Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 252
Obunachilar
-524 soatlar
-407 kunlar
-15530 kunlar
Postlar arxiv
8 252
✔️खुशखबर.... अभिनंदन..✅✅
😢 अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
😢 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
✅TCS/IBPS new pattern 2023
📍 मराठी व्याकरण :- क्लिक करा
📍 पर्यावरण :- क्लिक करा
📍 गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
📍 चालू घडामोडी :- क्लिक करा
📍 इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
📍 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
📍 अर्थशास्त्र :- क्लिक करा
📍 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
📍 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
📍 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
⭐ आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
😭 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
8 252
सार्वजनिक आरोग्यविभाग गट क प्रारूप जाहिरात.pdf
ही फक्त पुणे ची आहे
बाकी प्रत्येक सर्कल ची वेगळी असेल
8 252
👍🎯बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे ,त्याचे नवीन बोधचिन्ह प्रकाशित.
8 252
नगरपरिषद भरती 2023 Update
जाहिरात :- दोन दिवसात येण्याची दाट शक्यता (DMA, संचालक यांची जाहिरातीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.)
👉🏼परीक्षा:- TCS कडून घेतली जाणार
👉🏼परीक्षेसाठी कालावधी :- परीक्षेचे फॉर्म आल्यापासून २ ते ३महिन्याच्या आत संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया राबवली जाईल.
👉🏼 जागाबाबत तपशील पहा..
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 579
2.स्थापत्य (civil) अभियांत्रिकी 391
3.विद्युत (Electric) अभियांत्रिकी 48
4.संगणक (computer)अभियांत्रिकी 45
5.पाणीपुरवठा(water) अभियांत्रिकी 53
6.लेखा अधिकारी 572
एकूण जागा =1735
8 252
आज जागतिक लोकसंख्या दिन : ११ जुलै २०२३
👉 प्रथम साजरा : ११ जुलै १९८९
👉 सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत
👉 २०२३ यावर्षीची थीम : ''Unleashing The Power Of Gender Equality: Uplifting The Voices Of Women And Girls To Unlock Our World’s Infinite Possibilities.''
8 252
✍ तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा.
सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.💯 🙏
8 252
#RTI
♦️#STI पूर्व 2023 परीक्षा साठी अजून १५९ जागा सोडून अतिरिक्त जागांचे मागणीपत्र आयोगाकडे गेलेलं नाही..
8 252
#MPSC कडे कोणत्या जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाकडे गेले, परीक्षा तारीख, अभ्यासक्रम इत्यादी. गोष्टी वरील PDF मध्ये दिलेल्या आहेत सर्व वाचून घ्या.. 👆👆
8 252
MPSC मधून कोणतीही पोस्ट काढायचं असेल तर मुख्य परीक्षेत 1ल्या paper मध्ये 75+ गुण मिळवणे गरजेचे आहे.
मराठीत जर 50 पैकी 50 गुण मिळाले तर 75+ गुण घेणे तेवढे काही अवघड नाही.
मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळावे यासाठी वाचन आणि revision करणे जसे गरजेचे आहे, तसेच प्रश्न सोडवणे सुध्दा महत्वाचे आहे.
त्यासाठीच आपण पुढील चॅनेल सुरू केले आहे.
👇👇दररोज प्रश्नांसाठी जॉईन करा👇👇
https://t.me/only_marathi_grammar
8 252
✔️ खुशखबर.... अभिनंदन. 😢😢
🟧 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
😄 TCS/IBPS New pattern 2023
📍 मराठी व्याकरण :- क्लिक करा
📍 पर्यावरण :- क्लिक करा
📍 गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
📍 चालू घडामोडी :- क्लिक करा
📍 इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
📍 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
📍 अर्थशास्त्र :- क्लिक करा
📍 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
📍 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
📍 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
✅ आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
✅ वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
8 252
🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel
◾कृषीसेवक
◾ग्रामसेवक
◾कृषी अधिकारी
◾वन अधिकारी
◾कृषी विस्तार अधिकारी
◾Agriculture Field Officer
⚠️ Join - @KrushiKing
8 252
❇️ चालू घडामोडी :- 07 जुलै 2023 ❇️
◆ ईपीआर क्रेडिट मिळवणारी इंदूर महानगरपालिका ही पहिली शहरी संस्था आहे.
◆ भारताच्या वित्तीय नियोजन मानक मंडळाने (FPSB) क्रिशन मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ रिजर्व्ह बँकेने पी. वासुदेवन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.
◆ जीएसटी कौन्सिलने बनावट नोंदणींना रोखण्यासाठी कठोर नोंदणी नियम प्रस्तावित केले आहेत.
◆ PNB ने इमर्सिव्ह 3D अनुभवासह Metaverse मध्ये आभासी शाखा सुरू केली.
◆ कोलंबो येथील 67 व्या TAAI परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
◆ भारत आणि सिंगापूर यांनी 5 वर्षांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार केला.
◆ सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता भारताची चंद्र मोहीम चंद्रयान-3 प्रक्षेपित होणार आहे.
◆ एलेना जिओ सिस्टीम्सने विविध पायाभूत प्रकल्पांसाठी अचूक दिशा देण्यासाठी NavIC सादर केले.
◆ बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली.
◆ नेदरलँड पुरुष संघाने दुसरे FIH हॉकी प्रो लीग विजेतेपद पटकावले.
◆ भारतीय नौदल आणि यूएस नौदलाने कोचीमध्ये सॅल्व्हेक्स सरावाची सातवी आवृत्ती आयोजित केली.
◆ UNESCO ने 7 जुलै रोजी जागतिक किस्वाहिली भाषा दिन साजरा केला.
◆ दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन साजरा करतात.
◆ दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांचे समर्थक आणि निर्वासित तिबेटी लोकांसोबत त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
8 252
खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.
IMPORTANT चॅनल आहेतः-
आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही
त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे
एक वेळ नक्की भेट द्या
गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स
🔘महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .
गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
