uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 645
Obunachilar
-224 soatlar
-87 kun
-5930 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
*🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓 11 जून 2025 ⭐* *💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा*
11 Iyun 2025, 09:54

Repost from My Pocket Study
*❤️लेफ्टनंट जनरल दिनेश राणा अंदमान-निकोबारचे नवे कमांडर संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰* *🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓 09 जून 2025 ⭐* *💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा* https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC
11 Iyun 2025, 09:54

Repost from My Pocket Study
*🔥 कोणतीही परीक्षा असो – बिरसा मुंडा हे नोट्स म्हणजे स्कोअरिंगचा पक्का शॉर्टकट!* *💯 ही PDF मनापासून तोंडपाठ करा… यावर एकही मार्क्स नकोस जाऊ द्यायला – ही माझी १००% गॅरंटी! 📚🚀* *📌 अभ्यास करा आणि नंबर मिळवा – स्मार्ट स्टुडंटची ही ओळख!*
11 Iyun 2025, 09:54

Repost from My Pocket Study
*🔥 कोणतीही परीक्षा असो – रामसर साईट्सचे हे नोट्स म्हणजे स्कोअरिंगचा पक्का शॉर्टकट!* *💯 ही PDF मनापासून तोंडपाठ करा… रामसरवर एकही मार्क्स नकोस जाऊ द्यायला – ही माझी १००% गॅरंटी! 📚🚀* *📌 अभ्यास करा आणि नंबर मिळवा – स्मार्ट स्टुडंटची ही ओळख!*
11 Iyun 2025, 09:54

Repost from My Pocket Study
🌍 "रामसर साईट्स" – नंबर मिळवायचा सुपरहिट फॉर्म्युला! 💥 📚 कोणतीही परीक्षा असो, हे टॉपिक म्हणजे 100% स्कोअरिंग! 📌 ही PDF तो
🌍 "रामसर साईट्स" – नंबर मिळवायचा सुपरहिट फॉर्म्युला! 💥 📚 कोणतीही परीक्षा असो, हे टॉपिक म्हणजे 100% स्कोअरिंग! 📌 ही PDF तोंडपाठ ठेवा = मार्क्स गॅरंटी माझी! 💯 🔓 अभ्यास करा शॉर्टकटनं – टॉपरसारखा स्कोर करा! 🏆 📤 PDF मागा – आणि पुढच्या मार्क्सची तयारी आजपासूनच सुरू करा! 🚀
11 Iyun 2025, 09:54

Repost from My Pocket Study
#Banking निकाल ♦️ #SBI CLERK MAINS RESULT OUT 👉 सगळयात जास्त जागा यावेळी होत्या.. 🔥🔥🔥🔥
11 Iyun 2025, 08:27

Repost from My Pocket Study
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी मुद्रांकाची गरज नाही शासकीय कार्यालयातील महा-ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायाल
+1
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी मुद्रांकाची गरज नाही शासकीय कार्यालयातील महा-ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांच्या मुद्रांक पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य आहे. प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफीचे राजपत्र 1 जुलै 2004 रोजी प्रसिद्ध झाले होते. सरकारला वेळोवेळी शासननिर्णय काढून आठवण करून द्यावी लागत आहे. महसूल मंत्री महोदयांनी याच बाबींचा उल्लेख करून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत
11 Iyun 2025, 08:27

Repost from My Pocket Study
*🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓 11 जून 2025 ⭐* *💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा*
11 Iyun 2025, 03:53

Repost from My Pocket Study
IE-Pune 11-06.pdf6.54 MB
11 Iyun 2025, 01:02

Repost from My Pocket Study
MT nagpur 11-06.pdf57.26 MB
11 Iyun 2025, 01:02

Repost from My Pocket Study
Sakal_Sindhudurg_2025-06-11.pdf12.44 MB
11 Iyun 2025, 01:02

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS Mumbai 11-6-2025.pdf6.27 MB
11 Iyun 2025, 01:02

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 11-06.pdf12.46 MB
11 Iyun 2025, 01:02

Repost from My Pocket Study
न्यूज पेपर मधील काय वाचाव हे समजत नसले तर Syllabus Related न्यूज पेपर मधील कात्रणे आपल्या What's App चॅनल वरती रोज दिले जातात
न्यूज पेपर मधील काय वाचाव हे समजत नसले तर Syllabus Related न्यूज पेपर मधील कात्रणे आपल्या What's App चॅनल वरती रोज दिले जातात .. 📍खालील लिंक वरती क्लिक करून Follow करून ठेवा ... https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
10 Iyun 2025, 15:05

Repost from My Pocket Study
9 जून ते 20 जून पर्यंत सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत सर्व विभागांच्या बैठकीच्या तारखा आहेत. आज कृषी, महसूल व वन
9 जून ते 20 जून पर्यंत सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत सर्व विभागांच्या बैठकीच्या तारखा आहेत. आज कृषी, महसूल व वन विभागाची बैठक आहे उर्वरित जाहिराती लवकर काढायला हव्यात.
10 Iyun 2025, 05:46

Repost from My Pocket Study
सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत बैठक.
10 Iyun 2025, 05:46

Repost from My Pocket Study
+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
10 Iyun 2025, 02:05

Repost from My Pocket Study
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!"🚨 ❤️"स्मार्ट बुक हातात... म्हणजे यश अगदी खात्रीशीर!" "एकच पुस्तक... पण हजारो स्वप्नांची किल्ली!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!" 💎50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1 (14 वी सुधारित आवृत्ती – 2025) सर्वत्र महाराष्ट्रभर उपलब्ध! ❤️35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री – विद्यार्थी म्हणतात, "हीच खरी तयारी!" 📖पुस्तकात काय खास?🥰 🔹 2004 ते 2025 – तब्बल 20 वर्षांचे Topicwise विश्लेषण 🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1) 🔹535+ प्रश्नपत्रिका | 20,000+ प्रश्न (भाग 2) 🔹 AUDIO BOOK फॅसिलिटी – ऐका, शिका, लक्षात ठेवा! ♥️READ MORE ANYWHERE 😍 🔹 प्रत्येक प्रश्नाचे महत्त्व – 5 स्टार ते 1 स्टार रेटिंगने 🔹 लेटेस्ट जानेवारी 2025 च्या नवीन मुंबई -पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह 👉"जिथे प्रश्न विचारले जातात, तिथूनच उत्तर मिळते – SMART BOOK!" 🚨"पोलीस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!" ✅ पृष्ठसंख्या: 976 | किंमत: ₹670/- फक्त ✅ 360° दर्जेदार, विश्वसनीय, परिणामकारक कंटेंट 🔑"यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात – SMART BOOK सोबत!" 😍"स्वप्नं पाहा... पण SMART तयारीसह!" 📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ♥️डेमो व्हिडिओ बघा – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा: 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
10 Iyun 2025, 02:05

Repost from My Pocket Study
🔴 महेंद्रसिंग धोनीचा ICC 'हाॅल ऑफ फेम' मध्ये समावेश..!! ◾️ हा सन्मान मिळवणारा धोनी हा भारताचा 11वा खेळाडू ठरला आहे. ◾️ धोनी
+1
🔴 महेंद्रसिंग धोनीचा ICC 'हाॅल ऑफ फेम' मध्ये समावेश..!! ◾️ हा सन्मान मिळवणारा धोनी हा भारताचा 11वा खेळाडू ठरला आहे. ◾️ धोनी सोबत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमला यांचाही 'हॉल ऑफ फ़ेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे.
10 Iyun 2025, 01:22

Repost from My Pocket Study
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती साठी अर्ज करण्याची लिंक :- https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Ind
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती साठी अर्ज करण्याची लिंक :- https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
10 Iyun 2025, 01:22