Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
8 338
♦️MAHARASHTRA STATE ELECTRICITY TRANSMISSION CO. LTD.
अर्ज करण्याची लिंक
👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
👉अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
8 338
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
Combine Group B & Group C 2024 जागा वाढ महत्वाची का आहे.
MPSC वार्षिक वेळापत्रकानुसार जुलै 2025 मध्ये Combine Group B 2025 ची जाहिरात येणार आहे..
टीप - Group C 2025 साठी लिपिक चे मागणीपत्र गेले ते आपण ऐकलं असेलच आणि ती परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे.
8 338
+1
♦️PSI & DySP ची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे.
👉 राज्यसेवा 2025 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा..
👉 पुह्ना काही जण मुख्य परीक्षाचा फॉर्म भरताना DY.SP पोस्ट साठी Eligible दाखवत नाही म्हूणन म्हणत असतात.. 🙏🙏
8 338
♦️लेखा कोषागार हॉलतिकीट उपलब्ध..
👉 विभाग - नागपूर
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32922/90987/login.html
8 338
👉आदिवासी विभाग परीक्षा पॅटर्न.. ➡️9 एप्रिल रोजी झालेल्या Warden paper मधील प्रश्नांचे स्वरूप 1) मराठी व्याकरण : (सोपे ते मध्यम) वचन, लिंग, काळ, वाक्य प्रकार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, उतारा 2) GS : आदिवासी विभाग माहिती-3-4 प्रश्न (websites वरील माहिती करणे) -Current affairs- 4-5 प्रश्न (जानेवारी ते एप्रिल 2025 करावे - पुरस्कार, खेळ, नियुक्ती, प्रथम घटना, महाराष्ट्र राज्य लेवल) - GS- राज्यघटना, पंचायत राज, महाराष्ट्र भूगोल, मुख्यतः- 5-6 प्रश्न (तात्याच्या ठोकला cover होणारे) - इतर General GK काही topics करावेत (RTI, महाराष्ट्र GK भाग) GK प्रश्न Warden paper 👇🏻 ➡️ पद्मभूषण (2024) किती जणांना दिला, वारली पेंटिंग, ATC कार्यालय कुठे नाही, आदिवासी उपयोजना क्षेत्रात योजना विभाजन, मंदिर कुठल्या जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रातील संत, केंद्र सूचि विषय, रणजी ट्रॉफी पराभूत संघ, पंचायत राज महाराष्ट्रात सुरुवात कधी, POCSO कायदा वर्ष, राज्यघटना कलम - समानता, RTI आयुक्त निवृत्ती वर्ष, Chordata प्राणी उदाहरण, गुरुत्वाकर्षण नियम, OTT platform पहिले राज्य, राज्यांचे एकत्रीकरण कुणी केले, पालघाट खिंड कशाला जोडते, महाराष्ट्र प्रशासकीय tribunals चे अध्यक्ष, दगडी चिरेबंदी असणारे धरण कुठले, पेसा ग्रामसभा मध्ये गोंड जमातीच्या न्याय समिती ला काय म्हणतात. 3) Reasoning and Maths : मध्यम ते अवघड : Reasoning- 12- 15 Questions- puzzles, sitting arrangements, number systems, blood relations, inequality, Maths - 10-12 Questions- Profit loss, average, time and work, interest, quadratic equation, percentage 4) English : मध्यम स्वरुप Passage, parajumbling, error, synonyms, antonyms, fill in blanks, word swapping. ( 3-4 question on each topic)
8 338
♦️आदिवासी विभाग भरती #IBPS Pattern
✓ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकाच भाषेत पेपर असणार आहे फक्त मराठी. (भाषा बदलता येणार नाही )
✓ GK & Math-Reasonging चे प्रश्न फक्त मराठीत आहेत.
✓ प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन आहेत.(IBPS ला 5 ऑप्शन असतात इथे नाहीत)
✓ Negative Marking नाही.
8 338
थकलात का?
इतक्यात हार मानू नका,
एक प्रयत्न तुम्हाला त्यांच्यासाठी करायचा आहे,
ज्यांनी तुमच्या तोंडावर तुझ्याकडून होणार नाही असे बोलले होते...🫵
तीच दहशत आणि त्याच जोश मध्ये तयारी करा...✌️✌️✌️
8 338
♦️आदिवासी विभाग 15 एप्रिल चे हॉलतिकीट उपलब्ध..
👇👇
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
8 338
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉कार्यकारी सहायक ची तात्पुरती निवड यादी
👉 BMC's वेबसाईट..
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn?guest_user=english
8 338
#RTI
♦️10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे
👉 गट-क :- 2151
👉 गट-ड :- 987
👉 एकूण - 3138
⚠️ ही भरती प्रक्रिया जाहिरात पुढच्या महिण्याच्या 15 तारीख पर्यंत अपेक्षित आहे.. 🙏🙏
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
