JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 642
Repost from My Pocket Study
घटक: सर्वसमावेशक वाढ
पिंक इ रिक्षा वाटप...
महाराष्ट्र सरकार ने 28 जून 2024 ला योजनेची घोषणा केली होती 👆💐
उद्दिष्टे:
रोजगारात वाढ करणे.
महिला सक्षमीकरण व सबलीकरण
उत्पन्न पातळी वाढविणे.
आर्थिक सक्षमीकरण घडवून आणणे
21 Apr 2025, 01:28
3 642
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती :8450 MW वीजनिर्मिती
21 Apr 2025, 01:28
3 642
Repost from My Pocket Study
♦️एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस
👉 21 एप्रिल – नागरी सेवा दिन
👉 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
👉 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
👉 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
👉 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
21 Apr 2025, 01:28
3 642
Repost from My Pocket Study
♦️श्री सरस्वती भुवन संस्था छत्रपती संभाजी नगर यांची मुलाखती शिवाय ची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झाली आहे
21 Apr 2025, 01:28
3 642
Repost from My Pocket Study
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक
• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक
• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
21 Apr 2025, 01:28
3 642
▶️ पोलीस भरती 2024–25
➡️ 21/04/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे...🚨
20 Apr 2025, 11:41
