uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 367
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-237 kunlar
-13030 kunlar
Postlar arxiv
👆🔥🔥भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर✅

+5
नाशिक विभाग(1).PDF1.21 MB

🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यां
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे 🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट) 🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा 🔸व्यवसाय: राजकारणी 🏛️ राजकीय कारकीर्द 🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड 🔸1995 पासून 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड 🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली 🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम ⭐ वैशिष्ट्ये 🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख 🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार 🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक ❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले. 🔰महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले…कडक प्रशासक, दूरदर्शी नेता आणि जनतेसाठी झटणारे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 दादा आपली आठवण सदैव राहील… 🙏

महाराष्ट्राने आतापर्यंत अपघातात 1.स्व.गोपीनाथ मुंडे 2.आर.आर.पाटील 3.विलासराव देशमुख 4.अजितदादा पवार हे तडफदार नेतृत्व गमावले.

दादा... या जगात काहीच खरं नाही... अजून पण वाटत नाही की दादा गेले असणार... रोज सकाळी उठून ४ वाजता पासून आपला नित्यक्रम सुरू करून सहा वाजता आपल्या फिल्डवर हजर राहणारा नेता महाराष्ट्राला यानंतर क्वचितच मिळणार.. प्रशासनावर असलेली पकड... अर्थसंकल्पामधल्या आकडेवारी अचूक आणि लोकांसमोर सादर करणे ही असलेली कला.. भाषणामध्ये मध्येच एक मुद्दा बोलणे व नंतर म्हणणे गमतीचा भाग आहे असा नेता आता आपल्यातून निघून गेला.. भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐

Breaking दुर्दैवी🙏🙏
Breaking दुर्दैवी🙏🙏

MCGM महानगरपालिका कंत्राटी पद्धतीने 145 पदांची भरती.

इतर पोस्ट साठी बघून घ्या वेबसाइट वरून.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) 👉 गुणवत्ता यादी लागली आहे. 👉 लिंक: https://kdmc.gov.in/kdmc//SectionInformation.html?editForm&rowId=787&page=

CML_STAFF_NURSE.pdf1.36 MB

CML_CLERK_TYPIST.pdf3.53 MB

✅ कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) गुणवत्ता यादी लागली आहे

🔹 Computer MCQ in Marathi | Nyayalay Bharti | Police Bharti Specia न्याय... https://youtube.com/watch?v=dmV1m_xxUiE&si=gpS6osKHkCYsCpmp

♦️#PSI 1379 रिक्त आहेत..
♦️#PSI 1379 रिक्त आहेत..

भूगोल MPSC | महाराष्ट्रातील नद्या Tricks | विद्यार्थ्यांसाठी Must Watch ... https://youtube.com/watch?v=YuVnDJ0kTY8&si=MGuE2lVO8uoyv3x6