात 552 पदे लिंक:
https://t.me/WartmanNirnay/43343
👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :
https://t.me/WartmanNirnay/44342?single
👉 OMR SHEET FOR PRINT:
https://t.me/WartmanNirnay/44344?single
👉 अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026🙏🙏
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!*
👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू
👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील!
*💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:*
✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा
✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking
✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया
*🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:*
👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी
👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर
👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन
👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य
👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध
*🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES*
*📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:*
*📲 7820872331*
*🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
‼️ " The Curious and the Classified: Unearthing Military Myths and Mysteries " या पुस्तकाचे लेखक भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत.
🔴 विषय :- या पुस्तकात भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेनेशी संबंधित, अनऐकलेले किस्से, पौराणिक कथा, सैनिकी परंपरा आणि रहस्ये मांडण्यात आली आहेत.
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
‼️जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन दरवर्षी २८ एप्रिल रोजी साजरा केला जातो.
👉🏻 उद्देश :- कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, अपघात व आजार रोखणे.
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
‼️ कैरो (इजिप्त) येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 (रायफल/पिस्तूल/शॉटगन) स्पर्धेत भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले.
🔴 भारताची कामगिरी:-
एकूण पदके : १६ (16)
सुवर्णपदक : ५
रौप्यपदक : ६
कांस्यपदक : ५
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
‼️ संयुक्त अरब अमिरात (UAE) हा देश ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार आहे.
◾ संस्थापक सदस्य देश
१. सौदी अरेबिया
२. इराण
३. इराक
४. कुवेत
५. वेनेझुएला
◾ इतर सदस्य:
६. अल्जीरिया
७. लिबिया
८. नायजेरिया
९. गॅबॉन
१०. इक्वेटोरियल गिनी
११. काँगो गणराज्य
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
① खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक कोणाचा होता? 🥇
➡️ कर्नाटक 🏆
② खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित झाले? 🏟️
➡️ छत्तीसगड ( शुभंकर - मोरवीर ) 🦚
③ भारतीय पोलीस ड्यूटी मीट 2026 कुठे झाला? 👮♂️
➡️ नागपूर 🏙️
④ ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कधी सुरू झाले? 🏡🩺
➡️ 1 एप्रिल 2026 📅
⑤ INS तारागिरी कुठे बांधली गेली आहे? ⚓🚢
➡️ माझगाव डॉक, मुंबई 🏗️
⑥ भारताचा पहिला स्वदेशी कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जात आहे? ⛏️🏭
➡️ लखनपूर, ओडिशा 📍
⑦ बाब अल-मंदेब समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? 🌊🗺️
➡️ लाल समुद्र आणि अदनचा उपसागर 🏝️
⑧ बाब अल-मंदेब समुद्रधुनीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? 🏴☠️
➡️ गेट ऑफ टिअर्स 😢
⑨ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेत सर्वाधिक वाटा कोणत्या ऊर्जेचा आहे? ☀️⚡
➡️ सौर ऊर्जा 🌞
⑩ भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा पुरवठा कोणत्या स्त्रोतावर आधारित आहे? 🔥
➡️ कोळसा ⚫
⑪ सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण? 🚴♀️🏔️
➡️ दिव्या सिंग 🇮🇳
⑫ दिव्या सिंग कोणत्या राज्यातील आहेत? 🗺️
➡️ उत्तर प्रदेश (गोरखपूर) 🏙️
⑬ शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? 🌾💰
➡️ प्रवीण परदेशी 🤝
⑭ "Tides of Time" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? 📚✍️
➡️ सुधा मूर्ती 👩💼
⑮ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? 🎤🏅
➡️ कैलाश सत्यार्थी 🕊️
⑯ 'यशोदा आणि कृष्ण' या चित्राचे चित्रकार कोण आहेत जे सायरस पूनावाला यांनी १६७.२ करोड रुपयास विकत घेतले? 🎨💸
➡️ राजा रवि वर्मा 🖌️
⑰ जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेला समर्पित आहे? 🏥🌐
➡️ जागतिक आरोग्य संघटना 🤝
⑱ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 📆
➡️ 7 एप्रिल 🎉
⑲ जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना कधी झाली? 🏛️
➡️ 7 एप्रिल 1948 📜
⑳ साखर उत्पादनात नवीन आराखड्यानुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? 🍬🥇
➡️ महाराष्ट्र 🇮🇳
㉑ खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 🏃♀️🏆
➡️ सुनेत्रा पवार 👑
㉒ महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 📖🎭
➡️ योगेश सोमण 🖋️
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
30 April 2026 Current Affairs in Hindi & English
आज का सुविचार
