Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 278
Obunachilar
-1024 soatlar
-167 kunlar
-15130 kunlar
Postlar arxiv
8 276
♦️महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.125/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
परीक्षेचा दिनांक:- 10 फेब्रुवारी 2024
8 276
♦️महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
8 276
♦️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
8 276
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
8 276
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तिसरे ई-न्युजलेटर (जुलै 2023 ते सप्टेंबर 2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 276
#PSI
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 276
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
8 276
🔷 भारत सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश.🔥🔥🔥
👉 UPI चा Long Form :- Unified Payments Interface
👉 सुरुवात :- August 2016 मध्ये
👉 Developed by :- NPCI(National Payment Corporation of India)
👉 Fund Transfer Limit :- 1 lakh रुपये प्रति दिवस
8 276
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
8 276
🛑महाज्योती....
👉महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता (Interview)अर्थसहाय्य करिता सुधारित परिपत्रक.
8 276
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य २०२३ करिता पात्र व अपात्र विध्यार्थांची यादी
वर देण्यात आली आहे...
8 276
महाज्योतीची UPSC परीक्षा प्रशिक्षणाची चाळणी परीक्षा दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडली. तथापि त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुसरी परीक्षा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरी तारीख देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
आता त्या उर्वरित 893 विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत होईल.
या दिवशी, या वेळेमध्ये विद्यार्थ्यांची अन्य कोणती परीक्षा असल्यास ही बाब विद्यार्थ्यांनी महाज्योती प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
8 276
✅महाज्योती update
MPSC पूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिका ची सुधारित उत्तर पत्रिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
8 276
✅महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
लिंक
👇👇👇
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/
8 276
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
8 276
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
