uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
👆सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी मध्ये खेळाडूंना 5% आरक्षण बाबत सुधारित शासन निर्णय 20 जुन 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे

♦️👉महाज्योती जाहिरात ♦️👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे
♦️👉महाज्योती जाहिरात ♦️👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या  योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे. ♦️👉अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024 ♦️👉लिंक : http://trtipune.in/maharegmay24/

🍁 या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: स
🍁 या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे

♦️राज्यात दीड लाख पदे रिक्त. 👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन. 👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.
♦️राज्यात दीड लाख पदे रिक्त. 👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन. 👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.

♦️#MPSC चे कॉफी टेबल बुक.

ZP पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतीत..
ZP पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतीत..

जा.क्र.303/2023, 307/2023, 325/2023 विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, जा.क्र.06/2023 सहायक प्रशासन अधिकारी,GSDA व 09/2024 कनि
जा.क्र.303/2023, 307/2023, 325/2023 विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, जा.क्र.06/2023 सहायक प्रशासन अधिकारी,GSDA व 09/2024 कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, विमा संवर्गाच्या मुलाखती दि. 28 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

+1
#PSI interview ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️ #ZP पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतीत..
♦️ #ZP पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतीत..

♦️सोलापूर महानगरपालिका प्रसिद्धीपत्रक..
♦️सोलापूर महानगरपालिका प्रसिद्धीपत्रक..

♦️UGC NET परीक्षा रद्द.. 👉 परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप, परीक्षा नव्याने होणार, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे.. 👉 परीक्षा कालच झाली आणी आज असे नोटिफिकेशन.. 🙏

♦️ #UGC - NET for assistant professor exam रद्द झाली आहे. 👉 18 जून ला कालच परीक्षा झाली आणी आज रद्द चे नोटिफिकेशन अवघड आहे..
♦️ #UGC - NET for assistant professor exam रद्द झाली आहे. 👉 18 जून ला कालच परीक्षा झाली आणी आज रद्द चे नोटिफिकेशन अवघड आहे..

#RTI ♦️ #PSI 2022 Interview Qualified 👉 विद्यार्थी 1117 👉 विद्यार्थिनी 201 👉 #PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढ
#RTI ♦️ #PSI 2022 Interview Qualified 👉 विद्यार्थी 1117 👉 विद्यार्थिनी 201 👉 #PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढील काही दिवसात सविस्तर schedule पडेल..

♦️ अन्न आणि नागरी पुरवठा विभाग. 👉 निकालासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇 https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx 👉 काही निकाल मागील पोस्ट मध्ये टाकलेले आहेत पाहून घ्या..

♦️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - 2023 👉 उच्चस्तर लिपिक कट ऑफ
♦️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - 2023 👉 उच्चस्तर लिपिक कट ऑफ

♦️नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी ! ➡️ आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काह
♦️नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी ! ➡️ आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काही विषयच नाही एकच exam निवडा आणि पेपर व्यवस्थित द्या.. 🙏

♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले... 👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुक
♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले... 👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली. 👉 नवीन विध्यार्थी वर्गाने परीक्षा ला जाताना स्थानिक लोकांना विचारून पण बरोबर ठिकाणी जात आहोत का एकदा confirm करावे..🙏

♦️निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक.. 👉 मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे
♦️निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक.. 👉 मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे

#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ 👆👆👆👆

#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ विभाग - नागपूर