uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 272
Obunachilar
-824 soatlar
-247 kunlar
-15430 kunlar
Postlar arxiv
♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्ला
♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्लार्क चा फॉर्म भरताना प्रकल्पग्रस्त, व इतर मध्ये मोडणारे त्यांना पण हे दाखवत आहे. त्याबद्दल एका मेंबर ने MPSC ला कॉल केला असता पुढील प्रमाणे त्याला सांगितले आहे.. 👉 पहिल्या आणी दुसऱ्या दोन्हीही ठिकाणी तिथे ZERO (0) टाका.. 👉 पण त्याचा option आहे त्यात 1 / 2 / 3 असे ऑपशन आहेत bracket मध्ये दिलेत.. zero नाही हा प्रॉब्लेम होत आहे.. 👉 आणि typing certificate upload करायचं आहे तिथे ..एका blank पेपर वर I am not eligible for clerk post असा लिहून upload करायचं आहे.. जे EXCISE main ला आहेत त्यांना.. 👉 तुम्ही पण फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला ई-मेल किंवा कॉल करून पाहा.. आणी नंतरच निर्णय घ्या.. 🙏 👉 बाकी बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत.. 🙏 👉 कागदपत्रे Upload करताना हे लक्षात ठेवा.. Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र आणि Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.

♦️ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन..
♦️ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन..

♦️टायगर रिझर्व.. प्रोजेक्ट टायगर सुरुवात 1973 🐅🐅🐅🐅🐅
♦️टायगर रिझर्व.. प्रोजेक्ट टायगर सुरुवात 1973 🐅🐅🐅🐅🐅

♦️ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर.. 👉 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.. पंतप्रधान मोदी नमो शेतकरी महासन्मान न
♦️ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर.. 👉 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.. पंतप्रधान मोदी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करतील. नेमकी काय योजना आहे ❓ 👉 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची स्वतंत्र योजना. 👉 केंद्राचे रु.6000 आणि राज्याचे रु.6000 असे एकूण रु. 12000 दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार. 👉 ओम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सन 2023-24 करिता 6900 कोटी रूपयांची तरतूद. 👉 सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ.

नगरपरिषद 2023  स्वच्छता निरीक्षक सेवा गट ब आणि क प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे.. Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

♦️👉Typing Result ♦️👉लिंक- https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
♦️👉Typing Result ♦️👉लिंक- https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx

♦️नगरपरिषद Shift 2 memory based GS प्रश्न.. वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली? अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत? MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात? गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात? MH पहिले लोकायुक्त कोण आहेत? लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले? भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला? २०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ? २०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे

✅♦️#SIAC enterence test, merit list

+1
♦️ बार्टी निकाल नाशिक विभाग

पोस्ट येई घरा तोची दिवाळी-दसरा😬 शमीच्या झाडावर जिथे कुठे ठेवली असतील ती पुस्तकं, नोट्स सज्ज करून घ्या. काही महिने त्यांसोबत स्वतःला बांधून घ्या. सध्यातरी आपल्यासाठी तोच मुक्तीचा मार्ग आहे. परीस्थितीवर विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रामाणिक मेहनत घेणाऱ्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 ~निरंजन🌿

♦️ #PSI मुख्य परीक्षा Hall तिकीट आले.. 29 ऑक्टोबर चे.. 👉 महाज्योती च्या आजच्या लिंक मध्ये upload करा ज्यांचे एका दिवशी पेपर
♦️ #PSI मुख्य परीक्षा Hall तिकीट आले.. 29 ऑक्टोबर चे.. 👉 महाज्योती च्या आजच्या लिंक मध्ये upload करा ज्यांचे एका दिवशी पेपर आहेत त्यांनी आज 11:55 पर्यंतच लिंक चालू आहे महाज्योती ची.. 🙏

♦️कर्तव्यावर असताना जीव गमवणारे देशातील पहिले अग्निविर.. 💐💐
♦️कर्तव्यावर असताना जीव गमवणारे देशातील पहिले अग्निविर.. 💐💐

♦️उत्तराखंड मध्ये राजाजी व्याघ्र प्रकल्प..
♦️उत्तराखंड मध्ये राजाजी व्याघ्र प्रकल्प..

♦️'तेज' चक्रीवादळामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळला..
♦️'तेज' चक्रीवादळामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळला..

♦️ न्या. चंद्रचूड यांचा ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने गौरव..
♦️ न्या. चंद्रचूड यांचा ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने गौरव..

महाज्योती स्कॉलरशिप परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र उपलब्ध झाले. #mahaj... https://youtube.com/watch?v=QPrVjFI51aU&si=KRN_1DEdlIJv3kxk

♦️नगर परिषद भरती २०२३- वरील सेवांचे प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध केलेली आहेत...
♦️नगर परिषद भरती २०२३- वरील सेवांचे प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध केलेली आहेत...

♦️२.५ लाख रिक्त पदे भरणार कधी? 👉 बेरोजगारांचा सवाल:राज्यातील सात विभागात ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता..
♦️२.५ लाख रिक्त पदे भरणार कधी? 👉 बेरोजगारांचा सवाल:राज्यातील सात विभागात ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता..