JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 637
Obunachilar
-324 soatlar
-137 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 635
Repost from My Pocket Study
♦️३० वे नवे लष्करप्रमुख पदी जनरल उपेंद्र व सध्याच्या नौदलप्रमुख पदी एडमिरल दिनेश त्रिपाठी..
30 Iyun 2024, 23:59
3 635
Repost from My Pocket Study
SkillTestWarriors⌨️
📌 आजपासून सुरू होणाऱ्या स्किल टेस्ट साठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा💐💐👍........
👉सर्वजण मुंबईला पोहोचला असाल अशीच अपेक्षा करूया सगळं तुमचं सामान व्यवस्थित घ्या सर्टिफिकेट झेरॉक्स असणं गरजेचं आहे आणि तसंच तुमचं हॉल तिकीट हे सर्व साहित्य व्यवस्थित सोबत असू द्या, "बिलकुल टेन्शन घेऊ नका" जेवढी मेहनत तुम्ही आजपर्यंत घेतलीये ती सगळी मेहनत तुमची फक्त त्या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवायचे आहे, एकदम आत्मविश्वासाने त्या दहा मिनिटांच्या युद्धाचा 💥⌨️ सामना करा, सामोरे जा, त्यासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐🤡☑️🤝👍
विजयी भवं 👍
30 Iyun 2024, 22:29
3 635
Repost from My Pocket Study
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://t.me/mypocketstudy
30 Iyun 2024, 22:29
3 635
Repost from My Pocket Study
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदी रवी आगरवाल यांची नियुक्ती
30 Iyun 2024, 22:29
3 635
Repost from My Pocket Study
✅ IBPS clerk detailed notification out Now
✔️ Online registration including Edit/Modification of Application:- 01.07.2024 to 21.07.2024
✍ Online Examination – Preliminary August, 2024
✍ Result of Online examination – Preliminary September, 2024
✍ Online Examination – Main October, 2024
✍ Provisional Allotment April, 2025
30 Iyun 2024, 22:29
3 635
Repost from My Pocket Study
♦️ पोलीस भरती जे ग्राउंड Qualified झाले त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै २०२४ पासून वेगवेगळ्या जिल्हात सुरु होत आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही भरलेल्या जिल्हा ची वेबसाईट चेक करत राहा..
👉 लेखी परीक्षा बद्दल खूप दिवस आधीच आपण सांगितले होते तेव्हा खूप जण विश्वास ठेवत नव्हते.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣https://t.me/mypocketstudy🟣✅
30 Iyun 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇
✅१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते
✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो
✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो
✅७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
✅११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.
✅१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.
✅१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.
✅१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.
✅१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.
✅२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.
✅२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.
✅२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.
✅२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
✅३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256 b. 46732 c. 98673 d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣 https://t.me/mypocketstudy 🟣✅
30 Iyun 2024, 06:07
3 635
Repost from My Pocket Study
‼️5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
🤩2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त
🔴तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त
➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️
https://t.me/mypocketstudy
30 Iyun 2024, 06:07
3 635
Repost from My Pocket Study
#Landrecord
#Updated_WaitingList
🔴 नागपुर विभाग 🔴
✅भूमी अभिलेख सुधारीत प्रतीक्षा यादी
https://t.me/mypocketstudy
30 Iyun 2024, 06:04
3 635
Repost from My Pocket Study
👮 कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2022-23
▪️ लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार
➡️Ground cut off 📴
SC🟰25
ST 🟰25
VJ A🟰36
NT B🟰26
NT D🟰26
OBC 🟰30
SEBC🟰34
EWS 🟰26
पुढील अपडेट साठी टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा.
👇👇👇👇👇👇👇
30 Iyun 2024, 04:42
3 635
Repost from My Pocket Study
❇️ काही महत्वाच्या योजना लक्षात ठेवा
◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना : ओडीसा ◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना : मध्य प्रदेश ◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना : छत्तीसगढ़ ◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना : बिहार ◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना : आसाम ◾️युवा मितान परिवहन योजना : छत्तीसगढ़ ◾️अबुआ बीर दिशोम योजना : झारखण्ड ◾️SHRESSTHA योजना :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ◾️लाडली बहना योजना : मध्यप्रदेश ◾️लेक लाडकी योजना : महाराष्ट्र ◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना : हिमाचल प्रदेश ◾️लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र
30 Iyun 2024, 03:42
3 635
Repost from My Pocket Study
केसरी या वृत्तपत्राने दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
30 Iyun 2024, 03:38
3 635
Repost from My Pocket Study
♦️ Typing skill test वाले लक्षात असुद्या उद्या पासून सुरवात होत आहे.. 🙏
👉 उद्या टायपिंग प्रमाणपत्र XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही. 🙂🙏 SKill test साठी शुभेच्छा.. 💐
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣 https://t.me/mypocketstudy 🟣✅
30 Iyun 2024, 03:36
