JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 010
Obunachilar
-124 soatlar
-87 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🎯सरावाचे नाव सहभागी देश
👉टायगर ट्रायम्फ २०२५ =भारत - अमेरिका
👉PASSEX =भारत - न्यूझीलंड
👉टायगर क्लॉ =भारत - अमेरिका
👉PASSEX =भारत - UK
👉शक्ती =भारत - फ्रान्स
👉जा माता =भारत - जपान
👉बोल्ड कुरुक्षेत्र २०२५= भारत - सिंगापूर
👉SIMBEX 2025 =सिंगापूर - भारत
👉MCA =भारत - फिलिपिन्स
👉SLINEX-25 =भारत - श्रीलंका
👉युद्ध अभ्यास =२०२५ भारत - अमेरिका
👉मैत्री २०२५ =भारत - थायलंड
👉सियाम भारत २०२५= भारत - थायलंड
👉IN-RoKN =भारत - कोरिया
👉समुद्र शक्ती =२०२५ भारत - इंडोनेशिया
👉ऑस्ट्रा हिंद =२०२५ भारत - ऑस्ट्रेलिया
👉इंद्रा २०२५ =भारत - रशिया
👉कोकण-२०२५= भारत - UK
👉सहयोग-हॉप टॅक=भारत-व्हिएतनाम
👉CINBAX=भारत-कंबोडिया
👉हरीमाऊ शक्ती=भारत-मलेशिया
👉सूर्य किरण=भारत-नेपाळ
👉सायक्लोन-III=भारत-इजिप्त
👉एकुवेरिन=भारत-मालदीव
👉धर्मा गार्डियन=भारत-जपान
👉खंजर-XII=भारत-किर्गिस्तान
👉बोंगोसागर=भारत-बांगलादेश
👉वरुण=भारत-फ्रान्स
👉इंद्रा=भारत-रशिया
👉दुस्तलिक=भारत-उझबेकिस्तान
📶📶📶📶📶📶📶📶📶📶
4 010
Repost from वर्तमान निर्णय
◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद
◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती
◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग
◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले
◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर
◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर----------- न्या. रानडे
◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग
◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे
◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक
◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई
◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी
◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले
◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे
◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे
◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे
◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग
◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी
◆ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)
◆ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले
◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर -------------- एकूण 108 होती
4 010
Repost from वर्तमान निर्णय
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
4 010
Repost from वर्तमान निर्णय
✍ RTI - DHS vacancies till January 2026.
👉आरोग्य भरती पदानुसार रिक्त जागा माहिती... लवकर पुढील 20 दिवसात जाहिरात अपेक्षित.. 🙏
👉 आरोग्य supervisor - 12 जागा
👉आरोग्य सेवक (MPW )- 937 जागा
👉 आरोग्य निरीक्षक -144 जागा
👉 Lab technician - 296 जागा
👉 pharmacist - 136 जागा
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
4 010
Repost from वर्तमान निर्णय
👉 नरेंद्र मोदी यांचे सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन.
👉 १६ एप्रिलपासून ३ दिवसीय विशेष अधिवेशन.
👉 लोकसभा व विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण
👉 2029 निवडणुकांपूर्वी अंमलबजावणीचे लक्ष्य.
👉 जनगणना व परिसीमनानंतर जागांचे निर्धारण
4 010
Repost from वर्तमान निर्णय
♦️👉महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन....
तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार...
4 010
Repost from वर्तमान निर्णय
+1
महाज्योती संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025 करिता अर्थसहाय्य योजना
गट ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्यासाठी
अर्ज - www.mahajyoti.org.in
अंतिम दिनांक - 20/04/2026
4 010
Repost from वर्तमान निर्णय
ठाणे शहर पोलीस भरती ओपन वेटींग लिस्ट पूर्ण NT C मुल 🤕😇😇
ह्यावरून कळते NT C मधे किती स्पर्धा आहे 🙏🤝
4 010
Repost from वर्तमान निर्णय
🖼️आशा ताई भोसले (१९३३-२०२६)
• जन्म: ८ सप्टेंबर १९३३ (सांगली, महाराष्ट्र).
• पूर्ण नाव: आशा दीनानाथ मंगेशकर.
• कारकीर्द: १९४३ पासून गायनाला सुरुवात. 'माझा बाळ' (१९४३) या मराठी चित्रपटातील 'चला चला नव बाळा' हे त्यांचे पहिले गाणे.
२. महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान
• पद्मविभूषण (२००८): भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान.
⚠️दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००): भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार.
⚠️महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२१): महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान. (यापूर्वी १९९९ मध्ये त्यांना 'लता मंगेशकर पुरस्कार' ही मिळाला होता).
⚠️राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards): दोन वेळा मिळाला.
१. १९८१: 'उमराव जान' (गाणे: दिल चीज क्या है)
२. १९८६: 'इजाजत' (गाणे: मेरा कुछ सामान)
⚠️फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार: २००१.
⚠️ जागतिक विक्रम (Guinness World Record)
• २०११: आशा भोसले यांची 'जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका' म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली.
• त्यांनी २० पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी गायली आहेत.
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨
🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे
लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6️⃣2️⃣ पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6200 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार
🔥 4 In 1 Combo package
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥
📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026
👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅
👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार!
🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨
📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
💯 Direct Exam One-Liner Questions
💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy!
📚 PDF मध्ये काय मिळेल?
✔️ 10000+ Most Expected One-Liners
✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत)
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect)
🎁 MEGA BONUS (FREE)
🔥 Marathi Notes 📚
🔥 Expected Question Sets
🔥 Rapid Revision Notes
🎯 उपयुक्त परीक्षा:
पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा
ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग
⏳ LIMITED OFFER
💰 Price: फक्त ₹99/- 😱
📲 Order कसा करायचा?
1. GPay / PhonePe: 9637637380
2. Payment Screenshot पाठवा
3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡
⚠️ FINAL WARNING
❌ Late झालात तर Price वाढेल
❌ Exam जवळ आल्यावर Panic होईल
✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⚪महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री
--प्रतिभा पाटील (1962)
⚪भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री
--राजकुमारी अमृत कौर
⚪महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
--सुनेत्रा पवार (31 जानेवारी 2026)
⚪भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (P.M)
--इंदिरा गांधी
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️Global Firepower Index 2026
👉आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली हवाई दलांची (Air Forces) यादी :
👉जगातील सर्वात मोठी हवाई दले (2026) :
1] युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) - अमेरिका
2] रशियन एअर फोर्स (VVS) - रशिया
3] पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) - चीन
4] भारतीय हवाई दल (IAF) - भारत
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU?mode=gi_t
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
