Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
8 338
♦️पोलीस भरती - २०२३ अर्ज प्रक्रिया उद्या पासून सुरु होईल.. 🔥
👉 घटकनिहाय जागा बघण्यासाठी : https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php
👉 अर्ज करण्यासाठी लिंक : http://policerecruitment2024.mahait.org/
👉 अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
8 338
Repost from Mpsc Updated
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
For Admission & More Details @Mrahulkumar
8 338
Repost from Mpsc Updated
🎯 Prediction Batch Prelims 2k24
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
3) महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
4) सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.
5) Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.
6) Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.
🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.
🎯 Fees - 500 रुपये.
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 338
♦️नगरपरिषद Third Response Sheet
👉 एकूण 12 प्रश्नांचा आक्षेप स्वीकृत
👉 8 प्रश्नांना पूर्ण गुण दिले
👉 4 प्रश्नांचा पर्याय बदलला
👉 Link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
8 338
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
For Admission & More Details @Mrahulkumar
8 338
🎯 Prediction Batch Prelims 2k24
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
3) महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
4) सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.
5) Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.
6) Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.
🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.
🎯 Fees - 500 रुपये.
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 338
#Update महाज्योती🔥
शासकीय पदावर निवड झालेली आहे तरी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थांनी 04 मार्च 2024 पर्यंत तातडीने माहिती प्रशिक्षण संस्थेस तातडीने पाठवावी.
माहिती दडवून ठेवल्यास कारवाई केली जाईल.
8 338
♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉मार्च 2024
8 338
♦️#Wrd निकाल लागलेला आहे.. खालील लिंक वर संपूर्ण PDF पाहू शकता.. 🙏
👉 वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
8 338
#Wrd निकाल बाबतीत..
♦️अमरावती परिमंडळ चे सर्व 7 संवर्ग निकाल उपलब्ध झाले आहेत....
सातारा परिमंडळ फक्त एक संवर्ग निकाल उपलब्ध झालेला आहे..
Website server down झाल्यामुळे डाउनलोड होत नाही, वेबसाईट ओपन होत नाही..🙏
👉 आज रात्री किंवा उद्या पर्यंत वेबसाईट सुरळीत होऊन सर्व याद्या जाहीर होतील..
8 338
♦️मुंबई महापालिकेत 52 हजार पदे रिक्त..
👉 पालिकेत एकूण 1 लाख 45 हजारांहून अधिक पदे मंजूर..
👉त्यापैकी केवळ 92 हजार पदांवर कामगार, कर्मचारी कार्यरत असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे..
8 338
♦️जश्या #Wrd निकाल च्या pdf उपलब्ध होतील तश्या चॅनेल ला टाकल्या जाईल.. वाट पाहा.. 🙏🙏
वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
8 338
♦️👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर,या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 