uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 645
Obunachilar
-224 soatlar
-87 kun
-5930 kun
Postlar arxiv
♦️टेट -3 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी..
♦️टेट -3 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी..
10 May 2025, 00:13

Repost from My Pocket Study
IE-Mumbai 10-05.pdf7.36 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
TH Mumbai.10_05_2025.pdf16.30 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
HD_Sakal Pune Jilla_10-05-2025.pdf30.69 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
MT Pune 10-05.pdf27.17 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
MT Nashik 10-05.pdf23.63 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
MT Nagpur 10-05.pdf24.46 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
+8
Loksatta-Mumbai 10-05.pdf29.63 MB
10 May 2025, 00:11

Repost from My Pocket Study
🔸 संसद नव्हे संविधान सर्वश्रेष्ठ 🔥 सर्वोच्च न्यायालय कडून न्यायपालिकेचे महत्त्व अधोरेखित
🔸 संसद नव्हे संविधान सर्वश्रेष्ठ 🔥 सर्वोच्च न्यायालय कडून न्यायपालिकेचे महत्त्व अधोरेखित
09 May 2025, 00:16

Repost from My Pocket Study
🔸 पोप लिओ 14 वे सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू
🔸 पोप लिओ 14 वे सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू
09 May 2025, 00:16

Repost from My Pocket Study
🔰पाकिस्तानविरुद्ध भारताच्या मागील लष्करी कारवाया 🔹ऑपरेशन रिडल (१९६५ भारत-पाक युद्ध). 🔸ऑपरेशन अब्लाझ (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔰पाकिस्तानविरुद्ध भारताच्या मागील लष्करी कारवाया 🔹ऑपरेशन रिडल (१९६५ भारत-पाक युद्ध). 🔸ऑपरेशन अब्लाझ (१९६५ भारत-पाक युद्ध). 🔹ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१ भारत-पाक युद्ध). 🔸ऑपरेशन्स ट्रायडंट अँड पायथॉन (१९७१). 🔹ऑपरेशन मेघदूत (१९८४). 🔸ऑपरेशन विजय (१९९९). 🔹ऑपरेशन सफेद सागर (१९९९ कारगिल संघर्ष). २०१६ चे सर्जिकल स्ट्राईक. 🔸ऑपरेशन बंदर (2019 बालाकोट हवाई हल्ले).
09 May 2025, 00:16

Repost from My Pocket Study
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन 🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशात
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन 🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरंग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे. 🔸भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीपासून मिळणारी उष्णता ऊर्जा - भू (पृथ्वी) + औष्णिक (उष्णता). 🔹दिरांग क्षेत्र हे मध्यम ते उच्च एन्थॅल्पी भूऔष्णिक क्षेत्र (~११५°C) आहे.
09 May 2025, 00:16

Repost from My Pocket Study
🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये 🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिम
🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये 🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी ६८१ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली. 🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी केली. 🔹या प्रकल्पासाठी सुमारे ८०.९० कोटी रुपये खर्च येईल. 🔸मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याच्या बांधकामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
09 May 2025, 00:16

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 09-05.pdf23.40 MB
09 May 2025, 00:15

Repost from My Pocket Study
वनरक्षक भरती -2025 वन विभागातील बदलीची वनरक्षक पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करून नंतर सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने बिंदू नियमावलीनुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांमध्येच नवीन वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल..
08 May 2025, 05:30

◾️ #BMC_SE
◾️ #BMC_SE
08 May 2025, 03:10

photo content
08 May 2025, 03:10

बोगस शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरू.. शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर.🔥
बोगस शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरू.. शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर.🔥
08 May 2025, 03:10

▶️ महिला सबलीकरण ➡️ सोफिया कुरेशी ➡️ व्योमिका सिंग हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...💯 ✅ ✅
+4
▶️ महिला सबलीकरण ➡️ सोफिया कुरेशी ➡️ व्योमिका सिंग हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...💯 ✅ ✅
08 May 2025, 03:10

Repost from My Pocket Study
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी ट
+4
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
08 May 2025, 03:08