शिक्षा सबसे शक्तिशाली हथियार है जिसका उपयोग आप दुनिया को बदलने के लिए कर सकते हैं।➼ PM Narendra Modi ने 594 km लंबे Ganga Expressway (Meerut–Prayagraj) का उद्घाटन किया। PM Narendra Modi inaugurated the 594 km long Ganga Expressway connecting Meerut and Prayagraj. ➼ N. Chandrababu Naidu ने Visakhapatnam में 1-Gigawatt Google AI & Data Centre की आधारशिला रखी। N. Chandrababu Naidu laid the foundation of a 1-Gigawatt Google AI and Data Centre in Visakhapatnam. ➼ United Arab Emirates (UAE) ने 1 May 2026 से OPEC और OPEC+ से बाहर निकलने की घोषणा की। The United Arab Emirates (UAE) announced its exit from OPEC and OPEC+ effective May 1, 2026. ➼ Mohammad Salim Dola को Operation Global Hunt के तहत Turkiye से भारत प्रत्यर्पित किया गया। Mohammad Salim Dola was extradited from Turkiye to India under Operation Global Hunt. ➼ Sourav Kothari ने Carlow (Ireland) में IBSF World Billiards Championship का खिताब जीता। Sourav Kothari won the IBSF World Billiards Championship in Carlow, Ireland. ➼ APEDA Pilibhit (Uttar Pradesh) में Basmati & Organic Training Centre स्थापित करेगा। APEDA will establish a Basmati and Organic Training Centre in Pilibhit, Uttar Pradesh. ➼ Commonwealth Youth & Junior Weightlifting Championships Apia (Samoa) में आयोजित हुई। The Commonwealth Youth and Junior Weightlifting Championships were held in Apia, Samoa. ➼ Finland ने Europe की पहली fully integrated lithium project लॉन्च की। Finland launched Europe’s first fully integrated lithium project. ➼ Rithika Sri (Tamil Nadu) बनीं India की पहली transgender cricket umpire। Rithika Sri became India’s first transgender cricket umpire. ➼ Multinational military exercise ‘PRAGATI’ का आयोजन Foreign Training Node, Umroi (Meghalaya) में हो रहा है। The multinational military exercise ‘PRAGATI’ is being held at Foreign Training Node, Umroi (Meghalaya). ➼ Piyush Goyal ने Sports Sector के लिए 3-year IP registration fee waiver की घोषणा की। Piyush Goyal announced a 3-year IP registration fee waiver for the sports sector. ➼ Viksit Bharat Digital Matrix 2026 Hackathon IIT Delhi के सहयोग से लॉन्च किया गया। The Viksit Bharat Digital Matrix 2026 Hackathon was launched in collaboration with IIT Delhi. ➼ Noyyal River Kaveri River की tributary है। The Noyyal River is a tributary of the Kaveri River. ➼ RBI ने Urban Co-operative Banks के लिए Mission SAKSHAM लॉन्च किया। The RBI launched Mission SAKSHAM for Urban Co-operative Banks. ➼ Theridion himalayana पश्चिमी हिमालय में खोजी गई ‘happy-face’ spider की नई प्रजाति है। Theridion himalayana is a new species of ‘happy-face’ spider discovered in the western Himalayas.
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✔️ तलाठी भरती बाबतीत शासनस्तरावर अद्याप पर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही..🙏
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
◾️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त
◾️पूर्व परीक्षा 2026 - अभ्यासक्रम
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⚠️ आज शेवटचा दिवस आहे.. ⚠️
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे..🙏🙏
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉 पूर्व परीक्षा जाहिरात 552 पदे लिंक:
https://t.me/WartmanNirnay/43343
👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :
https://t.me/WartmanNirnay/44342?single
👉 OMR SHEET FOR PRINT:
https://t.me/WartmanNirnay/44344?single
👉 अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026🙏🙏
30 Apr, 02:24
3 635
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
राज्यसेवा मुख्य परीक्षा GS Paper 1 मधील भूगोल विषयाचा बदलता ट्रेंड... 🌍
नुकत्याच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील प्रश्न पाहता, भूगोल विषय आता केवळ पारंपरिक माहितीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर वैज्ञानिक, विश्लेषणात्मक आणि समकालीन घडामोडींशी जोडलेला विषय बनला आहे.
यंदाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले काही प्रश्न —
◼️ भारतातील मृदा ज्वालामुखी
◼️ त्सुनामी – उत्पत्ती व पर्यावरणीय परिणाम
◼️ भूकंपाची कारणे व भारतातील भूकंप प्रवण क्षेत्रे
◼️ भारताच्या संदर्भात हिमनद्यांचे महत्त्व
◼️ ग्लोबल वॉर्मिंगचा हिमालयीन हिमनद्यांवर परिणाम
या प्रश्नांवरून स्पष्ट होते की आयोग विद्यार्थ्यांकडून Conceptual Clarity + Current Relevance + Analytical Approach अपेक्षित ठेवतो.
म्हणून भूगोलाची तयारी कशी करावी?
🔹 NCERT (6 वी ते 12 वी) हा बेस मजबूत करा.
🔹 प्रत्येक नैसर्गिक घटना समजून घ्या – Why, How, Impact.
🔹 भारताचा नकाशा रोज 10 मिनिटे पाहा.
🔹 चालू घडामोडी भूगोलाशी जोडा.
🔹 उत्तरलेखनात आकृती, Flowchart, Map वापरा.
विशेष लक्ष द्या
✔️ Physical Geography
✔️ Disaster Management linked Geography
✔️ Climate Change
✔️ India Geography
✔️ Human Geography
लक्षात ठेवा - भूगोल वाचायचा नाही, समजून घ्यायचा असतो. ज्याने भूगोल समजला, त्याला GS Paper 1 मध्ये चांगले गुण मिळवणे सोपे जाते.
30 Apr, 02:24
