cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

विवेकनिष्ठ अधिकारी™

✴SVB'S Knowledge Hub✴ 🔴✤अभ्यास ते अधिकारी✤🔴 Contact :- 7066066936 You tube channel :- https://youtube.com/channel/UCMRw5u8Kd8L4gzm 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨 ✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡 ✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨 ✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 ✔️

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
189
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

*❇️ 7 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी ❇️* १ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था 2029 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर येईल. २ भारतातील पहिले स्काय नाईट अभयारण्य लड्डाख येथे उभारले जाणार आहे. ३ अलीकडेच इंडिया गेट चे नाव बदलून कर्तव्यपथ ठेवण्यात आले आहे. ४ ग्रमी पुरस्कार 2022 च्या आयोजन लास वेगास अमेरिका येथे करण्यात आले. ५ 2022 चा साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा युवा साहित्य पुरस्कार प्रणव  सुखदेव यांना देण्यात आला. ६ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 गीतांजली श्री यांना देण्यात आला. ७ माघर हे देशातील पहिले मधाचे गाव आहे. ८ बिमस्टेक शिखर परिषद 2022 कोलंब येथे आयोजित करण्यात आली. *❇️ @Viveknishth_Adhikari_S ❇️*
Hammasini ko'rsatish...
#Jobupdates 🔵 (OFDR) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती 👉🏻 https://bit.ly/MNOFDR 🟢 (BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाच्या 189 जागांसाठी भरती 👉🏻 https://bit.ly/BPCLtd 🟣 (Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती 👉🏻 https://bit.ly/MNMPT @Viveknishth_Adhikari_S
Hammasini ko'rsatish...
OFDR Recruitment 2022 - Ordnance Factory Dehu Road

Ordnance Factory Dehu Road, OFDR Recruitment 2022 (Dehu Road Ordnance Factory Bharti 2022) for 105 Graduate Apprentice

*❇️ चालू घडामोडी ❇️* Q.1 डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? उत्तर - नीरज चोप्रा Q.2 जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये प्रथम स्थान खालीलपैकी कोणत्या नेत्याला मिळाले? उत्तर - नरेंद्र मोदी Q.3 भारतातील पहिली थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? उत्तर - कर्नाटक Q4 अलीकडेच DRDO ने पिनाका विस्तारित रेंज रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणाहून केली? उत्तर - पोखरण Q5 नुकतीच बातम्यांमध्ये दिसलेले ग्लोबल मर्सी खालीलपैकी काय आहे? उत्तर - मुलकी रुग्णालय जहाज Q.6 खालीलपैकी कोणत्या टाकसाळणे प्रथमच रंगीत नाणी बाजारात आली आहे? उत्तर - मुंबई टाकसाळ Q.7 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर -  के. V. सुब्रमण्य माहिती Q.8 दरवर्षी महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर - 26 ऑगस्ट
Hammasini ko'rsatish...
#Jobupdates 🏦  (Thane DCC Bank) ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती 👉🏻 https://bit.ly/ThaneDCC 🏭 (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 146 जागांसाठी भरती 👉🏻 http://bit.ly/SAILSteel 🏬 (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 226 जागांसाठी भरती 👉🏻 https://bit.ly/NLCIndia
Hammasini ko'rsatish...
Thane DCC Bank Recruitment 2022 - 288 Posts

Thane District Central Co-op Bank Ltd, Thane DCC Bank Recruitment 2022 (Thane District Bank Bharti) for 288 Junior Banking Assistant & Peon

#Jobupdates 🏚 (INCOIS) भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 138 जागांसाठी भरती 👉🏻 https://bit.ly/MNINCOIS 🏭 (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांसाठी भरती [मुदतवाढ] 👉🏻 http://bit.ly/VizagSteelRINL @Viveknishth_Adhikari_S
Hammasini ko'rsatish...
INCOIS Recruitment 2022 - ESSO - 138 Posts

ESSO-Indian National Centre for Ocean Information Services, INCOIS Recruitment 2022 (INCOIS Bharti 2022) for 138 Project Scientist

#Jobupdates 🚧  (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती 👉🏻 http://bit.ly/MNBRO 🔰 (Indian Army) भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2023 👉🏻 https://bit.ly/ArmyNCC 🔷 (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 418 जागांसाठी भरती 👉🏻 http://bit.ly/BECIL 🛥 (Indian Navy) भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2023) 👉🏻 http://bit.ly/MNINNAVY *📌 'Share' if you Care your Friends !* ➖➖➖➖➖➖🔚➖➖➖➖➖➖ @Viveknishth_Adhikari_S
Hammasini ko'rsatish...
BRO Recruitment 2022- Border Roads Organisation - 876 Posts - GREF

Border Roads Organisation.BRO Recruitment 2022 (BRO Bharti 2022) for 876 Store Keeper Technical & Multi-Skilled Worker Posts GREF

#GK #IMP ❇️ चालू घडामोडी ❇️ Q.1 भारताचे  ४९ वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेणार आहे? उत्तर - उदय उमेश ललित Q.2 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने गायी दत्तक घेण्यासाठी 'पुण्यकोटी दत्तू' योजना सुरू केली आहे? उत्तर - कर्नाटक Q.3 नॅशनल E विधान एप्लीकेशन कार्यक्रम राबवणारी भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर - नागालँड Q.4 अलीकडेच पानिपत मधील 2 जी इथेनॉल प्लॅन चे उद्घाटन कोणी केले? उत्तर - नरेंद्र मोदी Q.5 लांग्या हेनिपा व्हायरस हा खालीलपैकी कोणत्या देशात सापडला? उत्तर - चीन Q.6 नाटो मध्ये फिनलंड आणि स्वीडन यांच्या सदस्य तत्त्वाला मान्यता देणारा खालीलपैकी देश कोणता आहे? उत्तर - अमेरिका Q.7 जागतिक हत्ती दिन कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो? उत्तर - 12 ऑगस्ट Q.8 आंतरराष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर - 12 ऑगस्ट Q.9 राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? उत्तर - 12 जानेवारी Q.10 खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणारे? उत्तर - मध्य प्रदेश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ @Viveknishth_Adhikari_S
Hammasini ko'rsatish...
जिल्हापरिषदेमधील सर्वात महत्वाची समिती कोणती?Anonymous voting
  • स्थायी समिती
  • कृषी समितीत
  • शिक्षण समिती
  • आरोग्य समिती
0 votes
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?Anonymous voting
  • 1878
  • 1870
  • 1875
  • 1880
0 votes
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • नकारार्थी
  • होकारार्थी
  • स्वार्थी
  • संयुक्त
0 votes